minority education loan 2025 राज्य सहकारी बँकेकडून ‘श्रम विद्या शैक्षणिक कर्ज योजने’ची घोषणा

WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now

minority education loan राज्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना शैक्षणिक कर्ज देण्यासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या माध्यमातून श्रमविद्या शैक्षणिक कर्ज योजना राबवण्यात येणार आहे.

महाराष्ट्र सहकारी बँकेने सुरू केलेले या योजनेचा आरंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते बुधवारी 17 मे रोजी करण्यात आला.

minority education loan

👉श्रम विद्या शैक्षणिक कर्ज योजनेचा लाभ घेण्यासाठी क्लिक करा👈

नेमकी काय आहे योजना?

minority education loan या योजनेअंतर्गत राज्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबातील इयत्ता बारावी पर्यंत शिकलेल्या मुला मुलींच्या पदवी शिक्षणासाठी शैक्षणिक कर्ज मिळणार आहे.
शून्य ते चार टक्के व्याजदाने 15 लाख रुपयांपर्यंत कर्ज या योजनेच्या माध्यमातून मिळवता येणार आहे.
राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी सरकार प्रयत्न करताय या योजनेच्या माध्यमातून घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्याचा कालावधी दहा वर्षांचा असून नोकरी लागल्यानंतर कर्जाची परतफेड करता येणार आहे.

हे ही पाहा : नव्या वर्षात तुमच्या कर्जाचा हप्ता कमी होण्याची शक्यता, RBI ने दिले संकेत

शेतकऱ्याच्या मुलाला मिळेल 0% व्याजाने कर्ज

या योजनेच्या माध्यमातून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुला-मुलींना पदवीच्या शिक्षणासाठी कर्ज मिळणार आहे.
यामध्ये पाच लाख रुपयांपर्यंतच्या कर्जासाठी तारण आणि जामीनदाराची आवश्यकता असणार नाही.
तसेच पाच लाख ते दहा लाख रुपयांपर्यंत कर्जासाठी तारणाची आवश्यकता नसेल मात्र अर्जदाराला कर्जासाठी एका जामीनदाराची आवश्यकता असेल. minority education loan
10 लाख ते पंधरा लाख रुपयांपर्यंतच्या कर्जासाठी तारण द्यावे लागणार आहे.
तसेच दोन जामीनदारांची आवश्यकता असेल.

👉मुलीच्या जन्मानंतर मिळणार 1 लाख 1 हजार रुपये, पहा योजनेची सविस्तर माहिती…👈

शेतकऱ्याच्या मुलाच्या यशाचा देखील होईल घवघवाट

minority education loan आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातीलच विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी रोख पारितोषिकही दिला जाणार आहे.
अंतिम परीक्षेत सरासरी 75 टक्के गुणांपेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना 50000 रुपयाचे रोख पारितोषिक राज्य सरकारकडून देण्यात येणार आहे.
याचवेळी अंतिम परीक्षेत 90% पेक्षा जास्त गुण मिळवून उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना एक लाख रुपयांपर्यंत रोख पारितोषिक देण्यात येणार आहे.

हे ही पाहा : Google देगा Loan, इतनी कम होगी EMI; जानिए कैसे लें Google से लोन

पाच लाखांपर्यंत शून्य टक्के पाच लाख ते दहा लाखांपर्यंत दोन टक्के तर दहा लाख ते पंधरा लाख पर्यंत चार टक्के व्याजदर आकारण्यात येणार आहे.
अशी ही योजना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरू केली आहे.

हे ही पाहा : बिना डाउनपेमेंट दिए खरीदें Car, EMI भी होगी कम, जानें कैसे

WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now

Leave a Comment