pm kisan yojana apps​ 2024 पीएम किसानच्या नावावर शेतकरी लूट

WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now

pm kisan yojana apps​ नवनवीन टेक्नॉलॉजीचा वापर हा शेतकऱ्यांसाठी सर्वसामान्यांसाठी अतिशय सुपर बनत चाललेल्या परंतु याच टेक्नॉलॉजीचा गैरवापर करून शेतकऱ्यांची सर्वसामान्यांचे मोठ्या प्रमाणात लुबाडनुक केले जाते फसवणूक केले जात आहे.

सोलर पंप देण्यासाठी पीएम कुसुमचे अंतर्गत मोठ्या प्रमाणात डुप्लिकेट एप्लीकेशन भरून घेतले जात होते बऱ्याच मोठ्या प्रमाणात पैशाची लूट केली गेली पाण्याचे फ्रॉड एप्लीकेशन आणण्यात आल्या. त्या प्रकारामध्ये शेतकऱ्यांचे सर्वसामान्यांचे फसवणूक या टेक्नॉलॉजीच्या गैरवापरातून केली जात होती आणि आता यामध्ये पीएम किसानच्या एप्लीकेशनच्या माध्यमातून देखील मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना गंडा घातला जातोय.

pm kisan yojana apps​

👉आताच करा apk डाउनलोड👈

फेक ॲप ने शेतकऱ्यांना गंडा

pm kisan yojana apps​ पीएम किसान apk नावाची एक फाईल व्हाट्सअप वरून पाठवले जाते व्हाट्सअप वर ग्रुप वर आलेली फाईल कोणाच्या व्यक्तीच्या सर्वसामान्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या माध्यमातून डाऊनलोड करून इन्स्टॉल केल्याबरोबर त्या शेतकऱ्याचा मोबाईल हॅक केला जातो.
त्या मोबाईल मध्ये असलेला कॉन्टॅक्ट लिस्ट आपलिकेशन ऑटोमॅटिकली फॉरवर्ड केला जातो.
पुढे ज्या ते आपलिकेशन डाऊनलोड केले जाईल इन्स्टॉल केलं जाईल त्यात सेम ही प्रक्रिया पूर्ण होत राहते आणि हे ॲप्लिकेशन माहीत नसताना तुमच्या माध्यमातून पुढे फॉरवर्ड केला जात आहे.

हे ही पाहा : तात्काळ पैशांची गरज आहे? जाणून घ्या काय करावं लागेल

ज्या मोबाईल मध्ये एप्लीकेशन डाऊनलोड केले जाईल त्या मोबाईल मधील जेवढी महत्त्वाची माहिती, कॉन्टॅक्ट लिस्ट हे सर्व हॅक करून त्याची चोरी केल्या जात आहेत यामध्ये बँकेच्या डिटेल घेतल्या जात आहेत. pm kisan yojana apps​
बँकेचे ट्रांजेक्शन देखील या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून केले जात आहे.
बऱ्याच जणाला याच्या माध्यमातून लाखो रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे.
त्यामुळे अशा प्रकारची जर apk फाईल व्हाट्सअप वर कोणी पाठवली असेल तर ती डाउनलोड करू नका किंवा तिला इन्स्टॉल करू नका.

👉असे करा खरे ॲप डाऊनलोड👈

असे करा खरे ॲप डाऊनलोड

pm kisan yojana apps​ ॲप्लिकेशन घ्यायचा असेल तर गुगल प्ले स्टोअर वर पीएम किसान ची वेबसाईट आहे किंवा इतर तुम्ही जे काही एप्लीकेशन वापरू इच्छिता ती सर्व ॲप्लीकेशन प्लेस्टोर वर ट्रस्ट एप्लीकेशन उपलब्ध असतात.
याच माध्यमातून आलेली फाईल ही स्पेशली apk फाईल त्यासाठीच बनवलेले असते की ज्या माध्यमातून फसवणूक करता येईल.
अशा प्रकारची जर फाईल आली असेल तर तिला डाऊनलोड न करता डायरेक्टली डिलीट करून टाका.
ग्रुप वर ॲडमिन असाल तर ग्रुप वर आलेला असा प्रकारचा मेसेज डिलीट करण्याचा प्रयत्न करा आणि जर कोणी चुकून हे डाऊनलोड केले

हे ही पाहा : पीक विमा अग्रिमसाठी 4 जिल्ह्यांमध्ये अधिसूचना

pm kisan yojana apps​ असेल इन्स्टॉल केलेला असेल तर मोबाईल ताबडतोब फॉरमॅट मारून घ्या.
नव्याने अप्लिकेशन इन्स्टॉल करून घ्या जेणेकरून यामध्ये असलेला डाटा पूर्णपणे नष्ट केला जाईल.
बँकेचे आपलिकेशन किंवा इतर काही डिटेल असतील तर त्या ताबडतोब डिलीट करा आणि या होणाऱ्या लुटी पासून वाचण्याचा प्रयत्न करा.
मोठ्या प्रमाणात फसवणुकीचे प्रकार समोर येत आहेत सायबर क्राईम कडे गुन्हे दाखल होतात परंतु हे गुन्हे दाखल झाल्यानंतर त्या गुन्हेगाराला शोधन नाच्या बरोबर असते ती रक्कम परत मिळवणे देखील अतिशय मुश्किल काम आहे.

WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now

Leave a Comment