free education 2025 स्वाधार योजना मोठा बदल
free education राज्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांना दहावीनंतरचे शिक्षण घेत असताना होस्टेलची सुविधा उपलब्ध न झाल्यास शासनाच्या माध्यमातून निर्वाह भत्ता आणि भोजन भत्ता देण्यासाठी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर …