sarkari yojana​ 2025 दूध उत्पादकांना मिळणार दिलासा, अनुदान येणार खात्यात

WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now

sarkari yojana​ राज्यातील लाखो दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आहे.

शेतकऱ्यांचा प्रलंबित असलेले ऑक्टोबर /नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचे दुधाचे अनुदान आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लवकरच क्रेडिट केले जाणार आहे आणि यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून 758 कोटी रुपयांचे निधीला मंजुरी देण्यात आली असून हा निधी लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये क्रेडिट केला जाणार आहे

sarkari yojana

👉दूध अनुदान योजनेचा लाभ घेण्यासाठी क्लिक करा👈

अनुदान वितरणाला उशीर

जुलै महिन्यापासून शेतकऱ्यांना 7 रुपये प्रति लिटर असे दुधाचे अनुदान वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे.
या अंतर्गत पात्र असलेल्या जवळजवळ 6 लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आतापर्यंत 537 कोटी रुपयांचे अनुदानाचा वितरण करण्यात आले आहे. sarkari yojana
ज्यामध्ये जुलै /ऑगस्ट आणि सप्टेंबर या तीन महिन्याचे अनुदान हे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित करण्यात आले होते.

हे ही पाहा : अण्णासाहेब पाटील महामंडळामार्फत मिळवा 10 लाखाचे कर्ज

परंतु यानंतर ऑक्टोबर /नोव्हेंबर आणि डिसेंबर महिना संपला तरी हे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात आले नाही.
शासनाच्या नियमानुसार प्रत्येक महिन्याच्या नंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अनुदान वितरित केले जाईल अशा प्रकारे सांगण्यात आले होते परंतु आता जवळजवळ दोन-तीन महिने उलटले तरी शेतकऱ्यांना अनुदानाचा वितरण करण्यात आले नव्हते आणि यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात रोष निर्माण झालेला होता.

👉महावितरणकडून ग्राहकांना नवीन वर्षाची भेट! जानेवारीच्या वीजबिलात मिळणार 120 रुपयांची सुट👈

लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार अनुदान

sarkari yojana आता झालेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये राज्य शासनाच्या माध्यमातून दुध अनुदान वितरण करण्यासाठी पुरवणी मागणी द्वारे निधीची तरतूद करण्यासाठी मागणी करण्यात आली होती आणि मागणी मंजूर करून दुधाच्या अनुदानासाठी 758 कोटी रुपयांची निधीची तरतूद करण्यात आली आहे.
लवकरच या संदर्भातील शासन निर्णय निर्गमित करून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या अनुदानाचा वितरण करण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल.

हे ही पाहा : राज्य सहकारी बँकेकडून ‘श्रम विद्या शैक्षणिक कर्ज योजने’ची घोषणा

WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now

Leave a Comment