small manufacturing business​ दिवसाला 25 हजार कमाई करा तुमच्या गावातच या व्यवसायाने

WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now

small manufacturing business​ जर हा बिजनेस चालू केला तर या प्रॉडक्टला कोणत्याही दुकानदाराला किंवा कुठल्याही व्यक्तीला एका मिनिटात विकू शकता कोणताच व्यक्ती ही गोष्ट विकत घ्यायला नाही म्हणू शकत नाही या गोष्टीची किंमत व बनवायला लागणारा खर्च देखील कमी आहे परंतू याची मागणी आजही कमी नाही आणि भविष्यात तर अगदी वाढतच राहणार आहे. तर कोणते पिक आहे आणि कशी लागवड करू शकता पिकाबद्दलाची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

तंबाखू खाणं हे शरीराला हानिकारक आहे परंतू तरीही भारतातील लोक याचे नियमित सेवन करत असतात. बऱ्याच वेळा तंबाखू खात असताना चुना लावूनच ती खावी लागते. एवढेच नाही तर पान खात असताना देखील चुना हा अतिशय महत्त्वाचा घटक जो की पानाला लावल्याशिवाय पान तयार होत नाही.

small manufacturing business​

👉अश्याच नवनवीन व्यवसायाच्या माहितीसाठी क्लिक करा👈

चुन्याचा व्यवसाय

चून्यासाठी लागणारा कच्चा माल मार्केटमध्ये 5 ते 7 रुपये किलो मिळतो.
या 7 रुपयांमध्ये जवळपास 100 रुपयाचा नफा आरामशीर करू शकता.

हे हे पाहा : दर महिना व्याज कमवा

चुना कसा तयार करायचा

small manufacturing business​ कच्चा चुना मार्केटमधुन खरेदी करून घ्या. 5 ते 7 रुपये किलो मिळेल.
हा कच्चा चुना मोठ्या खड्यांच्या स्वरूपात मिळतो.
अतिशय उष्ण असल्यामुळे सर्वप्रथम थंड करा.
जवळपास एक दिवस पाण्यात बुडून ठरवा.

👉अश्याच नवनवीन व्यवसायाच्या माहितीसाठी क्लिक करा👈

खाली चूण्याची पेस्ट तयार होईल ती खण्या योग्य झालेली आहे.
हा चुना मशीनमध्ये टाका. small manufacturing business​
ऑनलाइन वेबसाईटवर याची मशीन दोन-तीन हजार रुपयांत मिळून जाईल.
या मशीनला कुठल्या प्रकारच्या विजेचे गरज नसते.

हे हे पाहा : 12 महिने चालणारे top 5 व्यवसाय!

नसता हाताने डब्यां, पिशव्यां किंवा बॉटलीमध्ये भररून घ्या.
चुन्याच्या डब्या मार्केटमध्ये अगदी किलोच्या भावाने मिळून जातील.
डब्यांमध्ये चुना भरून जवळपास एका किलोमध्ये 100 ते 150 डब्या भरतात.

हे हे पाहा : शेतात येणाऱ्या वन्यप्राण्यांना पळवून लावा या यंत्राने

जवळपास एक डब्बी दुकानांमध्ये दोन रुपयाला विकली जाते.
काही ठिकाणी हीच डब्बी 5 रुपयाला विकल्या जाते.
जर मोठ्या प्रमाणावर तयार करणार असाल तर होलसेलमध्ये एक रुपयाला विकली तरी एका किलो चुन्यामध्ये जवळपास 100 ते 150 रुपयाचा नफा शिल्लक राहतो. small manufacturing business​

हे हे पाहा : मिळणार रु. 9600 पात्र विद्यार्थ्याना

WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now

Leave a Comment