Jaltara Yojana 2025 महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत (एमआरईजीएस) भुजल पातळी वाढविण्यासाठी प्रत्येक गावातील शेतांमध्ये जलतारा (Jaltara) हा उपचार राबविण्याच्या सूचना जिल्हाधिकारी बुवनेश्वरी यांनी दिल्या आहेत.
Jaltara Yojana 2025
या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना (Farmer) स्वतः च्या शेतजमिनीत पाच चौरस फूट आकाराचा शोषखड्डा खोदावा लागणार असून, या कामाची मजुरी म्हणून शेतकऱ्यांना मोबदला मिळणार आहे.
महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत राबविण्यात जलतारा योजना येणार असून, एमआरईजीएस योजनेचे लाभधारक शेतकरी जलतारा योजनेचा लाभ घेऊ शकतात.
👉योजनेबद्दल सविस्तर जाणून घेण्यासाठी क्लिक करा👈
अल्पभूधारक, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व महिला शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात मंगरुळपीर तालुका कृषी अधिकाऱ्यांनी केले आहे.
हे ही पाहा : मनरेगा पशु शेड योजना 2025
पार्डी ताड सर्कलसाठी ३०० खड्ड्यांचे उद्दिष्ट
जलतारा योजनेंतर्गत जिल्ह्यात किमान १२ हजार ५०० खड्डे खोदण्याचे उद्दिष्ट ठरवून देण्यात आले आहे. यामध्ये पार्डी ताड सर्कलसाठी ३०० खड्डे तयार करण्याचे उद्दिष्ट आहे.
👉2025 मध्ये घरकुलाचा लाभ पाहिजे असेल तर ही कागदपत्रे तयार ठेवा.👈
मजुरीपोटी मिळणार ४८०० रुपये!
जलतारा योजनेंतर्गत पाच चौरस फूट आकाराचा आणि सहा फूट खोल खड्डा खोदल्यानंतर शेतकऱ्याच्या खात्यात या कामाची मजुरी म्हणून ४ हजार ८०० रुपयांची रक्कम जमा करण्यात येणार आहे.
हे ही पाहा : क्रेडिट बी लोन एप्लीकेशन 2024
कोणाशी कराल संपर्क ?
Jaltara Yojana 2025 जलतारा योजनेत सहभागी होण्यास इच्छूक शेतकऱ्यांना गावाचे कृषी सहायक, कृषी पर्यवेक्षकांशी संपर्क साधून या योजनेची संपूर्ण माहिती घेता येणार आहे.
हे ही पाहा : आधार कार्डवर 1% व्याजाने कर्ज मिळतंय?
ही कागदपत्रे आवश्यक !
या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना सात बारा, आठ अ, आधार कार्ड आणि एमआरईजीएसचे जॉबकार्ड आदी कागदपत्रे आवश्यक आहेत.
हे ही पाहा : गाय गोठा अनुदान योजना 2025