solar scheme for farmers​ 2024 सौर ऊर्जा कुंपण अनुदान आता DBTद्वारे

WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now

solar scheme for farmers​ सौर ऊर्जा कंपन्यासाठी शेतकऱ्यांना दिला जाणारा अनुदान आता डीबीटीद्वारे अर्थात डायरेक्टली शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये देण्यासाठी राज्य शासनाचे मंजुरी मिळालेली आहे. यासाठी 16 सप्टेंबर 2023 रोजी पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे.

वन्य प्राण्यांचा शेतकऱ्यांना होणारा त्रास या बाबींचा विचार करता आणि शेतकरी आणि वन्यप्राणी यांच्यामधील संघर्ष टाळण्याकरता आवश्यक असलेली कुंपणाची बाब लक्षात घेऊन राज्य शासनाच्या माध्यमातून 15 मे 2022 रोजी शामाप्रसाद मुखर्जी जनवानी योजनेच्या अंतर्गत सौर ऊर्जा कुंपान ही बाब समाविष्ट करण्यात आली आहे. ज्या अंतर्गत प्रति शेतकरी जास्तीत जास्त 15 हजार रुपये किंवा सौर ऊर्जा कंपनीच्या किमतीच्या 75% असे अनुदान देण्यासाठी मंजुरी देण्यात आली होते.

solar scheme for farmers​

👉योजनेचा लाभ मिळवण्यासाठी क्लिक करा👈

या अंतर्गत बऱ्याच शेतकऱ्यांच्या माध्यमातून अर्ज मागविण्यात आले होते.
याचा लाभ देण्यासाठीची प्रक्रिया पार पाडण्यात येत होती.
मात्र ही प्रक्रिया पार पाडत असताना वन विभागाच्या माध्यमातून निविदा काढून सौर ऊर्जा कुंपणाचे पुरवठा दार अशा पुरवठा दराकडून कुंपण मागून त्यांना पेमेंट करून शेतकऱ्यांना त्याचा पुरवठा केला जात होता.

हे ही पाहा : दिवसाला 25 हजार कमाई करा तुमच्या गावातच या व्यवसायाने

निवेदनाला शेतकऱ्यांचा प्रतिसाद नाही

solar scheme for farmers​ या अंमलबजावणी मध्ये खूप दिरंगाई होत असल्यामुळे कुठलेही प्रकारच्या शेतकऱ्यांना या सौर ऊर्जा कुंपणाचा लाभ म्हणावा तसा मिळत नव्हता.
30 मार्च 2023 रोजी अमरावती वनविभागाच्या माध्यमातून एक निवेद जाहीर केले होते.
ज्या माध्यमातून शेतकऱ्यांना सौर ऊर्जा कुंपण पुरवण्यासाठी एक निवेदन काढण्यात आले होते.
परंतु या निविदेला म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही.

👉सविस्तर माहितीसाठी क्लिक करा👈

शेतकऱ्याच्या खात्यात जमा होणार पैसे

शेतकऱ्यांना स्वतः हे सौर ऊर्जा कुंपण विकत घेण्याची मोबा देण्यात आलेली आहे.
अशा पात्र झालेल्या शेतकऱ्यांना आता त्यांच्या अनुदानाची रक्कम डायरेक्टली डीबीटीद्वारे त्यांच्या खात्यामध्ये क्रेडिट केली जाणार आहे.
यामुळे योजनेच्या अंतर्गत समाविष्ट केलेल्या आणि लाभ न घेऊ शकणाऱ्या या बाबीचा शेतकऱ्यांना लाभ घेता येणार आहे.

हे ही पाहा : 12 महिने चालणारे top 5 व्यवसाय!

solar scheme for farmers​ या अंतर्गत कोणते कोणते गाव समावेश केले जातात किंवा कोणत्या विभागातील शेतकऱ्यांना हे सौर ऊर्जा कुंपण दिले जातात या सर्वांचे माहिती खालील लिंकमध्ये देण्यात आली आहे.

WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now

Leave a Comment