anganwadi bharti​ अंगणवाडी पर्यवेक्षिका भरती 2024 जाहिरात आली

WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now

anganwadi bharti​ महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभाग अंतर्गत मुख्य सेविका गट क संवर्गाच्या सरळ सेवा भरतीची जाहिरात निघालेली आहे. तर किती पदांची जाहिरात निघालेली आहे, त्यासाठी अर्ज कधीपासून सुरू होत आहेत, वयोमर्यादा काय लागणार आहे याची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.

महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभाग एकात्मिक बालविकास सेवा योजना महाराष्ट्र राज्य नवी मुंबई यांच्या अधिनिस्त मुख्य सेविका नागरी प्रकल्प गट क संवर्गातील सरसेवा भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

anganwadi bharti​

👉भरतीचा ऑनलाइन अर्ज करण्यासाठी क्लिक करा👈

एकूण पदे व अर्ज पद्धत

anganwadi bharti​ महिला व बालविकास विभाग एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत मुख्य सेविका गट क संवर्गातील नामनिर्देशनाच्या कोट्यातील एकूण 102 पदांच्या सरळ सेवा भरती करिता फक्त पात्र महिला उमेदवारांकडून विभागाच्या www.httpt/icds.gov.in संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

अर्जाची तारीख

अर्ज करण्याचा कालावधी 03/10/2024 ते 24/10/2024 या कालावधीमध्ये महिला उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

हे ही पाहा : भारतीय डाक विभाग बँक भरती 2024

भरतीची काही नियम

anganwadi bharti​ सदर पदांच्या भरती करिता महाराष्ट्रातील निश्चित केलेल्या केंद्रावर ऑनलाईन परीक्षा घेतल्या जाणार आहेत.
मुख्य सेविका गट क संवर्गाची 100% पदे फक्त महिला उमेदवार यामधूनच भरली जाणार आहेत.
त्यामुळे फक्त महिला उमेदवारांनाच याकरिता अर्ज करता येणार आहे.
त्यासाठी त्यांच्याकडे डोमेसेल सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे.
त्यानंतर खुल्या गटातील महिलांकरता आरक्षित असलेल्या पदावर निवडीकरिता नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्राची अट देखील रद्द करण्यात आलेली आहे.
विमुक्त जाती भटक्या जमाती या प्रवर्गासाठी आरक्षित असलेल्या पदासाठी संबंधित प्रवर्गातील योग्य व पात्र उमेदवार उपलब्ध न झाल्यास अद्यावत शासन धोरणाप्रमाणे उपलब्ध प्रवर्गातील उमेदवारांचा विचार गुणवत्तेच्या आधारावर करण्यात येईल.

👉आताच करा ऑनलाइन अर्ज👈

आरक्षित जागा

दिव्यांग आरक्षण, अनाथ आरक्षण, माजी सैनिक आरक्षण, खेळाडू आरक्षण.

वयोमर्यादा

anganwadi bharti​ उमेदवाराची वयाची गनना ही ऑनलाईन अर्ज स्वीकृतीच्या अंतिम दिनांक करण्यात येईल म्हणजे वयोमर्यादा करण्याचा दिनांक 24 ऑक्टोबर 2024 असेल.
खुल्या प्रवर्गासाठी कमीत कमी 21 वर्ष आणि जास्तीत जास्त 38 वर्ष.
मागासवर्गीय उमेदवारांकरिता कमीत कमी 21 वर्षे व जास्तीत जास्त 43 वर्ष.
पदवीधारक अंशकालीन उमेदवार यांच्यासाठी 55 वर्षापर्यंत राहील.
खेळाडू उमेदवारांकरता 43 वर्षापर्यंत राहील.
दिव्यांग उमेदवार, माजी सैनिक, अनाथ उमेदवार यांच्यासाठी 45 वर्ष.

हे ही पाहा : नवी मुंबई पोलीस भरती 2024

शैक्षणिक पात्रता व अनुभव

पदाचे नाव मुख्य सेविका किंवा पर्यवेक्षिका
ज्यांनी संविधानिक विद्यापीठाची पदवीधारण केली असेल असे उमेदवार म्हणजे ज्या उमेदवारांनी कोणत्याही फीड मधून ग्रॅज्युएशन पूर्ण केले असेल.

पदाकरिता वेतनश्रेणी

anganwadi bharti​ या पदासाठी 35 हजार 400 रुपये ते 1 लाख 12 हजार 400 रुपये वेतनश्रेणी असणार आहे.

परीक्षा ह्या ऑनलाईन पद्धतीने असणार आहेत.
TCS कंपनी मार्फत या परीक्षा घेतल्या जाणार आहेत.

हे ही पाहा : तात्काळ पैशांची गरज आहे? जाणून घ्या काय करावं लागेल

परीक्षा फीस

खुल्या प्रवर्गासाठी 1 हजार रुपये.
मागासवर्गीय प्रवर्गासाठी 900 रुपये. anganwadi bharti​

WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now

Leave a Comment