sarkari new yojna​ तुमचं सोयाबीन कापुस अनुदान आलं का?

WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now

sarkari new yojna​ खरीप हंगाम 2023 साठी राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यातील सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी हेक्‍टरी 5000 रुपयांचा भावांतर योजनेअंतर्गत अनुदान जाहीर करण्यात आले होते राज्यातील लाखो शेतकरी या योजनेचे अंतर्गत पात्र करण्यात आले होते जे शेतकरी या अंतर्गत पात्र झाले आहे अशा शेतकऱ्यांचा आधार कन्सल्ट, सामाईक क्षेत्र धारकाची सहमती पत्र अशा प्रकारचे कागदपत्र घेऊन त्या शेतकऱ्यांची ओळख पटवून केवायसी करून या शेतकऱ्यांना अनुदान वितरणाची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती.

पहिल्या टप्प्यामध्ये जवळजवळ 50 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2400 कोटी रुपयांची रक्कम जमा करण्यात आली होती यानंतर देखील ज्या शेतकऱ्यांच्या अंतर्गत पात्र होते त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अनुदानाचा वितरण करण्यासाठी सुरुवात करण्यात आली होती. या अनुदान प्रक्रियेमध्ये थोडासा विलंब झाला होता आणि आता या प्रक्रियेमध्ये अतिशय मंद गतीने अनुदानाचा वितरण होत होते आणि आता आचारसंहितेमुळे जवळजवळ ही प्रक्रिया बंद झाली की काय अशा प्रकारचे परिस्थिती निर्माण झाली आहे.

sarkari new yojna​

👉सविस्तर माहितीसाठी क्लिक करा👈

कितेक शेतकऱ्यांचे अनुदान खात्यात जमा मात्र त्यांना माहित नाही

sarkari new yojna​ परंतु या अंतर्गत अनुदानाचे वितरण झालेल्या बऱ्याच लाभार्थ्यांना आधारच्या माध्यमातून डीबीटीच्या माध्यमातून अनुदानाचे आणि या लाभार्थ्यांनी शेतकऱ्यांना माहिती नाही की आपल्या कोणत्या खात्यामध्ये अनुदानाचा वितरण झाले आहे ज्या शेतकऱ्याने माहिती नाही ते शेतकरी आपल्या खात्यामध्ये अनुदानाचा वितरण झाले नाही यामुळे अनुदान कधी येणार याबद्दल विचारणा करत आहेत.
परंतु प्रत्यक्षात त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ऑलरेडी अनुदानाचा वितरण झाले आहे.
अशा परिस्थितीमध्ये अनुदानाचा वितरण झाले का?, किती क्षेत्रासाठी झाले, किती अनुदान खात्यामध्ये आले आहे, कोणत्या बँक खात्यामध्ये आले आहे ही सर्व माहिती ऑनलाईन पद्धतीने पाहू शकतो.

हे ही पाहा : कम सिबिल स्कोर पर लोन, फोन पे देगा 2 मिनट में लोन

असे पाहा ऑनलाइन

sarkari new yojna​ यासाठी शासनाच्या माध्यमातून बनवण्यात आलेल्या पोर्टल वर या याची लिंक देण्यात देण्यात आलेली आहे त्यावर क्लिक करा.
पोर्टल वर आल्यानंतर लॉगिन आणि डिस्प्लेसमेंट स्टेटस ह्या ऑप्शनमध्ये स्टेटस वर क्लिक करा.
क्लिक केल्यानंतर आधार नंबर विचारला जाईल यामध्ये आपला आधार नंबर टाका आणि कॅप्चा कोड टाकून ओटीपी वर क्लिक करा.
ओटीपी वर क्लिक केल्यानंतर आधार सलग्न नंबर वर ओटीपी पाठवला जाईल तो टाकून गेट डाटावर क्लिक करा.
क्लिक केल्याबरोबर ओटीपी व्हेरिफाय होईल त्या नंतर पुढे शेतकऱ्याची सर्व माहिती दाखवली जाईल.

👉सविस्तर माहितीसाठी क्लिक करा👈

शेतकऱ्याचे नाव किती क्षेत्रासाठी नोंदणी होते, किती क्षेत्र आहे, त्या क्षेत्रासाठी किती रक्कम मंजूर झाली आहे, ती रक्कम कोणत्या तारखेला बँक खात्यामध्ये क्रेडिट झाली, कोणत्या खात्यामध्ये क्रेडिट झाली, त्याचा युटीआर नंबर अशी सर्व माहिती या पेज वर दाखवली जाईल.
ज्याची प्रिंट देखील काढू शकतात. sarkari new yojna​
पीडीएफ मध्ये देखील डाउनलोड करू शकता.

हे ही पाहा : घरबसल्या डाउनलोड करा आयुष्मान भारत कार्ड

बऱ्याच जणांचे अनुदान बँकेच्या माध्यमातून होल्ड लावण्यात आले, बऱ्याच जणांचे अनुदान इतरत्र वळवण्यात आले, त्यामुळे काही शेतकऱ्यांना बॅलन्समध्ये ते दाखवत नाही आणि बऱ्याच जणांना कोणत्या बँकेमध्ये आले माहीत नसल्यामुळे दुसऱ्या बँकेमध्ये चेक न केल्यामुळे त्या अनुदान आले नाही असे समजले. या पोर्टल वर चेक करा आणि ज्या बँकेमध्ये अनुदान आले असेल त्या बँकेमधून जाऊन विड्रॉल करू शकता.

WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now

Leave a Comment