how to start online business in india बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे जवळ डिग्री असून देखील नोकरी मिळत नाही. अशा वेळेस काय करावे काय नाही असे डोक्यात सारखे विचार चालू असतात. नोकरी नाही मिळाली तर डोक्यात एखादी व्यवसाय सुरू करायचा विचार येतो. ज्या व्यक्तींकडे व्यवसाय करायसाठी भांडवल तयार असते तो पटकन एखादा व्यवसाय सुरू करतो. पण ज्यांच्याकडे व्यवसाय सुरू करण्यासाठी भांडवल नसते तो विचारच करत बसतो. पाच अशे व्यवसाय जे अगदी कमी खर्चात सुरू करून चांगली कमाई करू शकता. हे पाच व्यवसाय बारा महिने चालणारे व्यवसाय आहे. त्या व्यवसायात अशी कमाई होईल की सरकारी कर्मचाऱ्यांची देखील बराबरी करू शकता.
how to start online business in india
मोबाईल रिपेरिंग व्यवसाय
या वर्तमान काळात स्मार्टफोन प्रत्येक व्यक्तीकडे असतो. स्मार्टफोन आजच्या काळात सर्वांचे गरज बनून आहे. आता हा विचार कराल की मोबाईल रिपेअर करता येत नाही तर यासंबंधी मग हा कोर्स कसा करायचा. पुष्कळ प्रायव्हेट संस्थांमध्ये मोबाईल रिपेरिंग कोर्स शिकवल्या जातो. अगदी दोन-तीन महिन्याचा हा कोर्स करून या फिल्डमध्ये उतरू शकता. मोबाईल रिपेरिंग दुकान टाकण्यासाठी लोकेशन चांगली शोधा. दुकानात कस्टमरला मल्टिपल सर्विस द्या. म्हणजेच उदाहरण मोबाईल ॲक्सेसरीज, रिचार्ज, इ. दुकानात उपलब्ध करून ठेवा. हा उत्तम असा व्यवसाय आहे अगदी कमी खर्चात हा व्यवसाय सुरू करून चांगली कमाई करू शकता.

👉लाडक्या बहिणींना 2100 रुपये शेतकऱ्यांना कर्जमाफीचा मिळणार 15000👈
फुलांचे हार बनविणे
how to start online business in india या व्यवसायापेक्षा सोपा दुसऱ्या व्यवसाय मिळणार नाही.
कारण हा व्यवसाय सुरू करायला कोणत्याही कोर्स किंवा डिग्रीची गरज नाही.
फुल विकणे किंवा फुलांचा हार बनवून विकणे हा व्यवसाय बारा महिने तिन्ही सीजनमध्ये चांगली कमाई करून देईल.
कधी फुलांच्या दुकानात गेले असाल तर फुलांच्या दुकानात पुष्कळ अशी गर्दी दिसून येते.
लग्नाच्या सिझनमध्ये तर हा व्यवसाय बंपर कमाई करून देतो.
1 हजार पासून तर 5 हजार रुपये पर्यंत हारांची किंमत असते.
हा व्यवसाय फक्त प्रॉफिट करून देणारा व्यवसाय आहे.
अगदी कमीत कमी खर्चांमध्ये हा व्यवसाय सुरू करून चांगली कमाई करू शकता.
हे ही पाहा : शेतीला तार कुंपणासाठी मिळणार 90% अनुदान!
दूध डेअरी व्यवसाय
how to start online business in india दूध डेअरीचा व्यवसाय देखील खूप कमी खर्चात करू शकता.
हा व्यवसाय देखील बारा महिने कमाई करून देणारा आहे.
दूध डेअरी व्यवसाय घरूनच सुरू करायचा आहे.
यासाठी वेगळे दुकान लावायची गरज नाही.
फक्त ठोक विक्रेता शोधा. एक पाव, अर्धा लिटर, एक लिटर असे दुधाचे पॅकेट्स त्या विक्रेत्यांकडून घ्या.
स्वतः ते पॅकेट दुकानात पोहोचवा.
या व्यवसायात चांगली कमाई आहे.

👉लाडकी बहीण योजना नवीन बदल, या महिलांचे पैसे वसूल होणार…
👈
चाय नाश्ता नाश्त्याचे दुकान
how to start online business in india चाय नाश्ता व्यवसाय बद्दल माहित असेलच.
चहा स्टॉल सोबतच नाश्ता सुविधा पुरऊन चांगली कमाई करू शकता.
नाश्तामध्ये भजे, समोसे ठेवू शकता.
हा व्यवसाय एक चागल्या प्रकारे कमावण्याचे साधन आहे.
हे ही पाहा : बैंक ऑफ महाराष्ट्र से पर्सनल लोन
सीजन नुसार कपड्यांचा व्यवसाय
प्रत्येक लोकांची व्यवसाय करण्यासंबंधी वेगवेगळी रुची आणि आवड असते.
कोणाला एकाच व्यवसाय करणे आवडते तर कोणाला सीजननुसार व्यवसाय करणे आवडते.
सिजनेबल कपड्यांचे व्यवसाय म्हणजे जसे पावसाळा सुरू झाला की रेनकोट, छत्री, विकण्याचा व्यवसाय करू शकता.
हिवाळा आला की स्वेटर विकू शकता. how to start online business in india
म्हणजेच सिजनेबल व्यवसाय करायसाठी जवळ खूप सारी चॉईस असते.

हे ही पाहा : Google देगा Loan, इतनी कम होगी EMI; जानिए कैसे लें Google से लोन