govt employees pension scheme 2025 निराधार योजनेच्या ज्येष्ठ नागरिकांना शासनाची खुशखबर
govt employees pension scheme राज्यातील केंद्र पुरस्कार विविध निवृत्तीवेतन योजनेच्या लाभार्थी असलेल्या जेष्ठ नागरिकांसाठी अतिशय दिलासाने महत्त्वपूर्ण अपडेट आहे. राज्य शासनाच्या माध्यमातून 17 डिसेंबर 2024 रोजी राज्यामध्ये राबवल्या जाणारी इंदिरा …