pm sarkari yojana​ पीक विमा अग्रिमसाठी 4 जिल्ह्यांमध्ये अधिसूचना

WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now

pm sarkari yojana​ खरीप हंगाम 2024 मध्ये जुलै ऑगस्ट सप्टेंबर या तिन्ही महिन्यांमध्ये राज्याच्या बहुतांश भागांमध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली सततच्या पावसामुळे देखील शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले याचसाठी राज्य शासनाच्या माध्यमातून काही जिल्ह्यांचे प्रस्ताव मंजूर करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई वितरित करण्यासाठी मंजुरी देखील देण्यात आली आहे.

शेतकऱ्यांचा महत्त्वाचा आधार म्हणजे पिक विमा आणि पीक विमा योजनेच्या निकषानुसार एखाद्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात नैसर्गिक आपत्ती आढळून आल्यास त्या भागातील शेतकऱ्यांचे नुकसान झाल्यास जिल्हास्तरीय पिक विमा समितीच्या माध्यमातून त्याचा आकलन / सर्वेक्षण करून त्या भागातील शेतकऱ्यांना 25% आगरी पिक विमा देण्याची तरतूद देखील करण्यात आली आहे.

pm sarkari yojana​

👉पीक विमा मिळवण्यासाठी क्लिक करा👈

कश्या प्रकारे मिळतो लाभ

वाईट स्पीडच्या अंतर्गत एखाद्या भागामध्ये शेतकऱ्यांच्या माध्यमातून भरलेला पिक विमा आणि त्याच्या 25% पेक्षा जास्त मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या माध्यमातून तक्रारी दाखल केल्यास वाईट स्पीडच्या अंतर्गत देखील शेतकऱ्यांना आग्रिम पिक विमा दिला जातो.

हे ही पाहा : घोडेगाव बाजारात कांदा दर वधारले, पहा किती मिळतोय दर Onion Rates Today

pm sarkari yojana​ नुकसानग्रस्त झालेल्या जिल्ह्यामध्ये पिक विमा जिल्हास्तरीय पिक विमा समितीच्या माध्यमातून सर्वेक्षण करण्याचे निर्देश देण्यात आले आहे.
ज्यापैकी हिंगोली, नांदेड, परभणी, यवतमाळ या चारही जिल्ह्यांमध्ये अधिसूचना काढण्यात आले आहे.
ज्यामध्ये यवतमाळ जिल्ह्यामधील 110 महसूल मंडळामध्ये सोयाबीन या पिकासाठीचे आदेश देखील निर्गमित करण्यात आले आहे.
नांदेडमध्ये तूर, मूग, उडीद, सोयाबीन अशा पिकासाठी आधीसुचाना काढण्यात आले आहे.
परभणीमधील सर्वच महसूल मंडळामध्ये अधिसूचना काढण्यात आली आहे.
हिंगोलीमध्ये सोयाबीनसाठी अधिसूचना काढण्यात आली आहे.

👉पीक विम्याचे परीपत्रक पाहण्यासाठी क्लिक करा👈

pm sarkari yojana​ इतर जिल्ह्यांमध्ये देखील सर्वेक्षणाचे काम सुरू आहेत. अधिसूचना काढलेले जिल्ह्यांना 25% आगरीन पिक विमा वाटप केला जाईल आणि इतर जिल्ह्यांमध्ये ज्या ठिकाणी अशाप्रमाणे नुकसानी दिसून येतील आणि आधी सूचना काढल्या जातील त्यांना देखील दिवाळीपर्यंत या पिक विमाचे वाटप केले जाऊ शकते मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले मोठ्या प्रमाणात अधिसूचना काढण्यात येणार आहे आणि शेतकऱ्यांच्या माध्यमातून वैयक्तिक क्लेम केलेले त्यांचे सर्वेक्षणाची प्रक्रिया सुरू आहे अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना पिक विमा चा आधार देखील मिळू शकतो.

हे ही पाहा : लोन घेणाऱ्यांसाठी मोठी बातमी, बँक देणार हे महत्त्वाचं डॉक्युमेंट; पाहा RBIच्या नव्या गाईडलाईन्स

WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now

Leave a Comment