free education 2025 स्वाधार योजना मोठा बदल

WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now

free education राज्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांना दहावीनंतरचे शिक्षण घेत असताना होस्टेलची सुविधा उपलब्ध न झाल्यास शासनाच्या माध्यमातून निर्वाह भत्ता आणि भोजन भत्ता देण्यासाठी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना राबवली जाते.

या योजनेमध्ये महत्त्वाचे आणि मोठे बदल करण्यात आले आहे या संदर्भातील महत्त्वाचा शासन निर्णय 26 डिसेंबर 2024 रोजी निर्गमित करण्यात आला आहे ज्यामुळे या विद्यार्थ्यांना शिक्षण घेत असताना तालुकास्तरापासून महानगरपालिका स्तरावर होस्टेलची सुविधा नसलेल्या गावांमध्ये शिक्षण घेत असताना निर्वाह भत्ता आणि भोजन भत्ता दिला जाणार आहे.

free education

👉योजनेचा लाभ घेण्यासाठी क्लिक करा👈

मत्वाची बैठक

free education राज्यात विविध प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी विविध प्रकारच्या योजना राबवल्या जातात ज्यामध्ये ओबीसी किंवा अनुसूचित जमातीचे विद्यार्थी परंतु या योजनेच्या निकषांमध्ये आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच्या निकषांमध्ये काही बदल होते आणि यासाठी राज्य शासनासोबत काही विद्यार्थ्यांच्या गटाला बैठक घेतली होती.

हे ही पाहा : केनरा बैंक पर्सनल लोन 2025

मानधनात वाढ

राज्य शासनाच्या माध्यमातून 19 ऑक्टोबर 2023 रोजी घेतलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीतील निर्णयानुसार आता या योजनेमध्ये बदल करण्यात आलेला आहे.
ज्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षण घेत असताना तालुकास्तरापासून ते महानगरपालिका स्तरापर्यंत या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
ज्यामध्ये तालुक्यात स्तरावर उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 38 हजार रुपये प्रति वर्ष असा निर्वाह भत्ता, भोजन भत्ता आणि निवास भक्ता हे भत्ते दिले जाणार आहेत. free education

👉योजनेबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी क्लिक करा👈

ज्यामध्ये भोजन भत्त्यासाठी 23 हजार, निर्वाह भक्तासाठी 5 हजार आणि निवास भत्यासाठी 10 हजार.
जिल्हास्तरावर शिक्षण घेत असताना योजनेच्या अंतर्गत 43 हजार रुपये प्रति वर्षानुदान दिले जाणार आहे.
महानगरपालिका क्षेत्रासाठी 51 हजार रुपये तर मुंबई शहर, मुंबई उपनगर, नवी मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर इत्यादी ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 60 हजार रुपये प्रति वर्ष एवढे मानधन योजनेच्या अंतर्गत दिला जाणार आहे.

हे ही पाहा : CIBIL स्कोअरबाबत RBIने केले नवीन नियम

अटी शर्ती निकष मधील बदल

free education मूलभूत पात्रता विद्यार्थ्याला शासकीय वस्तीग्रह मध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थी पात्र असावा.
विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
शासकीय वस्तीग्रह प्रवेशासाठी पात्र असलेल्या अभ्यासक्रमास विद्यार्थ्यांना प्रवेश घेतलेला असावा.
या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी विद्यार्थी अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गाचा असावा.
विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक असणार आहे.
2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न नसावे.
अशा प्रकारच्या महत्त्वाच्या अशा अटी शर्ती याच्यात देण्यात आले आहे.

हे ही पाहा : राज्य सहकारी बँकेकडून ‘श्रम विद्या शैक्षणिक कर्ज योजने’ची घोषणा

शैक्षणिक निकश

free education अकरावी बारावी आणि त्यानंतरच उच्चशिक्षण घेण्यासाठी विद्यार्थी शिक्षण घेत असेल तर तो पात्र असणार आहे.
महानगरपालिकेच्या हद्दीपासून पाच किलोमीटर परिसरामध्ये असलेल्या महाविद्यालयामध्ये शिक्षण संस्थेमध्ये शिकत असलेले विद्यार्थी देखील या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी पात्र असणार आहे.
विद्यार्थी ज्या ठिकाणी शिक्षण घेत आहे त्या ठिकाणचा स्थानिक नसावा आणि तशा प्रकारचा रहिवासी पुरावा देखील विद्यार्थ्याला देणे गरजेचे आहे.

हे ही पाहा : Personal Loan लेते समय भूलकर भी न करें 7 गलतियां, जिंदगी हो जाएगी बर्बाद

स्वाधार योजनेसाठी अर्ज करताना विद्यार्थी ज्या अभ्यासक्रमात शिक्षण घेत आहे त्याच्या केवळ लगतच्या मागील वर्षांमध्ये किमान 50% गुण किंवा त्या प्रमाणामध्ये ग्रेडेशन असणे अनिवार्य आहे.
सदरचा लाभ इयत्ता दहावी नंतरचे शिक्षण किंवा उच्च शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्याला अनुदेय राहणार आहे.
अशा प्रकारचे काही महत्त्वाचे निकष देखील यामध्ये देण्यात आले आहे.

हे ही पाहा : मनरेगा पशु शेड योजना 2025

महत्वाच्या अटी

free education एका विद्यार्थ्यास जास्तीत जास्त 7 वर्ष या योजनेचा लाभ घेता येतो.
विद्यार्थ्यांनी प्रत्येक सत्र परीक्षेचा निकाल हा पंधरा दिवसाच्या आत मध्ये संबंधित गृहपालाला सादर करावा.
विद्यार्थी कोणत्याही प्रकारचे नोकरी किंवा व्यवसाय करीत नसावा.
या अंतर्गत काही अटीशक्तीचा भंग करून जर काही विद्यार्थी चुकीच्या पद्धतीने लाभ घेत असतील तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल आणि 12% व्याजासह या अनुदानाचे वसुली केली जाईल.
अशा प्रकारचे अट या अंतर्गत देण्यात आले आहे.

हे ही पाहा : गुंठेवारी खरेदी-विक्रीचा मार्ग मोकळा

असे मिळणार अनुदान

विद्यार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये डीबीटीद्वारे अनुदानाचे वितरण केले जाणार आहे.
या अनुदानाच्या वितरणाच्या प्रक्रिया देखील शासन निर्णयाच्या माध्यमातून देण्यात आले आहे. free education

हे ही पाहा : Google देगा Loan, इतनी कम होगी EMI; जानिए कैसे लें Google से लोन

आवश्यक कागदपत्रे

योजनेचा लाभ मिळवण्यासाठी आवश्यक कागदपत्रांमध्ये भाड्याने राहत असल्याबाबत आणि स्थानिक रहिवासी नसल्याबाबत प्रतिज्ञापत्र.
विद्यार्थ्यांना सादर केलेली माहिती खरी किंवा अचूक असल्याबद्दल स्वयंघोषणापत्र.
कोणत्याही शासकीय विद्यार्थी वस्तीग्रह मध्ये प्रवेश घेतला नसल्याबाबतचा प्रमाणपत्र.
भाड्याने राहत असल्याबाबतचे भाडे करारनामा.
महाविद्यालयात प्रवेश घेतल्याचा पुरावा.
अशा प्रकारचे कागदपत्र देखील विद्यार्थ्यांना या अर्जासोबत सादर करावे लागणार आहे.

हे ही पाहा : बिना प्रोसेसिंग फी आणि प्रीपेमेंट चार्जचे मिळेल कर्ज

असा करा अर्ज

योजनेचा अर्ज महाडिबीटीच्या पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने भरले जातात.

WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now

Leave a Comment