mahadbt शेतकऱ्यांसाठी केंद्र शासनाच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या योजना एक शेतकरी एक अर्ज योजना अनेक अर्थात महाडीबीटी फार्मर स्कीमच्या पोटाला राबवल्या जातात. या पोर्टल वर दिलेला बँकेचा अकाउंट नंबर चेंज कसा करायचा, अपडेट कसा करायचा याबद्दलची सविस्तर माहिती जाणुन घेण्यासाठी पूर्ण वाचा.
mahadbt
इतर माहिती दुरुस्त्या न करता फक्त बँक अकाउंट जर चेंज करायचे असेल तर तो कसा चेंज करू शकता यासाठी महाडीबीटी फार्मर्स स्कीमच्या पोर्टलचा वापर करा.

👉महाडीबीटी फार्मर्स स्कीमच्या पोर्टलवर जाण्यासाठी क्लिक करा👈
असे चेंज करा बँक
mahadbt पोर्टलवर आयडी पासवर्ड आणि कॅप्चा कोड टाकून किंवा आधार कार्ड आणि ओटीपी टाकून लॉगिन करा.
वैयक्तिक तपशीलमधून सर्व बाबी डिलीट करून माहिती दुरुस्त करू शकता.
परंतु आता फक्त बँक अकाउंट चेंज करायचे आहे त्यासाठी सेपरेट ऑप्शन दिलेली आहे.
बँक तपशील अपडेट करावर क्लिक करा.
बँक तपशील अपडेट करावर क्लिक केल्यानंतर अपडेट बँक डिटेल्स ओपन होईल.
हे ही पाहा : फक्त 396 मध्ये 10 लाखाचा विमा, पोस्ट ऑफिस योजना
ज्यामध्ये आधार नंबर दाखवला जाईल आधार नंबर व्हेरिफिकेशन करा.
ओटीपी किंवा बायोमेट्रिकच्या माध्यमातून व्हेरिफिकेशन करू शकता.
ओटीपीच्या माध्यमातून निवडून सेंड ओटीपीवर क्लिक करा.
मोबाईल नंबरवर आलेला ओटीपी दोन मिनिटाच्या आतमध्ये टाकून वेरिफाय ओटीपीवर क्लिक करा.
व्हेरिफाय केल्यानंतर नवीन विंडो ओपन होईल ज्यामध्ये बँक अकाउंट नंबर विचारला जाईल.

mahadbt सूचनामध्ये आधार क्रमांक अशी जोडलेला बँक खाते नंबर हा अंतिम बँक खाते क्रमांक असणार आहे ज्याच्याशी आपण आपला आधार क्रमांक यशस्वीरित्या जोडलेला आहे आणि शासनाच्या माध्यमातून देण्यात येणारा अनुदान हे डीबीटीच्या माध्यमातून असल्यामुळे आपला आधार संलग्न जे बँक खात असेल त्याच बँक खात्यामध्ये अनुदान क्रेडिट केला जाणार आहे.
त्यामुळे बँक अकाउंट नंबर जरी अपडेट केला तरी त्या बँक खात्याला आधार लिंक केलेला असणे गरजेचे आहे अन्यथा ज्या बँकांकडून आधार लिंक असेल त्या खात्यामध्ये ऑटोमॅटिक सबसिडी क्रेडिट केली जाणार आहे.
हे ही पाहा : 2 लाख रुपये डायरेक्ट मिळवा कर्ज: फक्त 2 मिनिटात
बँक अकाउंट नंबर, IFSC कोड, ब्रांचचे नाव येऊन जाईल.
याच्यानंतर योजनेअंतर्गत शासनातर्फे देण्यात येणार अनुदान हे आधारशी लग्न बँक खात्यात जमा करण्यात येते याची माझी कल्पना असून मी नमूद केलेले बँक खाते आधार संलग्न केलेले आहे अशा प्रकारचे स्वयंघोषणावर टिक करा.
स्वयंघोषणावर टिक केल्यानंतर खाली सबमिट ऑप्शनवर क्लिक करा.
सबमिटवर क्लिक केल्यानंतर खात्री आहे का? आपण बँक तपशील जतन करू इच्छिता का? हो मला खात्री आहे वर क्लिक करा.

हे ही पाहा : स्लाइस लोन ॲप
त्यानंतर पुन्हा बँक तपशील सुधारित यशस्वीरित्या सुचना दाखवली जाईल.
जो बँक खात्याचा तपशील यामध्ये सुधारला जाईल. mahadbt
तपशील सुधारला आहे का? पाहण्यासाठी वैयक्तिक तपशीलमध्ये जाऊन बँकेच्या डिटेलमध्ये पाहू शकता.
अकाउंट नंबर जरी चेंज केला तरी आधार संलग्न बँक खात्यामध्येच ही सबसिडी क्रेडिट होते.
त्यामुळे जो बँक खाते याच्याशी लिंक कराल त्याच्याशी आधार लिंक करायला विसरू नका.
हे ही पाहा : महाराष्ट्रातील ‘या’ गावात कोणी लग्नच करत नाही! कारण फारच रंजक; इथं एकाही घरात…