Thakit Pik Vima 2024 : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी: थकीत पीक विमा लवकरच खात्यावर – जाणून घ्या संपूर्ण माहिती
Thakit Pik Vima 2024 2023-24 च्या खरीप आणि रबी हंगामासाठी थकीत असलेला पीक विमा लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. राज्य शासन आणि कृषी विभागाने दिलेली महत्त्वाची माहिती येथे वाचा. …