sarkari new yojna दर महिन्याला 800 रुपये याप्रमाणे वर्षाला 9 हजार 600 रुपये 9 वी, 10 वी आणि 11 वीतील पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना सार्थी पुणे या संस्थेकडून दिले जातात. सार्थी शिष्यवृत्ती काय आहे, कोणासाठी आहे, पात्रता काय आहे, कोणते कागदपत्र आवश्यक आहे, अर्ज कसा व कुठे करायचा इत्यादी सर्व माहिती जाणून घेऊया.
sarkari new yojna
सार्थी शिष्यवृत्ती किंवा स्कॉलरशिप मिळवण्यासाठी पात्रता लाभ घेण्यासाठी विद्यार्थी हा इयत्ता नववी इयत्ता दहावी व इयत्ता अकरावी या वर्गात शिक्षण घेत असावा. या शिष्यवृत्तीचा लाभ मराठा, कुणबी, मराठा कुणबी व कुणबी मराठा या चार गटातील विद्यार्थी घेऊ शकतात.

👉ऑनलाइन अर्ज करण्यासाठी क्लिक करा👈
पात्रता
राज्यातील सर्व शासकीय शासनमान्य अनुदानित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळेत जे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत असे विद्यार्थी सर्थी शिष्यवृत्ती करिता पात्र आहे.
NMMS म्हणजे नॅशनल मीन्स कम मेरिट स्कॉलरशिप स्कीम ही परीक्षा उत्तीर्ण असलेला व केंद्र शासनाची शिष्यवृत्तीसाठी अपात्र असलेल्या तसेच नववीमध्ये शिक्षण घेत असलेल्या मराठा, कुणबी, मराठा कुणबी व कुणबी मराठा या लक्षित गटातील अर्ज केलेल्या पात्र विद्यार्थ्यांना छत्रपती राजाराम महाराज सर्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र समजण्यात येईल.
हे ही पाहा : 8 दिवसात प्रचंड लोकप्रिय झाली ही कार
sarkari new yojna इयत्ता दहावीमध्ये नियमित शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांनी इयत्ता नववीमध्ये 55% गुणांसह वार्षिक परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
इयत्ता अकरावीमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनी इयत्ता दहावीमध्ये 60% गुणांसह वार्षिक परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
इयत्ता नववी मधील प्रस्तुत शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांच्या पालकाचे वार्षिक उत्पन्न रुपये 3 लाख 50 हजार पेक्षा कमी असावे.
इयत्ता दहावी व अकरावी मधील प्रस्तुत शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न 1 लाख 50 हजार रुपयांपेक्षा कमी असावे.

👉सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी क्लिक करा👈
कोणते विद्यार्थी स्कॉलरशिपसाठी पात्र नाही
विनाअनुदानित शाळेत शिकणारे विद्यार्थी तसेच स्वयं अर्थ सहाय्यक शाळेतील विद्यार्थी व ज्युनिअर कॉलेजमधील विद्यार्थी.
केंद्रीय विद्यालयात शिकणारे विद्यार्थी
जवाहर नवोदय विद्यालयात शिकणारे विद्यार्थी sarkari new yojna
शासकीय वसतिगृहाच्या सवलतीच्या भोजन व्यवस्थेचा व शैक्षणिक सुविधेचा लाभ घेणारे विद्यार्थी
सैनिक शाळांमध्ये शिकणारे विद्यार्थी या सर्वांना सर्थी स्कॉलरशिप चा लाभ घेता येत नाही.
हे ही पाहा : यूनियन बैंक आफ इंडिया पर्सनल लोन
आवश्यक कागदपत्रे
sarkari new yojna सर्वात महत्त्वाचा आहे तो अर्ज म्हणजे नववी दहावी आणि अकरावी या प्रत्येक इयत्तेसाठी वेगवेगळ्या अर्ज उपलब्ध करून देण्यात आला आहे.
या प्रत्येक अर्जाची लिंक खाली देण्यात आली आहे त्यावरून डाऊनलोड करू शकता.
तसेच या शिष्यवृत्ती संदर्भात सविस्तर माहितीचे एक पत्र छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था पुणे यांच्याकडून 11 जुलै 2023 रोजी जारी करण्यात आले आहे.
त्या पत्राची ही लिंक खाली देण्यात आली आहे.

हे ही पाहा : मिलेगा 15 हजार तक का इन्स्टंट लोन
आवश्यक कागदपत्र कोणते?
इयत्तेनुसार भरलेला आणि विद्यार्थ्यांची सही असलेल्या अर्जासोबत मुख्याध्यापकांचे किंवा प्राचार्यांचे सही केलेले विहित नमुन्यातील शिफारस पत्र.
विद्यार्थ्यांच्या पालकांचा तहसीलदाराच्या स्वाक्षरीतील चालू वर्षातील उत्पन्नाच्या दाखल्याची सत्यप्रत.
विद्यार्थ्यांच्या आधार कार्डची सत्यप्रत. sarkari new yojna
हे ही पाहा : Emergency में फंड जुटाने के ये है आसान तरीके, कम ब्याज पर मिल जायेंगे अधिक पैसे
विद्यार्थ्यांचे स्वतःचे नावे बँक पासबुकच्या पहिल्या पानाची सत्यप्रत.
दहावीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती घेण्यासाठी नववीचे मार्कशीट द्यावे लागेल ज्यामध्ये पहिल्याच वेळेस 55% गुणांसह पास होणे गरजेचे आहे.
अकरावीचे विद्यार्थी दहावीच्या परीक्षेत पहिल्याच वेळेस 60% गुणांसह पास झालेले असणे गरजेचे आहे.
NMMS ही परीक्षा उत्तीर्ण असलेले गुणपत्रक किंवा निकाल पत्रक.
दिलेले या सर्व कागदपत्रांना व्यतिरिक्त इतर कुठलेही कागदपत्र जमा करण्याची आवश्यकता नसते.
हे ही पाहा : 3 लाख रुपये तक का पर्सनल लोन, आसानी से मिल जाता है!
येथे करा अर्ज
sarkari new yojna तर विहित नमुन्यात भरलेला अर्ज शाळा स्तरावर भरून तो गटशिक्षणाधिकारी कार्यालय येथे जमा करावा लागतो.
जिथे ऑनलाईन लिंकवर माहिती भरली जाते.
अर्ज डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

हे ही पाहा : SBI बैंक पर्सनल लोन
अर्ज भरल्यानंतर कोणते अर्ज स्वीकारले जाणार नाही
अपूर्ण भरलेला अर्ज
चुकीची माहिती असलेला अर्ज
अपूर्ण कागदपत्रे असलेला अर्ज
विहित मुदतीत सादर न केलेला अर्ज
दुसऱ्याच व्यक्तीच्या बँक अकाउंटच्या पासबुकची झेरॉक्स जोडलेला अर्ज असे अर्ज स्वीकारले जाणार नाही.
म्हणून अर्ज भरताना अचूक भरा. sarkari new yojna