pump sprayer 100% अनुदानावर सौरचलित फवारणी यंत्र अर्थात सोलर ऑपरेटेड नेक्स्ट प्लेयर गेल्या दहा ते पंधरा दिवसापासून बऱ्याच शेतकरी बांधवांच्या माध्यमातून या संदर्भात विचारणा केली जाते.
pump sprayer
अशा प्रकारची काही योजना राबवली जाते का?, खरच 100% अनुदान दिला जात का?, अशा प्रकारची योजना राबवली जाते का?, याचा अर्ज कसा करायचा, अनुदान किती दिला जाते, हे सर्व जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
👉योजनेचा लाभ घेण्यासाठी क्लिक करा👈
अर्ज कसा करायचा
pump sprayer अर्ज करण्यासाठी महाडीबीटी फार्मर स्कीमच्या पोर्टलवर या.
पोर्टल वर आल्यानंतर
युजर आयडी पासवर्ड टाकून लॉगिन करा.
युजर प्रोफाइल 100% भरली असेल तर अर्ज करण्यासाठी ऑप्शन दाखवली जाईल अर्ज करावर क्लिक करा.
क्लिक केल्यानंतर सर्वात पहिली बाब कृषी यांत्रिकरण या कृषी यांत्रिकरांच्या बाबी निवडा वर क्लिक करा.
क्लिक केल्यानंतर मुख्य घटकमध्ये कृषी यंत्र आवजरे निवडा.
त्यानंतर तपशीलमध्ये मनुष्य चलित आवजारे निवडा.
हे ही पाहा : मोफत वीज योजना 2025 ; जाणून घ्या फायदे
यंत्र सामग्रीमध्ये पीक संरक्षण अवजारे निवडा.
मशीन प्रकारामध्ये सौर चलित नैसर्गिक फवारणी पंप निवडा.
ऑप्शन निवडल्यानंतर योजनेच्या अटी शर्ती मला मान्य आहे या ठिकाणी टिक करून बाब जतन करावर क्लिक करा.
क्लिक केल्यानंतर जी बाब निवडली आहे ती जतन केली जाईल.
अर्ज सादर करण्यासाठी मुख्य प्रश्नावर या.
अर्ज करा वर क्लिक करा. pump sprayer
त्यानंतर पहा आणि मेन वर जा असे दोन ऑप्शन दाखवल्या जातील यामध्ये पहा वर क्लिक करा.
निवडलेल्या बाबीला प्राधान्यक्रम द्या आणि योजनेच्या अंतर्गत अटी मान्य आहे अशा प्रकारे टिक करून अर्ज सादर करा वर क्लिक करा.
यावर्षी जर अर्ज केलेला असेल एप्रिल नंतर पेमेंट झालेला असेल तर पेमेंट करावे लागणार नाही आणि जर पेमेंट केले नसेल तर पेमेंटच्या गेट वर रिटायर केले जाईल. 20 रुपये 60 पैसे पेमेंट यूपीआय, क्यूआर कोडच्या माध्यमातून करू शकता.
पेमेंट झाल्यानंतर अर्ज सादर होईल.
हे ही पाहा : गाय गोठा अनुदान योजना 2025
pump sprayer अर्ज सादर केल्यानंतर मी अर्ज केलेल्या बाबीच्या अंतर्गत हा अर्ज दाखवला जाईल ज्यामध्ये छाननीअंतर्गत अर्ज आला आहे त्यामध्ये लॉटरीसाठी पात्र दाखवले जाईल.
पुढे लॉटरी लागल्यानंतर लाभार्थ्याला पात्र केले जाईल पुढे कागदपत्र वगैरे सर्व प्रक्रिया इतर योजना प्रमाणेच पार पाडल्या जाणार आहे.
अशा प्रकारे यामध्ये अगदी सहजरीत्या अर्ज करू शकता.
हे ही पाहा : ओबीसी युवकांना व्यवसायासाठी मिळणार कर्ज!
अटी शर्ती आणि अनुदान काय असणार आहे
कृषी यांत्रिक करण्यासाठीच्या SMM अंतर्गत ज्या योजना राबवल्या जातात यामध्ये 50 ते 80% पर्यंत अनुदान आहे.
बॅटरी ऑपरेटेड फवारणी यंत्र हा राज्य शासनाच्या माध्यमातून कापूस आणि सोयाबीन उत्पादकता विकासच्या अंतर्गत बाब आणण्यात आली होती. pump sprayer
त्यामध्ये फवारणी यंत्र शासनाच्या माध्यमातून निविदा प्रक्रिया राबवून शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात आले होते.
हे ही पाहा : रेशीम उद्योगासाठी कर्ज मिळणार
pump sprayer ही बाब देखील पहिल्यापासून या अंतर्गत आहे आणि सोलर ऑपरेटेड फवारणी यंत्र हा 5.5 किलोचा खाली असलेला फवारा आहे.
यामध्ये बारा किलोमीटरची बॅटरी व सोलरची कॅपॅसिटी ही निश्चित केलेली असते.
साधारणपणे 5000 रुपयांपासून हे फवारणी यंत्र चालू होतात.
2600 रुपये पासून ते 3400 पर्यंत यामध्ये 50% च्या प्रमाणामध्ये सबसिडी दिली जाते.