ration card news today मराठवाडा विदर्भातील 14 आत्महत्याग्रस्त जिल्ह्यामधील केसरी शिधापत्रिका धारक अर्थात शेतकरी केसरी रेशन कार्डधारकांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे.
ration card news today
राज्य शासनाच्या माध्यमातून राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम 2015 अंतर्गत समाविष्ट न झालेल्या 14 आत्महत्याग्रस्त जिल्ह्यामधील शेतकरी केसरी रेशन कार्डधारक कुटुंबाना धान्याचा पुरवठा करण्यासाठी योजना सुरू करण्यात आली होते या शेतकऱ्यांना राज्य शासनाच्या कोठ्यातून धान्याचा पुरवठा केला जात होता.
👉रोख अनुदान योजनेचा लाभ घेण्यासाठी क्लिक करा👈
रोख अनुदान योजनेकडे शेतकऱ्यांची पाठ
परंतु धान्याचा होणार पुरवठा हा केंद्र शासनाच्या माध्यमातून होत आहे आणि या योजनेसाठी धान्याचा तुटवडा असल्यामुळे केसरी रेशन कार्डधारकाना धान्य पुरवठा करण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून पात्र असलेल्या लाभार्थ्यांना प्रतिमा 150 रुपये अनुदान देण्यासाठी मंजुरी दिली होती. ration card news today
जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च या तीन महिन्याचे अनुदान या प्रमाणामध्ये या लाभार्थ्यांना देण्यात आले होते आणि मोठ्या प्रमाणात केसरी शिधापत्रिकाधारक लाभार्थ्यांना रोख अनुदानाचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याचा आव्हान देखील करण्यात आले होते.
हे ही पाहा : या शेतकऱ्यांना मोफत सोलर, पहा काय आहे योजना
परंतु बऱ्याच शेतकरी रेशन कार्डधारकांच्या माध्यमातून धान्यच पाहिजे अशा प्रकारची मागणी केली होती.
त्यां माध्यमातून या रोख अनुदान योजनेसाठी अर्ज केले नव्हते आणि पर्यायी या शेतकरी कुटुंबांना अद्यापही रोख अनुदान योजनेचाही लाभ मिळालेला नव्हता.
👉लालपरीच्या प्रवाशांसाठी खुशखबर ! नवर्षापासून बसगाड्यांचे लोकेशन दिसणार प्रवाशांच्या मोबाईलवर👈
अनुदानात वाढ
ration card news today योजनेच्या अंतर्गत जून 2024 मध्ये शासन निर्णय निर्गमित करून या योजनेच्या अंतर्गत जे लाभार्थी पात्र होतील आणि जे लाभार्थी या अंतर्गत अर्ज करतील अशा प्रती लाभार्थी 170 रुपये देण्यासाठी मंजुरी दिली होती या अनुदानामध्ये वाढ केली होती आणि या योजनेच्या अंतर्गत एप्रिल पासून नोव्हेंबर पर्यंत अर्थात गेल्या 8 महिन्याचे अनुदान अद्याप वितरित करणे बाकी होते हे अनुदान एकत्रितपणे वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे.
हे ही पाहा : फटाक पे से लोन कैसे ले
अर्ज केला नाही तर योजनेतून कायमचे वगळले जाणार
ज्या लाभार्थ्यांनी किंवा ज्या रेशन कार्डधारकांनी अद्यापही रोख अनुदान योजनेसाठी अर्ज केले नाही त्यांना अर्ज करण्याचा आवाहन करण्यात आले आहे.
31 डिसेंबर 2024 पूर्वी अन्नधान्याच्या ऐवजी रोख अनुदान योजनेमध्ये लाभ घेण्यासाठी सांगण्यात आले आहे.
अन्यथा या योजनेतून कायमचे वगळण्यात येणार असून किंवा दुसऱ्या कुठल्यातरी योजनेमध्ये हे कार्ड वळवण्यात येणार असल्याची माहिती पुरवठा विभागाच्या माध्यमातून देण्यात आली आहे.
हे ही पाहा : बँकांनी कर्ज नाकारलंय? चिंता करु नका, आता फक्त 6 मिनिटात मिळणार कर्ज
ration card news today योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी शेतकरी कुटुंबांना एक भेद नमुन्यातील अर्ज सादर करायचा आहे.
अर्जाची PDF दिलेल्या लिंक वर उपलब्ध करून देण्यात आली आहे त्यावर क्लिक करून अर्जाचा नमुना डाउनलोड करा
आणि या योजनेअंतर्गत अनुदानाचा लाभ घ्या.
या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर 31 डिसेंबर पर्यंत कागदपत्रासह अर्ज सादर करावा लागणार आहे.
हे ही पाहा : लोन घेणाऱ्यांसाठी मोठी बातमी, बँक देणार हे महत्त्वाचं डॉक्युमेंट; पाहा RBIच्या नव्या गाईडलाईन्स
अन्यथा या योजनेतून कायमचे वगळण्यात येणार असून किंवा कार्ड इतर कुठल्यातरी योजनेत वळवण्यात येणार आहे जेणेकरून पुन्हा धान्याचा आणि अनुदानाचा दोन्हीचाही लाभ मिळणार नाही. ration card news today
त्यामुळे 31 डिसेंबर 2024 पूर्वी रेशन दुकानदाराला भेटून आवश्यक कागदपत्रासह या रोख अनुदान योजनेसाठी अर्ज करण्याचा प्रयत्न करा.