small business ideas in marathi जबरदस्त बिजनेस आयडिया ज्यामधे फक्त 8 हजार रुपये गुंतवणूक लागणार आहे 8 हजार रुपयांच्या गुंतवणुकीत दररोज 10 हजार रुपये कमीत कमी कमवून देणार आहे. जो प्रॉडक्ट तयार करायचा आहे तो गावातच जर विकला तरी कमीत कमी 10 हजार रुपये निव्वळ नफा सुटणार आहे. हा बिजनेस प्लॅन इतका जबरदस्त आहे की नंतर नोकरी करण्याची देखील गरज नाही. कदाचित हाताखाली रोजगार निर्माण करू शकता. आणि मोठ्या प्रमाणात व्यवसायाची वाढ करू शकता. व्यवसायासाठी लागणारी जागा अगदी 5 ते 10 फूट घरामध्ये देखील करू शकता. हा व्यवसाय करण्यासाठी कुठलेही शिक्षण लागणार नाही. अडाणी, वयोवृद्ध व्यक्ती, अपंग व्यक्ती हा व्यवसाय करू शकता.
small business ideas in marathi
व्यवसाय सुरू करण्यासाठी लागणारी मशीनरी 8 फक्त हजार रुपयांमध्ये मिळते. खाली लिंकवर मोबाइल नंबर दिलेला आहे त्यावर कॉल करून त्याबद्दलची अधिक माहिती घेऊ शकता सोबतच लागणारा कच्चा माल देखील याच नंबर वर मिळेल. किंवा इंडिया मार्ट वेबसाईटवर जाऊन कच्चामाल, मशिनरी खरेदी करू शकता. लागणार खर्च हा फक्त 8000 रुपय आहे त्या पुढे एक रुपया देखील लागणार नाही आणि एका दिवसाची कमाई 10 हजार रुपये कमीत कमी असणार आहे.

👉मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा, या दिवशी जमा होणार पुढील हप्ता👈
LED लाईट
हा व्यवसाय LED लाईटचा आहे. असे वाटत असेल LED लाईट बनवण्यासाठी मोठी फॅक्टरीस टाकावी लागेल आणि कोटीमध्ये खर्च येईल परंतु जो LED लाईट बनवायचा आहे तो नवीन LED लाईट बनवायचा आहे.
हे ही पाहा : महिन्याला कमवा 32 हजार!
LED लाईट व्यवसाय
LED लाईटमध्ये तीन, चारच मुख्य गोष्टी असतात.
त्यातला मुख्य घटक म्हणजे LED सर्किट आहे.
LED सर्किट बनवण्यासाठी 80 पैसे खर्च येतो.
80 पैशांमध्ये मोठ्या वॉटचा LED लाईट तयार करता येतो.
तो LED लाईट 100 रुपयांपासून ते अगदी 1000 रुपयापर्यंत विकू शकता.
LED लाईट बऱ्याच व्हरायटीमध्ये देखील तयार करू शकता. small business ideas in marathi
वेगवेगळे कलरचे LED लाईटला देखील बाजारात मोठ्या प्रमाणात मागणी असणार आहे.

👉राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या… Breaking news👈
व्यवसाय कोठे व कसा करायचा
मार्केटमध्ये मोठ मोठ्या LED लाईट कंपन्या आहे. small business ideas in marathi
तर हे LED लाईट कोणी घेणार तर मोठ मोठ्या कंपन्यांचे LED लाईट खूप महागडे असतात.
सोबतच ते बराच काळ टिकत नाही.
तर जवळपासच्या मार्केटमध्ये चागली मार्केटिंग करून नक्कीच LED लाईट अगदी मोठ्या प्रमाणावर विकू शकतो.
सोबतच जबरदस्त नफा मिळू शकतो.

हे ही पाहा : महिलांना मिळणार मोफत पिठाची गिरणी