ladki bahin yojana 2024 लाडकी बहीण वेबसाईट नवा अपडेट

WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now

ladki bahin yojana मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या वेबसाईटवर स्वतः अर्ज भरला असेल तर लगेच ते ऑप्शन बघता येईल. पण ज्या महिलांनी अंगणवाडी किंवा सेतू केंद्रातून अर्ज भरला आहे त्यांना मात्र ही माहिती त्या केंद्रातूनच मिळू शकते.

कृपया याची नोंद घ्या. कारण केंद्रामध्ये त्या कर्मचाऱ्यांनी किंवा अंगणवाडी सेविकांनी त्यांच्या आयडीच्या अंतर्गत फॉर्म भरले असतील त्यामुळे त्यांच्या लॉगिन शिवाय स्टेटस किंवा ऑप्शन चेक करता येणार नाही.

ladki bahin yojana

👉चेक करण्यासाठी क्लिक करा👈

असे ऑनलाइन चेक करा

ladki bahin yojana जर स्वतः फॉर्म भरला असेल तर वेबसाईटवर अर्जदार लॉगिन वर क्लिक करा.
त्यानंतर मोबाईल नंबर आणि फॉर्म भरताना जो पासवर्ड तयार केलेला असेल तो पासवर्ड एंटर करा आणि त्याखाली दिलेला कॅप्चा कोड आहे तसा टाईप करून अकाउंट लॉगिन करा.

हे हे पाहा : मागेल त्याला शेततळे योजना 2024

जर पासवर्ड विसरला असाल तर खाली निळ्या लिंक वर क्लिक करा आणि आलेल्या पेजवर मोबाईल नंबर व कॅप्चा टाकून सेंड ओटीपी बटन क्लिक करा.
पुढे ओटीपीच्या साह्याने नवीन पासवर्ड तयार करून घ्या.
मोबाईल नंबर पासवर्ड आणि कॅपचा टाकून लॉगिन केल्यानंतर वेबसाईटवर अप्लिकेशन मिळेल किंवा यापूर्वी केलेले अर्ज या ऑप्शन वर क्लिक करा. ladki bahin yojana

👉आपला अर्ज पात्र की अपात्र जाणून घ्या👈

पुढच्या पेजवर अप्रोव्हेड झालेला अर्ज दिसेल आणि सोबतच नवे ऑप्शन दिसेल.
संजय गांधी आणि त्याखाली येस किंवा नो असे दिसेल याचा अर्थ ज्या महिलांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळत आहे त्यांच्या नावासमोर येस असे दिसेल आणि ज्यांना मिळत नाही त्यांच्या नावासमोर नो असे दिसेल थोडक्यात काय तर ज्या महिलांना संजय गांधी या सरकारी योजनेचा लाभ मिळत आहे त्यांना कदाचित इथून पुढे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे येणार नाही. ladki bahin yojana

हे हे पाहा : शेतीला तार कुंपणासाठी मिळणार 90% अनुदान!

कारण योजनेच्या नियमावलीमध्ये तशी अट आहे की सरकारी योजनेचा लाभ मिळत असलेल्या महिला या योजनेसाठी अपात्र असेल.
त्यामुळे वेबसाईटवर तुमच्या नावासमोर संजय गांधी या नवीन ऑप्शन खाली येस किंवा नो आहे का ते चेक करा.
जर येस असेल तर इथून पुढे कदाचित लाडकी बहीण योजनेचे पैसे येणार नाही.
त्याचप्रमाणे महिलांच्या खात्यावर आजपर्यंत किती पैसे जमा झाले याची देखील माहिती नवीन ऑप्शन नुसार आपल्याला बघायला मिळते

हे हे पाहा : बैंक ऑफ महाराष्ट्र से पर्सनल लोन

ladki bahin yojana त्यावर क्लिक करून आत्तापर्यंत खात्यावर किती पैसे जमा झालेत बघता येते.
त्यासाठी उजव्या कोपऱ्यात सगळ्यात शेवटी चौकोन बॉक्स दिसेल त्यावर क्लिक केल्यानंतर महिलेचे नाव, महिलेचे बँक अकाउंट आणि त्या बँक अकाउंट धारकाचे नाव त्यासोबत किती रक्कम आत्तापर्यंत जमा झाली आहे ती रक्कम येथे बघता येते.
त्यामुळे लगेचच वेबसाईटवर लॉगिन करून स्टेटस तपासा आणि महत्त्वाची माहिती इतरांसोबत नक्की शेअर करा.

हे हे पाहा : Google देगा Loan, इतनी कम होगी EMI; जानिए कैसे लें Google से लोन

WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now

Leave a Comment