police ki bharti नवी मुंबई पोलीस भरती 2024

WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now

police ki bharti नवी मुंबई पोलीसमार्फत पद भरती निघालेली आहे पगार 23 हजार ते 28 हजार रुपये दिला जाईल महिला व पुरुष अर्ज करू शकता वय मर्यादा 18 ते 60 वर्षापर्यंतची आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख 25/10/2024 आहे.

पोलीस आयुक्त कार्यालय नवी मुंबई यांच्यामार्फत पद भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

police ki bharti

👉भरतीचा ऑनलाइन अर्ज करण्यासाठी क्लिक करा👈

पदे / एकुण संख्या / वेतन

विधी अधिकारी गट ब

police ki bharti विधी अधिकारी गट ब या पदासाठी 2 जागांवर पदभरती होणार आहे.
या पदासाठी वेतन 25 हजार रुपये आणि दूरध्वनी व प्रवास खर्चा करीता 3 हजार रुपये असे ऐकूण 28 हजार रुपये दरमहा वेतन वेतन दिले जाणार आहे.

विधी अधिकारी

विधी अधिकारी या पदासाठी ऐकूण 4 पदांवर पदभरती होणार आहे.
या पदासाठी वेतन 20 हजार रुपये आणि दूरध्वनी व प्रवास खर्चा करीता 3 हजार रुपये असे ऐकूण 23 हजार रुपये दरमहा वेतन वेतन दिले जाणार आहे.

हे ही पाहा : गुंठ्यांत जमीन खरेदी विक्री होते का?

शैक्षणिक पात्रता

police ki bharti या पदांसाठी मान्यता प्राप्त विद्यापीठाचा कायदा पदवीधर असणे आवश्यक आहे. व तो संधारक असेल म्हणजेच सनद देखील असणे आवश्यक आहे.
विधी अधिकारी या दोन्ही पदांसाठी वकील व्यवसायाचा किमान 5 वर्षाचा अनुभव आवश्यक आहे.
उमेदवार गुन्हेगारी विषयक सेवा विषयक प्रशासकीय अशा सर्व प्रकारच्या कायद्याची स्थितीचा विभागीय चौकशी इत्यादी बाबी ज्ञानसंपन्न असणे आवश्यक आहे.
उमेदवाराला मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेची पुरुषी ज्ञान असणे आवश्यक आहे.

👉भरतीची जाहिरात पाहण्यासाठी क्लिक करा👈

वय मर्यादा

या पदांसाठी वय मर्यादा 60 वर्षांपर्यंतची देण्यात आलेली आहे.

निवड पद्धत

police ki bharti दोन्ही पदासाठी निवड ही लेखी परीक्षा व मुलाखती द्वारे करण्यात येणार आहे.
लेखी परीक्षा 50 गुणांची व तोंडी परीक्षा 25 गुणांची घेण्यात येणार आहे.

हे ही पाहा : मोठी खुशखबर ! तुकडेबंदी कायद्यात बदल

अर्ज पद्धत

दोन्ही पदासाठी अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करावा लागेल.
नमुना अर्ज जाहिरातीमध्ये दिलेला आहे त्यावर क्लिक करून नमुना अर्ज डाऊनलोड करा.
11 महिन्याच्या कॉन्ट्रॅक्ट बेसिस वर ही भरती निघालेली आहे.

हे ही पाहा : लोन घेणाऱ्यांसाठी मोठी बातमी, बँक देणार हे महत्त्वाचं डॉक्युमेंट; पाहा RBIच्या नव्या गाईडलाईन्स

अर्ज करण्याची अंतिम तारीख व पत्ता

police ki bharti दिनांक 25/10/2024 पर्यंत अर्ज करू शकता.
अर्ज पोलीस आयुक्त, नवी मुंबई, रिझर्व बँक समोर, सेक्टर 10, सीबीडी, बेलापूर, नवी मुंबई पिनकोड 400614 या ठिकाणी एप्लीकेशन फॉर्म पाठवायचे आहे.

WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now

Leave a Comment