govt schemes for women entrepreneurs 2024 महिलांसाठी खूशखबर! ड्रोन अनुदानसाठी मोबाइल ने ऑनलाईन अर्ज सुरू, असा करा

WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now

govt schemes for women entrepreneurs 2024 ड्रोन अनुदान योजने करता ऑनलाइन पद्धतीने अर्ज सुरू झाले आहेत आणि या संदर्भातील महत्त्वाचे अपडेट जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

केंद्र शासनाच्या माध्यमातून कृषी पदवीधर शेतकरी उत्पादक संस्था यांना ड्रोन अनुदानावर देण्यासाठी एक प्रकल्पाती घेण्यात आलेल्या ज्याची अंमलबजावणी राज्यामध्ये केले जात आहे या अंतर्गत 2024-25 या आर्थिक वर्षाकरिता ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यासाठी सुरुवात करण्यात आलेले आहे.

govt schemes for women entrepreneurs

👉योजनेचा लाभ मिळवण्यासाठी क्लिक करा👈

ड्रोन अनुदान योजनेचा अर्ज ऑनलाईन

योजना 2022-23 पासून अंमलबजावणी करायला सुरू झाली आहे.
2022-23 2023 24 हे आर्थिक वर्षामध्ये ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले होते त्याची अंमलबजावणी करून काही लाभार्थ्यांना पात्र देखील करण्यात आले परंतु याच अंतर्गत अर्जदारांची संख्या कमी असलेल्या लक्षांक जास्त आणि या सर्व परिस्थितीमध्ये जास्तीत जास्त लाभार्थ्यापर्यंत ही योजना पोहोचवण्यासाठी जास्तीत जास्त लाभार्थ्यांना या योजनेच्या अंतर्गत समावेश करण्यासाठी ही योजना महाडीबीटी फार्मर स्कीमच्या माध्यमातून राबवण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे या संदर्भातील महत्त्वाचे पत्रक 23 ऑक्टोबर 2024 रोजी प्रकाशित करण्यात आले आहे. govt schemes for women entrepreneurs
यामुळे आता महाडीबीटी फार्मर स्कीमच्या माध्यमातून तुम्हाला ड्रोनच्या अनुदाना करता ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.

हे ही पाहा : RBI के फैसले से खुश हुई जनता, नहीं बढ़ी आपके लोन की EMI… 25 लाख के लोन पर देने होंगे इतने रुपये

govt schemes for women entrepreneurs यासाठी महा डीबीटी फार्मर स्कीमच्या पोर्टल वर ऑनलाईन पद्धतीने लॉगिन करा.
याची डायरेक्ट लिंक देण्यात आली आहे त्यावर क्लिक करून पोर्टल वर या.
यासाठी तुमचा युजर आयडी पासवर्ड कॅप्चा कोड टाकून लॉगिन करू शकता किंवा आधार ओटीपी बायोमेट्रिकनुसार लॉगिन करू शकता.
लॉगिन केल्यानंतर मुख्य प्रश्नावर अर्ज करा नावाचे ऑप्शन दिसेल या अर्ज करावा वर क्लिक करा.
अर्ज करा वर क्लिक केल्यानंतर वेगवेगळ्या बाबी निवडा दाखवल्या जातात वेगवेगळ्या योजना दाखवल्या जातील यामध्ये सर्वात पहिली बाब म्हणजे कृषी यांत्रिकीकरण या कृषी यांत्रिकीकरण वर क्लिक करा.

👉आताच करा योजनेसाठी ऑनलाइन अर्ज👈

govt schemes for women entrepreneurs प्रशिक यांत्रिकरांच्या बाबी निवडा वर क्लिक केल्यानंतर दाखवले जाईल जे पहिले ऑप्शन आहे त्यामध्ये कृषी यंत्र अवजाराच्या खरेदीसाठी अर्थसाह्य ज्यामध्ये ट्रॅक्टर किंवा इतर ट्रॅक्टर चलीत अवजाराच्या खरेदीसाठी अर्ज करतो याच्याच अंतर्गत ही सेवा सुविधा केंद्र त्यासाठीच एक ऑप्शन दाखवले जाणार आहे त्या ऑप्शन वर क्लिक करा.
या ऑप्शन वर क्लिक केल्यानंतर पुढे ऑप्शन दाखवले जाईल ज्यात वैयक्तिक ग्रॅज्युएशन झालेले आहेत किंवा इतर काही बाबी त्या दाखवल्या जाते CSC APO साठी किंवा इतर वेगवेगळ्या बाबी यामध्ये दाखवल्या जातात.

जर एपीओ साठी अर्ज करायचा असेल तर दोन नंबरची बाब निवडू शकता त्या अंतर्गत ड्रोन ऑप्शन दाखवले जाणार आहे.
जर वैयक्तिक कृषि पदवीधर म्हणून अर्ज करत असाल CSC असेल तर CSC साठी ऑप्शन दाखवले आहे.
CSC साठी किंवा जर कृषी पदवीधर म्हणून असेल तर पहिली ऑप्शन निवडा.

हे ही पाहा : भारतीय डाक विभाग बँक भरती 2024

govt schemes for women entrepreneurs पहिले ऑप्शन निवडल्यानंतर पुढे यंत्र अवजाराचे अर्थशाही बाब आहे मध्ये ड्रोन लहान आणि मध्यम साईज ही ऑप्शन दाखवले जाईल.
त्यावर टिक करा आणि यानंतर या योजनेच्या अटी शर्ती मला मान्य आहेत असे सहमत देऊन जतन करा वर क्लिक करा.
जतन करावर क्लिक केल्यानंतर आपली ही बाब जतन होणार आहे दुसरी बाब निवडायची असेल तर एस करा नसेल तर नो करा नो केल्याबरोबर डॅशबोर्ड वर पाठवले जाईल.
हा अर्ज अजूनही सादर झालेला नाही फक्त यामध्ये आपली बाब निवडलेले आहेत.
यानंतर अर्ज सादर करण्यासाठी पुन्हा मुख्य पृष्ठावर अर्ज सादर करा नावाची बाब दाखवले जाईल त्यावर क्लिक करा.
त्यावर क्लिक केल्यानंतर मेन वर दाखवले जाईल यामधील पहा वर क्लिक करा.

पहा वर क्लिक केल्यानंतर ज्या ज्या काही बाबी निवडले असतील त्या दाखवले जाईल.
यामध्ये ड्रोन निवडलेली पूर्वी निवडून त्याला प्रधण्या क्रमांक द्या आणि पूर्वसंमतीशिवाय मी खरेदी वगैरे करणार नाही जे काही सहमती आपल्याला त्या ठिकाणी द्यायचे आणि अर्ज सादर करा वर क्लिक करा.
जर हा पहिलाच अर्ज करत असाल तर 23 रुपये 60 पैसे पेमेंट करावे लागेल.
तुम्ही जर यापूर्वी अर्ज केलेला असेल तर कुठलेही पेमेंट करावा लागणार नाही.

हे ही पाहा : अंगणवाडी पर्यवेक्षिका भरती 2024 जाहिरात आली

govt schemes for women entrepreneurs तुमचा हा अर्ज डायरेक्टली सादर होणार आहे. मी अर्ज केलेल्या बाबीच्या अंतर्गत छाननी अंतर्गत अर्जामध्ये हा तुमचा अर्ज दाखवला जाईल ज्यामध्ये लॉटरी प्रकारे हा अर्ज दाखवला जाणार आहे या अंतर्गत तुमची लॉटरी लागल्यानंतर पुढे तुम्हाला लाभार्थी म्हणून पात्रतेसाठी पुढची कागदपत्रे अपलोड करावे लागतील त्याबद्दलची अपडेट पुढे घेत राहू.

WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now

Leave a Comment