bhoomi online land records​ 2024 शेतात हद्द कायम मोजणी काय असते आणि ती काशी करायची

WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now

bhoomi online land records​ शासनाच्या भूमी अभिलेख कार्यालयाकडून आपल्याला हद्द कायम मोजणी, भूसंपादन संयुक्त मोजणी, निमताना मोजणी, पोटहिस्सा मोजणी, कोर्ट कमिशन मोजणी, कोर्ट वाटप मोजणी, बिनशेती मोजणे अशा विविध प्रकारच्या जमिनीच्या मोजण्या गरजेनुसार करून घेता येतात. प्रत्येक मोजणीकरिता काही वेगवेगळे नियम आहे. हेच आपण जाणून घेणार आहोत.

शेतजमिनीची हद्द जमिनीचा बांध कायम करण्याकरिता हद्द कायम मोजणी हा पर्याय आहे. हद्द काय मोजणी ही शासनाच्या भूमी अभिलेख कार्यालयाकडून करून दिली जाणारी मोजणी आहे. जमिनीच्या पोटीहिस्स्या बाबत अतिक्रमण व इतर विविध कारणामुळे हद्द नष्ट होणे यामुळे वाद उद्भवतात. हद्द कायम मोजणी करून आपल्याला आपल्या जमिनीची हद्दपारक मिळविता येते.

bhoomi online land records​

👉सविस्तर माहितीसाठी क्लिक करा👈

हद्द कायम मोजणी

हद्द कायम मोजणी कुणामार्फत केल्या जाते.

हद्द कायम मोजणी ही शासनाच्या भूमी अभिलेख कार्यालयाकडून केल्या जाते.
तालुका भूमि अभिलेख कार्यालयाकडे रीतसर अर्ज केल्यानंतर तालुका भूमि अभिलेख कार्यालयाकडून हद्द कायम मोजणी करून दिल्या जाते.

हे ही पाहा : तात्काळ पैशांची गरज आहे? जाणून घ्या काय करावं लागेल

हद्द काय मोजणी करिता फी ही भरावी लागते का?

bhoomi online land records​ हद्द कायम मोजणी करण्याकरिता फी ही भरावी लागते.
भूमी अभिलेख कार्यालयाने प्रति एकर ठरवलेली फी भरून चलान कार्यालयाकडे जमा करावी लागते.
त्यानंतर हद्द कायम मोजणी ही तालुका भूमि अभिलेख कार्यालयाकडून करून दिल्या जाते.

👉….तरच मिळणार सरकारी योजनांचे dbt अनुदान, पहा सविस्तर…👈

हद्द कायम मोजणी करिता कोणकोणती कागदपत्रे लागतात

हद्द कायम मोजणी अर्ज
विहित नमुन्या मधील अर्ज हा तालुका भूमि अभिलेख कार्यालयाकडे हा भरून द्यावा लागतो.
अर्ज सुद्धा तालुका भूमी अभिलेख कार्यालयामध्येच त्या ठिकाणी उपलब्ध असतो.
अर्ज हा कोर्ट फी स्टॅम्प सही असावा.
मोजणी करायच्या जमिनीचा सातबारा उतारा
हद्द कायम मोजणीची जमिनीच्या मोजणी क्षेत्रानुसार भरल्याचे चलन.

bhoomi online land records​ ज्या जमिनीची मोजणी करायची आहे त्या जमिनीचा कच्चा नकाशा, व नकाशामध्ये जमिनीच्या कोणत्या बाजूकडे हद्दीबाबत तक्रार आहे व ती हद्द कायम करून हवी आहे याची माहिती.
जमिनीला लागून असलेल्या सर्व खातेदारांची नावे व त्यांचा पत्ता अर्जदाराचे आधार कार्ड
मोबाईल क्रमांक
इत्यादी

हे ही पाहा : आधार कार्डवर 1% व्याजाने कर्ज मिळतंय?

हद्द कायम मोजणीची प्रक्रिया

तालुका भूमि अभिलेख कार्यालयाकडे मोजणी अर्ज दाखल केल्यानंतर मोजणी रजिस्टर क्रमांक पोच पावती दिल्या जाते.
भूमि अभिलेख कार्यालयाकडे उपलब्ध असलेले मूळ टिपण किंवा फाळणी उतारे काढून अर्जाला जोडले जातात.
पुढे हा अर्ज सर्वे पुढील प्रक्रिये करिता दिल्या जातो.
हद्द कायम मोजणी ज्या जमिनीची करायची आहे त्या जमिनीच्या लगतच्या शेतकऱ्यांना मोजणीच्या किमान पंधरा दिवस आधी रजिस्टर पोस्टाने मोजणी बाबत नोटिसा पाठवल्या जातात. bhoomi online land records​
नोटीस मध्ये नमूद तारखेला जमिनीची मोजणी करण्याकरिता सर्वेअर मोजणी करायच्या ठिकाणी येतात.

हे ही पाहा : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! 1 जानेवारीपासून कोणत्याही तारणशिवाय मिळणार 2 लाखांचं कर्ज

जमिनीचे मोजणी सर्वे प्रत्यक्ष कशा पद्धतीने करतो

bhoomi online land records​ मोजणी करिता नियुक्त सर्वेर सर्वप्रथम च्या जमिनीची मोजणी करायची आहे त्यात जमिनीची पाहणी करतो.
पाहणी करत असताना अर्जदाराकडून प्रत्यक्ष वहिवाट कोठे आहे याची सुद्धा माहिती सर्वेकडून घेतली जाते.
पाहणी करून जमिनीच्या प्रत्यक्ष वहिवाटीची हद्द लक्षात यावी म्हणून कच्च्या खुणा या केल्या जातात.
जमिनीच्या बांधाच्या जुन्या खुणा विचारात घेऊन मोजणीला प्रत्यक्ष सुरुवात केली जाते.
आधीच्या काळामध्ये प्लेन टेबल पद्धतीने मोजणी केल्या जात होती मात्र आता त्या ऐवजी आधुनिक रोवर यंत्राच्या साह्याने मोजणी केल्या जाते.

हे ही पाहा : लहान व्यवसायांसाठी झटपट कर्ज योजना

जमिनीची मोजणी करताना येणाऱ्या अडचणी व त्यावरील उपाय

अतिक्रमण करणारी शेजारील व्यक्ती मोजणीकरिता गैरहजर राहणे.
मोजणी ज्या दिवशी आहे त्या दिवशी प्रत्यक्ष मोजणीच्या ठिकाणी लगतचे शेतकरी गैरहजर राहतात, अशा वेळी लगतची व्यक्ती मोजणीच्या वेळी गैरहजर जरी असली तरी मोजणी करता येते.
मोजणी बाबतची भूमि अभिलेख कार्यालयाकडून दिलेली नोटीस त्या व्यक्तीने स्वीकारलेली असावी अथवा स्वीकारायला नकार दिलेला असावा रजिस्टर पोस्टाने नोटीस पाठविण्यात आलेली असल्याकारणाने नोटीस स्वीकारली अथवा नाकारली याची पोहोच परत भूमि अभिलेख कार्यालयाकडे दिल्या जाते. bhoomi online land records​

हे ही पाहा : लाडकी बहीण योजने अंतर्गत महिलांना एक लाखाचे कर्ज

मोजणी पूर्ण झाल्यानंतरची प्रक्रिया

रोवर अथवा प्लेन टेबल पद्धतीने मोजणी केल्यानंतर जमिनीचा प्रत्यक्ष नकाशा तयार होतो.
तो नकाशा भूमी अभिलेख कार्यालयाकडे असलेल्या मूळ नकाशासोबत तुलना करून जमिनीची हद्द ठरविल्यास जाते.
यामुळे बऱ्याचदा लगेचच हद्दीच्या खुणां न दाखवता मूळ रेकॉर्डच्या नकाशा सोबत तुलना करून काही दिवसानंतर हद्द दाखविल्या जाते.
मोजणीच्या दिवशी संपूर्ण मोजणी झाल्यानंतर सर्वर मोजणी वेळी उपस्थित असलेल्या सर्व व्यक्तींचे व लगतच्या खातेदारांचे लेखी जबाब घेऊन पंचनामा तयार करतात. bhoomi online land records​
एखाद्याने जबाब देण्यास नकार दिल्यास अथवा पंचनामेवर सह्या देण्यास नकार दिल्यास पंचनाम्यात त्याची रीतसर नोंद केल्या जाते.

हे ही पाहा : बैंक नहीं दे रहा लोन! खराब है सिबिल स्कोर, तो यहां जानिए इसका समाधान

मोजणीनंतर प्रत्यक्ष हद्द दाखविण्याची प्रक्रिया व नकाशाच्या प्रती

जमिनीची हद्द कायम मोजणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अर्जदाराला म्हणजेच ज्याने मोजणी करिता अर्ज केला होता त्याला हद्द दाखविल्या जाते व तालुका भूमि अभिलेख कार्यालयाकडून मोजणीच्या नकाशाच्या दोन प्रती तयार केल्या जातात.
त्या नकाशावरून मोजणी करिता अर्ज केलेल्या अर्जदाराचे नाव मोजणी दिनांक सर्वेचे नाव व सही हद्द अर्जदाराला दाखविल्याचा दिनांक सही शिका इत्यादीची माहिती असते. bhoomi online land records​
मोजणी नंतर प्रत्यक्ष हद्द आणि मुळु नकाशा सोबत तुलना करून येणारी हद्द वेगवेगळे असेल अशावेळी वहिवाटीचे हद्द तुटक तुटक रेषेने व रेकॉर्ड प्रमाणे येणारी हद्द सलग रेषेने नकाशावरती दाखविल्या जाते.
अतिक्रमण असल्यास अतिक्रमित भागाचे क्षेत्र रंगीत पेनाने रंगवून दाखविल्या जाते.
नकाशावरील तुटकरेषा ही वहिवाटीची हद्द असते तर सलगरेषा ही अभिलेखात दर्शविलेली हद्द असते.

हे ही पाहा : उच्च शिक्षा में पैसा नहीं बनेगा अड़चन, गरीब मेधावी छात्रों को मिलेगा 10 लाख तक का सहारा

“क” प्रत

bhoomi online land records​ शेवटी अर्जदाराला हद्द कायम नकाशा ज्याला “क” प्रत असे म्हंटले जाते ती दिल्या जाते.

WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now

Leave a Comment