solar scheme for farmers 2024 सौर ऊर्जा कुंपण अनुदान आता DBTद्वारे
solar scheme for farmers सौर ऊर्जा कंपन्यासाठी शेतकऱ्यांना दिला जाणारा अनुदान आता डीबीटीद्वारे अर्थात डायरेक्टली शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये देण्यासाठी राज्य शासनाचे मंजुरी मिळालेली आहे. यासाठी 16 सप्टेंबर 2023 …