mera ration app राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत स्वस्तातील धान्य मिळवण्यासाठी सर्व राशन कार्ड धारकांना इ केवायसी बंधन घालण्यात आले आहे अन्न आणि सार्वजनिक मंत्रालयाने यापूर्वीच याबद्दलचे निर्देश दिली आहेत पण तरीही बहुतांश शिधापत्रिका धारकांनी ई केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही आहे. त्यामुळे ई केवायसी करण्यासाठी 31 ऑक्टोबर पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे
mera ration app
जर शिधापत्रकाधारकांनी 31 ऑक्टोबर पर्यंत ई केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नाही तर त्यांना रेशनवर धान्य मिळणार नाही त्यासोबतच या शिधापत्रिका धारकांची नावे ही रेशन कार्ड मधून वगळली जाणार आहेत आणि त्या शिधापत्रकात देखील रद्द केल्या जाणार आहेत. आता यापूर्वी तुमच्यापर्यंत ही बातमी पोहोचलीच असेल पण नेमकी ई केवायसी कुठे करायची त्यासाठी काय प्रक्रिया याबद्दलची माहिती समजून घेऊया.
👉ई केवायसी करण्यासाठी क्लिक करा👈
काय आहे निर्णय
mera ration app अन्न आणि सार्वजनिक मंत्रालयाने यापूर्वीही याबद्दलच्या सूचना वारंवार दिलेल्या होत्या मात्र शिधापत्रिकेवर ज्या मयत व्यक्तीचे नाव आहे त्यांचे नाव वगळावे असे आवाहन करण्यात आले तेही 31 ऑक्टोबर च्या पूर्वीच करायचे त्यासाठी जवळच्या रेशन दुकानावर जाऊन त्याची प्रक्रिया पूर्ण करू शकता.
जर नाव वगळले नाही तर मात्र संबंधित शिधापत्रिकेवर अन्नधान्य दिल जाणार नाही.
तर दुसरीकडे ई-केवायसी बंधनकारक आहे.
शिधापत्रिकेत नाव असलेल्या प्रत्येक लाभार्थ्यांना जवळच्या स्वस्त धान्य दुकानात रेशन दुकानात जाऊन ही पोस्ट डिजिटल यंत्राच्या माध्यमातून आधार क्रमांक सीडींग करून घ्यायचे आहे.
हे ही पाहा : तात्काळ पैशांची गरज आहे? जाणून घ्या काय करावं लागेल
अशी करा ई केवायसी
mera ration app अवघ्या काही सेकंदाची ही प्रक्रिया असते त्यातून ई केवायसी करून घेतली जाणार आहे.
ई केवायसी पूर्ण झाल्यावर पुढील काळात लाभार्थ्यांच्या नावाने धान्य वितरणाचा लाभ दिला जाणार आहे.
ई केवायसी करण्यासाठी पैसे काही द्यावे लागत नाही कारण प्रत्येक स्वस्त दुकानात स्वस्त धान्य विक्रीच्या दुकानात ईपॉस डिजिटल मशीन घेण्यात आलेली आहे.
या मशीनच्या मदतीने शिधापत्रिका धारकांना ही ई केवायसी करून घ्यायची आहे.
त्यासाठी रेशन कार्ड वर नाव असलेल्या आणि लाभ घेत असलेल्या लाभार्थींचे आधार कार्ड घेऊन रेशन दुकानात जावे लागणार आहे.
लक्षात घ्या घरातील प्रत्येक व्यक्तीचेही ई केवायसी करून घ्यायचे आहे.
ई केवायसी साठी आधार क्रमांक गरजेचा असतो त्यामुळे तुम्ही ज्यावेळेस ई केवायसी करायला जाल त्यावेळेस आधार कार्ड घरातील व्यक्तीचा आधार कार्ड हे तुमच्यासोबत असला पाहिजे. mera ration app
जर ई केवायसी केली नाही म्हणजे 31 ऑक्टोबरच्या आधी केली नाही तर मात्र तुमचे रेशन बंद केले जाणार आहे म्हणजे जे काही रेशन वर धान्य दिले जाते ते दिले जाणार नाही.
हे ही पाहा : नवी मुंबई पोलीस भरती 2024
बाहेर गावी राहणाऱ्या लोकांनी अशी करा ई केवायसी
mera ration app यामध्ये पारदर्शकता आणण्याचा विभागाचा उद्देश आहे.
योजनेतील बनावट लाभार्थ्यांचा शोध ई केवायसीतून लागणार आहे.
काही जणांचे रेशन कार्ड अमुक गावचे असते पण वास्तव्य मात्र दुसऱ्या गावात असते तर त्या गावात जाऊन ई केवायसी करावी लागेल का असा प्रश्न काही जणांना पडला असेल.
तर जिथे कुठे राहतात त्या गावाच्या किंवा ठिकाणाच्या जवळच्या रेशन दुकानात ई केवायसी करू शकता.
लक्षात ठेवा 31 ऑक्टोबर पर्यंत ई केवायसी पूर्ण करून घ्यायची आहे अन्यथा 1 नोव्हेंबर पासून तुमचे रेशन बंद केला जाणार आहे.
हे ही पाहा : December से बैंकों में होगा सिर्फ 5 दिन काम, Timing में भी बड़ा बदलाव