best business ideas for housewives महिन्याला कमवा 32 हजार!

WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now

best business ideas for housewives रोजगाराच्या शोधामध्ये भरपूर जणांना घराबाहेर पडावे लागते या शोधामध्ये काहीजण गाव सोडून शहरांमध्ये देखील येतात. शहरांमध्ये आल्यानंतर भरपूर जणांना संघर्ष करावा लागतो आणि भरपूर जणांची अशी देखील इच्छा असते की एखादा व्यवसाय चालू करावा.

परंतु व्यवसाय चालू करायचा म्हटल की त्यासाठी भांडवल कुठून आणावे, व्यवसाय कोणता करावा, माल कुठे सेल करावा, असा एक जबरदस्त बिगर भांडवली व्यवसाय ज्याला कुठलेही भांडवल लागणार नाही. घरच्या घरी हा व्यवसाय सहज करता येणार आहे. ह्या व्यवसायामध्ये महिन्याला 32 हजार रुपये निव्वळ नफा कमावता येणार आहे. कुठल्याही प्रकारचे यामध्ये कष्ट काम नाही. अतिशय साधा आणि सिम्पल असा हा बिजनेस आहे.

best business ideas for housewives

👉दिवाळीला रेशनकार्डधारकांसाठी दिलासा; स्वस्त धान्य दुकानदारांचा संप मागे👈

हवन कप

गाईच्या शेणापासून गौर्या थापाव्या आणि गौर्या वाळल्यानंतर व्यवस्थित फोडून बारीक करून गोळा करा.
गोळा केल्यानंतर मिक्सरच्या सहाय्याने त्याची पावडर करा. best business ideas for housewives
बिगर भांडवली व्यवसाय आहे यासाठी कुठलाही भांडवल लागणार नाही महिन्याला 32 हजार रुपये निव्वळ नफा यापासून कमावू शकता.
बारीक केलेली पावडरमध्ये पाणी व चंदन पावडर, तेल, शाडूची माती, टाकून गोळा तयार करा.
बाजारात छोट्याश्या वाटीच्या आकाराची डाय मिळते त्यामध्ये तयार केलेले मटेरियल टाका.

हे ही पाहा : इन 5 Government Apps को आपके फोन में होना ही चाहिए, वजहें भी जान लें

त्यानंतर त्याला प्रेस करा.
त्यानंतर दूध कप जेकी मंदिरामध्ये पूजा साहित्य म्हणुन मोठ्या प्रमाणात वापरले जाते.
यामध्ये नैसर्गिक घटक लिंबाचा पाला, तुळशीचा पाला अशा प्रकारचे घटक या वाटीमध्ये टाका.
ह्या पासून साम्रान धूप कप केले जाते.

👉1500 पेक्षा जास्त योजनांचा लाभ, फक्त एका क्लिकवर, असा घ्या योजनांचा लाभ👈

हवन कप

best business ideas for housewives तयार केल्यानंतर प्रत्येकी 10-10 पीस बंडलनुसार पॅक करा.
बिगर भांडवली व्यवसाय मोठ्या स्तरावर करायचा असेल तर त्यासाठी एक मशीन येत असते त्या मशीनच्या सहाय्याने हे प्रॉडक्ट मोठ्या प्रमाणात तयार करून मार्केटमध्ये सहज विकू शकता आणि महिन्याला 32 हजार रुपये निव्वळ नफा कमावू शकता.
सुरवात मात्र या व्यवसायाची बिगर भांडवल होणार आहे.

हे ही पाहा : महिला बचत गटांना शेळी गट वाटप

घरच्या घरी बिगर भांडवलातून हा व्यवसाय अतिशय चांगल्या प्रकारे केला जाऊ शकतो.
ज्या वेळेस वाटेल मोठ्या स्तरावर व्यवसाय करायचा असेल तर मशीन घेऊन हा व्यवसाय मोठा स्तरावर करू शकता.
या व्यवसायामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे प्रॉफिट कमवू शकता कारण हा व्यवसाय बिगर भांडवलितून सुरुवात केली तर ह्यामध्ये बऱ्याच गोष्टी माहित होतात.

हे ही पाहा : पर्सनल लोन के लिए ऐसे अप्लाइ करें

बाजारात किंमत

अमेझॉनवर हवन कप या प्रॉडक्टची 15 पिसच्या एक बॉक्सची किंमत 256 रुपये आहे.
त्यामुळे घरच्या घरी हे प्रॉडक्ट तयार करून मार्केटला सेल करा आणि चागला नफा कमवा.
एक छोटेसे डाय पासून ह्या व्यवसायाची सुरुवात करून शकता. best business ideas for housewives

हे ही पाहा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा, या दिवशी जमा होणार पुढील हप्ता

WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now

Leave a Comment