Livestock Census पशुगणना करण्यासाठी 3 हजार घरांमागे एक प्रगणक असणार
Livestock Census विविध कारणांमुळे गेल्या काही दिवस रखडलेल्या 21व्या पशुगणनेला अखेर मुहूर्त मिळाला आहे. 25 ऑक्टोबर पासून राज्यात पशुगन्येला सुरुवात होणार आहे यासाठी प्रत्येक जिल्हा तालुका आणि गाव पातळीवर स्मार्टफोनद्वारे …