dragon fruit price ड्रॅगन फूडची लागवड करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट. ड्रॅगन फूडच्या लागवडीसाठी शासन अनुदान देणार आहे. कमी पावसाचा भाग किंवा दुष्काळी भाग अश्या भागातील शेतकऱ्यांना बागायतदार म्हणून ओळख देणारे महत्त्वाचे फळ म्हणजे ड्रॅगन फूड ज्याची लागवड महाराष्ट्रमध्ये खूप मोठ्या प्रमाणात केले जात आहे.
dragon fruit price
या फळाला कमलम हे नाव देण्यात आले आहे. या कमलम फळाला गुजरात सरकार, राजस्थान सरकारच्या माध्यमातून लागवडीसाठी अनुदान दिले जाते. मात्र महाराष्ट्रमध्ये या फळाच्या लागवडीसाठी अद्याप देखील कुठलीही योजना नव्हती. या ड्रॅगन फूडच्या लागवडीसाठी राज्य शासन देखील अनुदान देणार आहे.

👉योजनेचा अर्ज करण्यासाठी क्लिक करा👈
शासनाकडुन लागवडीसाठी अनुदान
ड्रॅगन फळाची लागवड करतांना बाग जवळ जवळ 20 ते 50 वर्षांपर्यंत वळली जाईल.
मात्र लागवड करत असताना शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागतो.
यामुळे शक्यतो शेतकरी या लागवडीकडे वळत नाही.
महाराष्ट्र मधील भोगोलिक परिस्थिती, कमी पाणी, अशी काही भाग आहेत ज्या भागांमध्ये ड्रॅगन फूडची लागवड खूप मोठ्या प्रमाणात केले जाऊ शकते.
या सर्व बाबींचा विचार करून महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून ड्रॅगन फूडच्या लागवडीसाठी अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
हे ही पाहा : Next Level Mobile App चा वापर करा आणि पैसे कमवा
प्रसिद्धी पत्रक
dragon fruit price या संबंधातील प्रसिध्दी पत्रक निर्गमित करण्यात आले आहे.
ड्रॅगन फ्रुट हे निवडून परिवारातील अत्यंत महत्त्वपूर्ण फळ आहे.
ड्रॅगन फूड या फळांमध्ये अधिक प्रमाणात उपलब्ध असणारे पोषक तत्व, अँटिऑक्साइडमुळे या फळास सुपर फूड म्हणून प्रसिद्धी मिळत आहे.
या फळांमध्ये विविध औषधी गुण आहे.
या व्यतिरिक्त या फळांमध्ये फॉस्फरस, कॅल्शियम सारखे मिनरल्स अधिक प्रमाणात आढळतात.

👉शासनाचा मार्ग दर्शन सूचना पाहा👈
पाण्याची टंचाई निर्माण झाली तरी ही फळ कायमची टिकून राहतात.
पिकाला रोग, किडीचा प्रादुर्भाव, नगणने पीक असून संरक्षणावर जास्त खर्च येत नाही.
भारतीय बाजारपेठेमध्ये या फळाची मागणी पिकाचे क्षेत्र वाढत आहे.
व या फळाचे क्षेत्र मागणी निर्यात क्षमता औषधी व पोषक मूल्य या बाबी लक्षात घेऊन 2023- 24 या वर्षापासून एकात्मिक फलोत्पादन विकास अभियाना अंतर्गत ड्रॅगन फ्रुट लागवडीसाठी प्रोत्साहन देण्याचे धोरण निश्चित करण्यात आले आहे.
हे ही पाहा : गाय गोठा अनुदान योजना 2024
पिकाची लागवड
dragon fruit price ड्रॅगन फ्रुट फळ पिकाची लागवड करण्यासाठी जमिनीची पूर्व मशागत झाल्यानंतर दोन झाडांमध्ये 3 मीटर × 3 मीटर किंवा 3 मीटर × 2:30 मीटर या अंतरावर खड्डे खोदून खड्ड्याच्या मधोमध सिमेंट काँक्रीटचा किमान 6 ft उंचीचा खांब व त्यावर काँक्रीटची फ्रेम बसवण्यात यावी.
सदर सिमेंट काँक्रीट खांबाच्या एका बाजूला एक याप्रमाणे 4 बाजूला 4 रोपे लावावी.
वरील प्रमाणे ड्रॅगन फूड फळ पिकाची लागवड करण्यासाठी लागवड साहित्य व आधार पद्धत, ठिबक सिंचन, खते व पीक संरक्षण या बाबी करता अनुदान देय आहे. dragon fruit price
याकरता रक्कम 4 लाख रुपये प्रति हेक्टर प्रकल्प मूल्य ग्राह्य धरून 40% प्रमाणे 1 लाख 60 हजार रुपये प्रति हेक्टर अशाप्रकारे 3 वर्षात 60%, 20%, 20% या प्रमाणात हे अनुदान देय असेल.
तरी सर्व शेतकऱ्यांना आवाहन करण्यात येते की ड्रॅगन फूट लागवडीसाठी अधिक अधिक शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टल वर फलोत्पादन या घटकाखाली अर्ज करावे.

हे ही पाहा : तुम्हाला आला का सोलरचा मेसेज?
dragon fruit price महाराष्ट्र राज्य फलोत्पादन आणि औषधी वनस्पती मंडळ पुणे यांच्या माध्यमातून प्रती अग्रोवन दैनिक वृत्तपत्राला सुद्धा उद्देशून लिहिलेले पत्र पाहू शकता.
एकात्मिक फोलउत्पादन विकास अभियाना अंतर्गत सन 2023-24 या वर्षात महाडीबीटी या संगणकीय प्रणालीवर ड्रॅगन फ्रुट या फळ पिकाचे अर्ज घेणे बाबत.
उपलोक्त विषयास अनुसरून कळवण्यात येते की एकात्मिक फलक्पादन विकास अभियाना अंतर्गत 2023-24 या वर्षात ड्रॅगन फ्रुट या फळ पिकाच्या लागवडी करता अनुदान देण्यात येत आहे.
यानुसार जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या घटकाचा लाभ घ्यावा.