ultra mobile recharge मोबाईल रिचार्ज च्या वाढत्या महागाईना त्रस्त झालेल्या ग्राहकांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे.
ultra mobile recharge
टेलीकॉम रेग्युलेटर ऑफ इंडियाच्या माध्यमातून 23 डिसेंबर 2024 रोजी देशातील सर्व प्रमुख टेलिकॉम कंपन्यांना महत्त्वाचे निर्देश देण्यात आले आहे ज्यामधून देशातील ग्राहकांसाठी फक्त व्हाईस कॉलिंग आणि एसेमेस बेनिफिट्स असलेले प्लॅन्स सादर करण्याचा आदेश अमेंडमेंटच्या माध्यमातून देण्यात आला आहे.
👉सविस्तर जाणून घेण्यासाठी क्लिक करा👈
आता फक्त SMS आणि कॉलिंग साठीचे देखील रिचार्ज करता येणार
गेल्या काही दिवसापासून सर्वच टेलिकॉम कंपनीच्या माध्यमातून टेरिफ्लेम मध्ये वाढ केले आहे.
डाटा पेक घेणे कंपल्सरी करण्यात आले आहे आणि यामुळे जवळपास सर्वच कंपन्याने मंथली व्हॅलिडीटी प्लॅनमध्ये वाढ करण्यात आली आहे.
जवळजवळ सर्वच टेलिफोन कंपन्याने मंथली व्हॅलिडीटी प्लॅनमध्ये देखील वाढ केली आहे.
हे ही पाहा : क्रेडिट बी लोन एप्लीकेशन 2024
ultra mobile recharge देशामध्ये असे अनेक ग्राहक आहेत ज्यांना डेटा पॅक ची गरज पडत नाही मात्र कंपल्सरी केलेल्या या प्लॅनमुळे नागरिकांना डेटाचा भुर्दंड देखील सहन करावा लागत आहे आणि यामुळे आता या नवीन अमेंडमेंट आणण्यात आले आहे.
👉नवीन वर्षात युजर्सला अच्छे दिन, कॉलिंग SMS साठी आता मिळणार नवीन रिचार्ज प्लान👈
ज्यामध्ये ट्रायने फक्त व्हाईस कॉलिंग आणि SMS असलेले स्पेशल टेरिफ व्हाउचर सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहे.
ज्यामुळे जिओ, एअरटेल, VI, BSNL अश्या टेलिकॉम कंपन्यांना फक्त SMS आणि व्हाईस कॉलिंग चा प्लॅन ग्राहकांना उपलब्ध करून द्यावा लागणार आहे.
हे ही पाहा : आधार कार्डवर 1% व्याजाने कर्ज मिळतंय?
ultra mobile recharge ट्रायच्या माध्यमातून स्पेशल ट्रेक व्हाउचर आणि कॉम्बो व्हाउचर वर 90 दिवसाचे व्हॅलेडीटी मर्याद हटवून 365 दिवस करण्यात आले आहे.
त्यामुळे जर फक्त SMS आणि व्हाईस कॉलिंग देणारे काही प्लॅन आले तर त्याबाबत एक वर्षाची वैधता ग्राहकांना मिळू शकणार आहे.
हे ही पाहा : बँकांनी कर्ज नाकारलंय? चिंता करु नका, आता फक्त 6 मिनिटात मिळणार कर्ज
अशा प्रकारचे महत्त्वपूर्ण असे अमेंडमेंट आणून ट्रॉयच्या माध्यमातून सर्वसामान्य ग्राहकासाठी दिलासादायक असा निर्णय घेतलेला आहे यामुळे टेलिकॉम कंपन्याच्या महसुलावर मोठा परिणाम होणार आहे आणि त्यामुळे टेलिकॉम कंपन्या काय निर्णय घेतात यामध्ये काय बदल करतात हे देखील पाहण्यासारखा असणार आहे. ultra mobile recharge
हे ही पाहा : लोन घेणाऱ्यांसाठी मोठी बातमी, बँक देणार हे महत्त्वाचं डॉक्युमेंट; पाहा RBIच्या नव्या गाईडलाईन्स