candidate election 2024 राज्यात विधानसभेच्या निवडणुकीचा बिगुल वाजले आहे. उमेदवारांना उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सुरू झालेल्या मोठ्या प्रमाणात पक्षांच्या माध्यमातून जाहीर केलेल्या उमेदवाराच्या माध्यमातून उमेदवारी अर्ज दाखल केले जात आहेत. अशा परिस्थितीमध्ये आपल्या मतदारसंघांमध्ये नेमके कोण कोण अर्ज भरत आहेत कोणत्या पक्षाचा कोणता उमेदवार आहे त्या उमेदवाराचे पॉलिटिकल बॅकग्राऊंड काय त्याचा कौटुंबिक माहिती काय त्याच्यावर किती गुन्हे दाखल आहे किंवा त्या उमेदवाराबद्दल ची सर्व माहिती मतदान करण्यापूर्वीच पाहू शकतो.
candidate election 2024
कारण मतदान 20 नोव्हेंबरला होणार आहे आणि त्यापूर्वीच आपल्या उमेदवाराबद्दल ची सर्व माहिती आपल्याला मिळाल्यास योग्य तो उमेदवार निवडण्यासाठी आपल्याला मदत होणार आहे. ही माहिती ऑनलाईन पद्धतीने कशा प्रकारे पहायची हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
👉वेबसाईट वर जाण्यासाठी क्लिक करा👈
अशी पाहा उमेदवाराची सविस्तर माहिती
यासाठी इलेक्शन कमिशन ऑफ महाराष्ट्राच्या वेबसाईट वर या.
याची डायरेक्टली लिंक देण्यात आली आहे त्यावर क्लिक करा.
वेबसाईट वर आल्यानंतर वेगवेगळी माहिती दाखवली जाईल या खाली ऑप्शन ब्लींक होतांनी दिसेल ज्यामध्ये असेंबली इलेक्शन 2024 असे ऑप्शन दाखवले जाईल.
असेंबली इलेक्शन 2024 वर क्लिक करा.
हे ही पाहा : तात्काळ पैशांची गरज आहे? जाणून घ्या काय करावं लागेल
क्लिक केल्यानंतर नवीन पेज ओपन होईल ज्यामध्ये कॅंडिडेट हॅपी डेबिट्स नावाचे ऑप्शन दिसेल त्या ऑप्शन वर क्लिक करा.
याची डायरेक्ट लिंक आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देण्यात आली आहे यावर आल्यानंतर सर्व निवडणुकांचे 1306 उमेदवाराच्या माध्यमातून आतापर्यंत अर्ज भरण्यात आले आहेत त्यांची नाव दाखवली जाईल. candidate election 2024
त्यामध्ये महाराष्ट्रातील उमेदवारांचे नाव किंवा माहिती पाहायची असेल तर सर्च फिल्टर देण्यात आले आहे.
यामध्ये सर्वात प्रथम स्टेट आणि एसी जनरल यातून महाराष्ट्र निवडा.
महाराष्ट्र निवडल्यानंतर फेस निवडा.
👉तुमच्या उमेदवाराची माहिती पाहण्यासाठी क्लिक करा👈
या नंतर सर्व मतदारसंघात पाहायचे असेल तर फिल्टरवर क्लिक करा.
712 उमेदवारांना आतापर्यंत अर्ज भरले आहेत त्यामध्ये वेगवेगळ्या मतदार संघातील वेगवेगळ्या पक्षाचे उमेदवाराचे अर्ज दिसणार आहे.
एकाच मतदार संघातून पाहायचे असेल तर फिल्टरमध्ये शेवटचे ऑप्शन मतदारसंघ निवडण्यासाठी त्यावर क्लिक करा.
क्लिक केल्यानंतर वेगवेगळ्या मतदारसंघ दाखवले जातील त्यामधून आपला मतदार संघ निवडा. candidate election 2024
उमेदवाराची संपूर्ण माहिती पाहिजे असेल तर उमेदवाराच्या पुढे मोर्चा दिलेली आहे त्यावर क्लिक करा.
क्लिक केल्यानंतर उमेदवाराचे नाव, गाव, पत्ता, संपूर्ण माहिती दाखवली जाते.
हे ही पाहा : यूनियन बैंक दे रहा है बिना गारंटी के 2 लाख रूपए, जानें पूरी खबर