dairy farm business​ 2024 डेअरी व्यवसाय फायदेशीर कसा कराल?

WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now

dairy farm business​ दूध उत्पादनात भारत पहिल्या स्थानी असला तरी दुधाचे उत्पादन क्षमतेत जगाच्या खूपच मागे आहोत त्यामुळे दुधाचे लक्ष हे दुधाचे उत्पादन क्षमता वाढवण्यावर असणे गरजेच आहे. फायदेशीर दुग्ध व्यवसायासाठी डेरी व्यवसायाचा अर्थकारण समजून घेणे ही गरजेचे आहे त्यासाठी काय करावे लागेल व्यवसाय कसा सुरू करावा ही सर्व माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

चांगल्या प्रतीच्या गाईचा अभाव चुकीच्या पद्धतीने खाद्य व्यवस्थापन यामुळे दुग्ध व्यवसाय दिवसेंदिवस तोट्या चाललाय. दुधाला कमी दर हा विषय ऐरणीवर असला तरीही दुधाची उत्पादकता आणि गुणवत्तेत वाढ याशिवाय हा व्यवसाय शाश्वत होऊ शकणार नाही. याचाच विचार करून भविष्यात या व्यवसायात मुलाग्रह बदल करावे लागणार आहे. यामध्ये दुग्ध व्यवसाय फायदेशीर करण्यासाठी गाई फायदाच्या की म्हशी एक लिटर दुधा मागे किती खर्च येतो आणि फायदेशीर व्यवसायासाठी घरच्या घरी पशुखाद्य तयार करावा का या गोष्टींचा विचार होणं गरजेचं आहे.

dairy farm business​

👉सविस्तर माहितीसाठी क्लिक करा👈

गाय फायद्याच्या की म्हशी?

dairy farm business​ भारतात 55% दूध म्हशी पासून आणि 45 टक्के दूध गाईपासून मिळते.
दुग्ध व्यवसायासाठी गाय घ्यायच्या की म्हशी हे ठरते ते दूध कुठे विकायचे आहे.
कारण म्हशीचे दूध थेट ग्राहकाला विकू शकता पण गाईचे दूध फक्त ग्राहकांना थेटे विकू शकत नाही.
सक्रिय डेअरीद्वारे हे दूध गोळा करून ग्राहकांपर्यंत जाते.
म्हैस दूध कमी देते आणि गाय जास्त दूध देतात पण म्हशीच्या दुधात फॅट आणि एसएमएसच प्रमाण हे गाईच्या दुधापेक्षा जास्त असते.
म्हणजेच म्हशीचे दूध हे घट्ट असत त्यामुळे म्हशीच्या दुधाला भाव हा जास्त मिळतो.
गाय म्हशीच्या दुधातला हा फरक लक्षात घेतला पाहिजे.

हे ही पाहा : महिलांना मिळणार मोफत पिठाची गिरणी

संकरित गाई पाळायचे असेल तर 3 ते 5 हजार लिटर दूध एका वेतामध्ये मिळते.
तर देशी गाई पासून एका वेतांमध्ये हजार ते दोन हजार लिटर दूध मिळू शकते.
जर म्हैस पाळणार असाल तर म्हैस 8 ते 10 महिन्यांमध्ये हजार ते दोन हजार लिटर दूध देते.
त्यामुळे या गोष्टी लक्षात ठेवून ठरवा की गाय पळायचे की म्हैस. dairy farm business​
तसेच गावात जास्त म्हशी आहेत की जास्त गाई आहेत यावरून देखील ठरवू शकता.
उन्हात म्हशींना औषधेचा जास्त त्रास होतो भागात जर उन्हाळा जास्त तीव्र असेल तर अशावेळी पाण्याची व्यवस्था कशी आहे म्हाशींना पाणी उपलब्ध होईल का अशा गोष्टींचा विचार तुम्ही करा.

👉डेअरी व्यवसाय संबंधित सविस्तर जाणून घ्या👈

एक लिटर दुधा मागे किती खर्च येतो

दुग्ध व्यवसाय फायदा आहे की तोट्यात हे शोधून काढत असेल तर एक लिटर दुधाचा खर्च काढता आला पाहिजे.
एक लिटर दुधाचा खर्च काढायचा असेल तर गाईची किंमत, तिला दिला जाणार खाद्य, औषधांचा खर्च, गोठ्यामध्ये गाईंसाठी वापरल्या जाणाऱ्या वस्तू यामध्ये मिल्किंग मशीन यासारख्या गोष्टींचा समावेश होतो, याशिवाय मजुरीचा खर्च किती या सगळ्या गोष्टींचा खर्च काढून मगच गाईच्या एका लिटर दुधाचा खर्च निघतो. dairy farm business​
गायीच्या एका लिटर दुधाचा खर्च हा काढायचा झाला तर 27 ते 28 रुपये खर्च येतो.

हे ही पाहा : कृषि भूमि पर लोन कैसे मिलेगा?

dairy farm business​ संकरित गाईने एका वेतात तीन ते पाच हजार लिटर दूध दिलेच पाहिजे तरच हा खर्च 27 ते 28 रुपये प्रति लिटर पर्यंत येतो.
जर गाईंना एका वेतात तीन ते पाच हजार लिटर दूध न देता कमी दिले तर हा खर्च वाढतो.
दूध जर वाढले म्हणजे गाईने एका वेतात 3 ते 5 हजार लिटर पेक्षा जास्त दूध दिलं तर हा खर्च कमी होतो.
अशा प्रकारे कोणत्या दुधा जनावरांचा खर्च काढून व्यवसाय फायद्याचा आहे की तोट्याचा आहे हे पडताळून पाहू शकतो.

हे ही पाहा : आधार कार्डवर १% व्याजाने कर्ज मिळतंय?

घरच्या घरी पशुखाद्य तयार करायचा का?

बऱ्याच पशुपालकांचा जनावरांना घरच्या घरी पशुखाद्य तयार करून खर्च कमी करण्याकडे कल असतो.
पशुखाद्यातून जनावरांना ऊर्जा प्रथिनांचा पुरवठा होत असतो.
खर्चाचा विचार केला तर एक लिटर दूध उत्पादनासाठी दुधाळ गाई म्हशींना 300 ते 350 ग्राम पशुखाद्य खाऊ घालावे लागते.
घरच्या घरी पशुखाद्य तयार करायचा असेल तर पशुखाद्य तयार करताना कोणते घटक उपलब्ध आहेत आणि बाहेरून कोणते घटक विकत घ्यावे लागतील याचा विचार करा. dairy farm business​
जर 25 पेक्षा कमी गाई म्हशी असतील अशा पशुपालकांनी जनावरांना रेडिमेड पशुखाद्य द्या.

हे ही पाहा : राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या… Breaking news

पशुखाद्य बनवण्यासाठी ग्राइंडर मिक्सर या मशनरी लागतात.
कमी जनावर असतील तर अशा मशिनरी घेणे परवडत नाही आणि जर 25 पेक्षा जास्त जनावर आहेत अशा पशुपालकांनी घरच्या घरी पशुखाद्य तयार करा. dairy farm business​
पशु खाद्य तयार करण्याआधी वापरला जाणाऱ्या घटकांची तपासणी म्हणजेच टेस्टिंग करणे अत्यंत गरजेचे आहे.
पशुखाद्यातल्या घटकांचे प्रमाण मोजण्यासाठी वजन काटा आवश्यक आहे.
दररोज पशुखाद्य न बनवता 5 दिवसांचे किंवा 7 दिवसांचे पशुखाद्य बनवून ठेवावे.
पशुखाद्यांमध्ये वापरल्या जाणाऱ्या घटकांची तपासणी करणे यासारख्या गोष्टी पशुखाद्य बनवताना लक्षात घेणे गरजेचे आहे.

WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now

Leave a Comment