govt employees pension scheme राज्यातील केंद्र पुरस्कार विविध निवृत्तीवेतन योजनेच्या लाभार्थी असलेल्या जेष्ठ नागरिकांसाठी अतिशय दिलासाने महत्त्वपूर्ण अपडेट आहे. राज्य शासनाच्या माध्यमातून 17 डिसेंबर 2024 रोजी राज्यामध्ये राबवल्या जाणारी इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्ध काळ निवृत्ती वेतन या योजनांच्या माहे एप्रिल 2024 ते माहे मार्च 2025 या कालावधीमध्ये अनुदानाचे PFMS प्रणालीद्वारे वितरण करण्यासाठी निधी वितरण करण्यासाठी मंजुरी दिली आहे.
govt employees pension scheme
या संदर्भातील महत्त्वाचा शासन निर्णय 17 डिसेंबर 2024 रोजी निर्गमित करण्यात आला आहे. राज्य शासनाच्या माध्यमातून 334 कोटी 48 लाख रुपयांचे मानधन वितरित करण्यासाठी मंजुरी दिली आहे.
👉सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी क्लिक करा👈
राष्ट्रीय केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना
या योजनेच्या अंतर्गत अनुदानाचे वितरण करण्यासाठी शासन निर्णयाच्या माध्यमातून 300 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे.
हे ही पाहा : यूनियन बैंक दे रहा है बिना गारंटी के 2 लाख रूपए, जानें पूरी खबर
केंद्र पुरस्कार इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना
govt employees pension scheme या योजनेसाठी तरतुदीत करण्यात आलेल्या 50 कोटी रुपयांच्या निधी पैकी 30 कोटी रुपयांचा निधी शासन निर्णयाच्या माध्यमातून वितरित करण्यासाठी मंजुरीत देण्यात आली आहे.
👉शेतकऱ्यांसाठी खूशखबर, तुकडेबंदी कायद्यात बदल, शासनाचा GR आला..👈
इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना
दिव्यांग बांधवांसाठी राबवल्या जाणाऱ्या या योजने करता तरतुदीत करण्यात आलेल्या एकूण 8 कोटी रुपयांच्या निधी पैकी 4 कोटी 48 लाख रुपयांचा निधी शासन निर्णयाच्या माध्यमातून वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे.
govt employees pension scheme या तीनही राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना अंतर्गत शासन निर्णयाच्या माध्यमातून 334 कोटी 48 लाख रुपयांचा निधी वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे.
हे ही पाहा : तात्काळ पैशांची गरज आहे? जाणून घ्या काय करावं लागेल
बऱ्याच दिवसापासून या योजनांच्या अंतर्गत असलेले अनुदान हे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये आले नव्हते त्यामुळे जेष्ठ नागरिकांची मोठ्या प्रमाणात फडफड सुरू होती आणि या कालावधीमध्ये आता ज्येष्ठ नागरिकांचा अनुदान वितरित करण्यासाठी महत्त्वाचे शासन निर्णय निर्गमित करून हा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे त्यामुळे या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये मानधनाचे वितरण केले जाणार आहे. govt employees pension scheme
हे ही पाहा : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! 1 जानेवारीपासून कोणत्याही तारणशिवाय मिळणार 2 लाखांचं कर्ज