Fodder Shortage चागली वैरण उत्तम दूध उत्पादनाची गुरुकिल्ली आहे. कारण दुधत्या जनावरांवर होणाऱ्या एकूण खर्चापैकी 65 टक्के खर्च हा आहारावर होतो. हा खर्च कमी करण्यासाठी पुरेसा हिरवा आणि कोरडा सारा उपयोग ठरतो. चारा टंचाईमुळे चाराचे भाव वाढतात.
Fodder Shortage
चारा टणसायला दरवर्षी सामोर जावे लागते. त्यामुळे दूध उत्पादक शेतकरी अडचणीत सापडतात. चारा टंचाई निर्माण होण्याची कारणे काय याशिवाय चारा टंचाईवर काय उपाय करायचे आहे.

👉सविस्तर जाणून घेण्यासाठी क्लिक करा👈
खाद्य नियोजन
Fodder Shortage गेल्या 70 ते 75 वर्षात देशातले दूध उत्पादन वाढल आहे.
मात्र त्या प्रमाणात चाऱ्याचे उत्पादन मात्र झाले नाही.
त्यामुळे दरवर्षी चारा टंचाईला सामोरे जावे लागते.
चारा लागवडीखाली जमीन मात्र फारच कमी म्हणजेच 4 ते 5 टक्केच आहे.
चारा लागवड नेमकी किती जमिनीवर होते याची नेमकी माहिती कुणाकडेच नाही.
हे ही पाहा : महिन्याला कमवा 32 हजार!
शासकीय यंत्रणेद्वारे जिल्हास्तरावर राजनिहाय चारा लागवडीची आकडेवारी गोळा केली जाते.
त्याप्रमाणे चारा लागवडीविषयी अंदाजे आकडेवारी दिली जाते यालाच गेस्टिमेट म्हणतात.
हा केवळ अंदाज असतो कधी कधी हा अंदाज पूर्णपणे चुकीचाही असू शकतो.
शेतकऱ्यांना जमिनीनुसार पीक लागवडीचे नियोजन कसे करायचे हेच समजत नाही.
धान्य भाजीपाला आणि फळ या पिकांसोबतच चारा लागवडीलाही महत्त्व दिले पाहिजे. Fodder Shortage
हे ही पाहा : महिला समृद्धी बचत गट कर्ज योजना
म्हणजेच एक चतुर्थांश जमिनीवर चारा लागवड ही व्हायलाच हवी.
उत्तर भारतातले शेतकरी शेताच्या एक चतुर्थांश भागावर चारा लागवड ही करतातच.
पण महाराष्ट्रात असे होताना दिसत नाही.
उत्तर भारतातले शेतकरी पशुधनावर जेवढे प्रेम करतात त्या तुलनेत आपल्याकडचे शेतकरी करत नाही.
जनावरांना घरचा चारा असलेले कधीही चांगले असते कारण बाजारातून चारा मिळतो तो निकृष्ट दर्जाचा असेल तर जनावरावर त्याचा परिणाम होणारच. Fodder Shortage
पशुपालक स्वस्थ मिळणारा चारा घेतात म्हणजे कमी खाऊ घालून जास्तीत जास्त उत्पादन मिळावे अशी अपेक्षा असते.

👉सविस्तर जाणून घेण्यासाठी क्लिक करा👈
रेकॉर्ड कीपिंग
पशुपालकांनी रेकॉर्ड कीपिंग म्हणजे नोंद ठेवणे अत्यंत आवश्यक आहे.
पशुपालकांनी वेगवेगळ्या ॲपचा वापर करून नोंदी ठेवला पाहिजे.
गाई म्हशींना त्यांच्या अवस्थेनुसार वजनानुसार किती हिरवा व कोरडा चारा द्यायचा किती पशुखाद्य दिला पाहिजे याविषयी संयोजन केले पाहिजे.
यालाच राशन बलान्सिंग असे म्हणतात. Fodder Shortage
हे ही पाहा : डेअरी व्यवसाय फायदेशीर कसा कराल?
अमेरिका, युरोप मधल्या पशुपालक ज्याप्रमाणे दुग्ध व्यवसाय करतात त्याचप्रमाणे पंजाब मधल्या पशुपालकांनी दुग्ध व्यवसायात बदल केले आहे.
पंजाब मधल्या दुग्ध व्यवसायिक गाईपासून 305 दिवसात 7 ते 12 हजार लिटर दूध उत्पादन घेण्यात यशस्वी झाले आहे.
पण महाराष्ट्रात आज 10 टक्के देखील जनावर अशी नाही जी 7 हजार लिटर पेक्षा जास्त दूध देत असतील.
महाराष्ट्रतील पशुपालक पंजाबमध्ये दरवर्षी पंजाब मधल्या मोठ्या प्रदर्शनाला भेट देतात.
पण महाराष्ट्रात त्याचा अनुकरण करत नाही. Fodder Shortage

हे ही पाहा : 50% अनुदानवर जिल्हा परिषदची पशु संवर्धन योजना
खाद्य नियोजन
Fodder Shortage बॅलेंसिंग करून जनावरांच्या खाद्य नियोजन केले पाहिजे.
म्हणजे हिरवा, कोरडाचारा, पशुखाद्य वेगवेगळ्या पेंड्यांचा वापर करून जनावरांच्या खाद्य व्यवस्थापन केले पाहिजे.
याशिवाय दूध काढण्यासाठी मिल्किंग मशीन चा वापर केला पाहिजे.
ज्या शेतकऱ्यांकडे दहापेक्षा जास्त गाई आहेत त्या पशुपालकाला मजूर ठेवावा लागतो.
अशावेळी मजूर त्यांच्या पद्धतीने जनावरांना खाऊ घालतो.
हे ही पाहा : आता मनरेगा तून मिळणार बायोगॅस प्रकल्प उभारणी अनुदान
त्यामुळे मजूर काय करतो जनावरांना काय किती प्रमाणात खाऊ घालतो याची माहिती मालकांना नसते.
त्यासाठी मजुरांना योग्य प्रशिक्षण देण्याची गरज असते.
त्यासाठी शासनाने पशुवैद्यकीय डॉक्टरांना ट्रेनिंग देणे गरजेचे आहे.
कारण गावाचे पशुवैद्यके डॉक्टर असतात ते जनावरांवर उपचार करण्यात व्यस्त असतात.
शेतकऱ्यांच्या मुलांनाही ट्रेनिंग देण्याची गरज असते.
कारण तेच पुढे जाऊन व्यवसाय सांभाळणार असतात.

हे ही पाहा : महिला बचत गटांना शेळी गट वाटप
चारा लागवड
एकदल चारा हा खरिपात घेतला जातो तर द्विजल चारा हा रब्बी हंगामात घेतला जातो.
त्यामुळे आता रब्बी हंगामात द्विदल चाऱ्याची प्रत्येक शेतकऱ्यांनी पेरणी केलीच पाहिजे.
कारण द्विदलचाऱ्यात प्रथिने जास्त प्रमाणात असतात तर एकदल चाऱ्यामध्ये ऊर्जा जास्त प्रमाणात असते.
चारा लागवडीसाठी विभागानुसार वेगवेगळ्या विद्यापीठांना शिफारस केलेल्या साऱ्यांची निवड करा.
याशिवाय कापणी करून वापरता येईल अशा चाऱ्याची लागवड करण्याची गरज आहे.
ज्या शेतकऱ्यांकडे मुबलक चारा आहे त्या शेतकऱ्यांनी मुरघास बनवून ठेवावा.
याशिवाय युरिया प्रक्रिया करूनही वाळलेला सारा वापरला पाहिजे.
हे ही पाहा : ड्रॅगन फ्रुट लागवडीला मिळणार अनुदान
महाराष्ट्रात उसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते तसे उसाचे वाढे हा अत्यंत निकृष्ट दर्जाचा चारा आहे पण चारा टंचाई काळात जनावरांची साऱ्यांची गरज भागवी म्हणून अनेक पशुपालन जनावरांना उसाचे वाढे देतात.
अशावेळी वाड्याची पौष्टिकता वाढवण्यासाठी उसाच्या वाढण्याचा मुरघास बनवून ठेवावा.
पशुसंवर्धन विभागांना आणि कृषी विभागांना एकत्र येऊन चाऱ्याचा प्रश्न सोडवला पाहिजे.
मका सोडून बाकी सगळ्या चारा पिकाला पाणी कमी लागते.
मका पीक खादाड म्हणजेच जमिनीतून जास्त पोषक घटक घेणारे पीक आहे त्यामुळे मका न घेता इतर द्विदल वर्गीय चारा पिकांची लागवड करणे फायदेशीर आहे. Fodder Shortage