govt schemes pdf 2025 शेतकऱ्यांना केंद्राकडून नवीन वर्षाचे मोठे गिफ्ट

WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now

govt schemes pdf नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी पार पडलेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या माध्यमातून देशभरातील करोडो शेतकऱ्यांना केंद्र शासनाच्या माध्यमातून मोठा दिलासा मोठी खूशखबर देण्यात आली आहे आणि या संदर्भातील अपडेट जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

1 जानेवारी 2025 रोजी केंद्रीय मंत्री मंडळाचे महत्त्वाचे बैठक पार पडली आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीमध्ये शेतकऱ्यांसाठी दोन अतिशय मोठे आणि महत्त्वपूर्ण असे निर्णय घेतले आहेत ज्यामध्ये पिक विमा योजना आणि खतावरील अनुदान या दोन्ही बाबीला मंजुरी देण्यात आली आहे.

govt schemes pdf

👉मंत्री मंडळामध्ये घेतलेले निर्णय जाणून घेण्यासाठी क्लिक करा👈

PM पीक विमा योजना

govt schemes pdf केंद्र शासनाच्या माध्यमातून नवीन तरतुदी सहन नवीन सुधारणा सह प्रधानमंत्री पिक विमा योजना याचबरोबर फळ पिक विमा योजना ही पुढील वर्षासाठी राबवण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे.
यामध्ये काही नवीन बदल नवीन तरतुदी लागू करण्यात आले आहे आणि काही राज्यांचा याच्यामध्ये समावेश करून 2025-26 पर्यंत योजना राबवायला मंजुरी दिली आहे आणि या अंतर्गत दिल्या जाणाऱ्या शासनाचा हिस्सा यासाठी 69 हजार कोटी रुपयांची तरतूद देखील करण्यात आली आहे.

हे ही पाहा : महाराष्ट्र शासन वन विभाग भरती 2025

खताचे भाव

यापूर्वी देखील अपडेट घेतले होते की खताचे भाव वाढल्याचे मोठ्या प्रमाणात आफवा उडाली होते मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांमध्ये त्यामुळे संभ्रमाचा वातावरण निर्माण झाले होते आणि साहजिकच शेतकऱ्यांचा रोष देखील निर्माण झाला होता.
DAP ची 1350 ची बॅग हे 1570 रुपयाला करण्यात आल्या बाबत प्रकाशित करण्यात आले होते आणि यासाठी केंद्र शासनाच्या माध्यमातून पार पडलेल्या कॅबिनेटमध्ये महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे.
ज्यामध्ये NBS योजनेच्या अंतर्गत दिल्या जाणार अनुदान हे पुढील आदेश येईपर्यंत लागू राहणार आहे.

👉दूध उत्पादकांना दिलासा, 758 कोटी रुपयांच्या अनुदानाला मंजुरी; अनुदान लवकरच खात्यावर जमा होणार👈

govt schemes pdf याचबरोबर DAP च्या खतासाठी दिले जाणाऱ्या अनुदानावर प्रति टन 3500 रुपयांचे दिल जाणारा अतिरिक्त अनुदान हे देखील पुढील आदेश येईपर्यंत लागू राहणार आहे.
अर्थात DAP ची 1350 रुपयाला मिळणारी 50 किलोची बॅग ही आहे त्याच भावामध्ये विकली जाणार आहे.
यामुळे कुठलेही प्रकारचे खताच्या भावामध्ये वाढ होणार नाही त्यामुळे खताचे वाढणारे भाव त्याच्यामुळे चिंतातून झालेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा असणार आहे.

हे ही पाहा : अण्णासाहेब पाटील महामंडळामार्फत मिळवा 10 लाखाचे कर्ज

फळ पिक विमा योजना

पुढील आर्थिक वर्षांमध्ये देखील फळ पिक विमा योजनेसह प्रधानमंत्री पिक विमा योजना देखील राबवली जाणार आहे.
या योजनेमध्ये काही बदल करण्यात आले आहे त्या संदर्भातील मार्गदर्शक सूचना लवकरच निर्गमित केला जातील आणि त्याच्या संदर्भाल संपूर्ण माहिती जाणून माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. govt schemes pdf

हे ही पाहा : 3-4 अलग-अलग लोन लेकर सिरदर्द न पालें, कर लें ये काम, तुरंत मिलेंगे पैसे, एक ही रहेगा कर्ज

WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now

Leave a Comment