fertilizer shop गेल्या काही दिवसापासून राज्यातील सर्वच महत्त्वाच्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून वर्तमानपत्राच्या माध्यमातून महत्त्वाचे रासायनिक खताच्या किमती 1 जानेवारी 2025 पासून वाढणार अशा प्रकारच्या बातम्या दाखवल्या जात होत्या मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांमध्ये यामुळे संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
fertilizer shop
खर 1 जानेवारी 2025 पासून किमती वाढल्या का? या वाढत्या किमतीचा भरदंड शेतकऱ्यावर बसणार आणि सहाजिकच मोठ्या प्रमाणात रोष निर्माण व्हायला लागला आहे.
👉योजनेचा लाभ घेण्यासाठी क्लिक करा👈
बातम्यांच्या माध्यमातून खताच्या किमतीत वाढ?
fertilizer shop दाखवल्या जाणाऱ्या बातम्यांच्या माध्यमातून DAP ची बॅग ही 1350 च्या ऐवजी जवळजवळ 1590 रुपयाला होणार म्हणजे साहजिक दीडशे ते दोनशे रुपयांची वाढ यामध्ये होणार असल्याचे सांगितले जात आहे.
TSP 46 ची बॅग 1350 ला होणार.
मोठ्या प्रमाणात खताचा तुटवडा असलेले खत म्हणजे 10-26-26 याची 1470 ची बॅग 1725 रुपयाला.
12-32-16 ची 1470 ची बॅग 1725 ला होणार अशाप्रकारे बातमी सध्या दाखवली जात आहे.
हे ही पाहा : CIBIL स्कोअरबाबत RBIने केले नवीन नियम
खरचं खताच्या किमती वाढणार का?
रासायनिक खताचे भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र शासनाच्या माध्यमातून 2010 पासून खतावर आधारित सबसिडी अर्थात NBS योजना राबवली जाते आणि या NBS योजनेअंतर्गत खरीप हंगाम / रब्बी हंगाम 2024-25 ला लागू केलेली ही योजना 31 मार्च 2025 पर्यंत लागू आहे.
त्यामुळे ज्या खताच्या किमती वाढतील किंवा जे खताचे दरामध्ये वाढ झाली तरी त्यावर आधारित सबसिडी केंद्र शासनाच्या माध्यमातून जाहीर करण्यात आली आहे. fertilizer shop
त्यामुळे सध्या जरी खताच्या कंपन्यांच्या माध्यमातून खताचे दर वाढवण्याचे प्रयोजन केले तरी मात्र शेतकऱ्यांना दिला जाणारे खत हे त्याच किमतीत दिल जाणार आहे. कारण यावर लागू असलेली योजना ही ऑलरेडी 31 मार्च 2025 पर्यंत लागू आहे.
👉नवीन वर्षातील पहिला धक्का😱, हि बँक खाती बंद होणार, आरबीआयचा मोठा निर्णय…👈
पुढील हंगामाच काय
fertilizer shop पुढील हंगामासाठी योजना केंद्र शासनाच्या माध्यमातून लागू केली जाते.
त्यामुळे जरी खत कंपन्यांच्या माध्यमातून खताच्या किमती वाढवण्यासाठी निर्देश दिले तरी शेतकऱ्यांना दिली जाणारी खत मात्र त्याच किमतीमध्ये दिली जातात आणि वरील किमतीचे अनुदान हे केंद्र शासनाच्या माध्यमातून दिले जातात.
हे ही पाहा : नव्या वर्षात तुमच्या कर्जाचा हप्ता कमी होण्याची शक्यता, RBI ने दिले संकेत
खोट्या बातम्यांना बळी पडू नका
बऱ्याच वेळा अशा किमती वाढण्याच्या बातम्या येतात किंवा किमती कंपन्यांच्या माध्यमातून वाढवल्या जातात आणि अनुदान असताना देखील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण असल्यामुळे लिंकिंगच्या माध्यमातून किंवा इतर माध्यमातून शेतकऱ्यांची लूट केले जाते. अशा प्रकारचे प्रकार घडू नयेत म्हणून शेतकऱ्यांनी देखील काळजी घेणे गरजेचे आहे. fertilizer shop
हे ही पाहा : गुंठेवारी खरेदी-विक्रीचा मार्ग मोकळा
लवकरच या संदर्भातील स्पष्टीकरण केंद्र शासनाच्या माध्यमातून राज्य शासनाच्या माध्यमातून दिले जाईल कुठल्याही प्रकारच्या बातम्या वर विश्वास ठेवत असताना त्याच्या मागची सत्यस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न करा. जर या किमती 1 एप्रिल पासून पुढे वाढल्या किंवा त्यावर शासनाने सबसिडी जाहीर केली नाही तर त्याबद्दलचे अपडेट नक्की जाणून घेऊ परंतु तूर्तास ही योजना लागू आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांना कुठलाही वाढत्या किमतीचा परिणाम होणार नाही. fertilizer shop
हे ही पाहा : या शेतकऱ्यांना मोफत सोलर, पहा काय आहे योजना