money double scheme फक्त 396 मध्ये 10 लाखाचा विमा, पोस्ट ऑफिस योजना

WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now

money double scheme पोस्ट ऑफिस मार्फत एक नवीन योजना लॉन्च करण्यात आलेली आहे या योजनेअंतर्गत फक्त 396 मध्ये 10 लाखाचा विमा मिळणार आहे. ही योजना नक्की काय आहे आणि याचा लाभ कसा मिळणार आहे यासाठी अर्ज कोठे कसा करायचा हे जाणून घेण्यासाठी खालील माहिती संपूर्ण पाहा.

भारतीय डाक विभागाच्या इंडिया पोस्ट पेमेंट बँकेमार्फत बजाज अल्लियांझची कॅशलेस अपघाती विमा पॉलिसी म्हणजेच एक्सीडेंट झाल्यानंतरच ही विमा पॉलिसी लागू होते.

money double scheme

👉आताच सुरू करा ही योजना👈

योजनेचा लाभ

एक्सीडेंट झाल्यानंतर ही पॉलिसीची लागू होते.
अपघाती मृत्यू झाला तर 10 लाख रुपये मिळतील.
कायमस्वरूपी जर अपंग तर आले तर 10 लाख रुपये मिळतील.
कायमस्वरूपी अंशत अपंगत्व असेल तरी 10 लाख रुपये मिळतील.

हे ही पाहा : विना गॅरंटी कर्ज योजना

money double scheme अपघातामुळे जर अंतर्गत काही आजार झाला तर दवाखाना खर्च 60 हजार रुपये मिळतील.
अपघातामुळे बाह्य रुग्णबाह्य दवाखाना खर्च 30 हजार रुपये मिळतील.
दवाखान्यात ऍडमिट असेपर्यंत प्रत्येक दिवसाला 1 हजार रुपये दहा दिवसापर्यंत खर्च भेटेल.
मुलांचा शैक्षणिक खर्च आहे 1 लाख रुपये जास्तीत जास्त दोन मुलांना प्रत्येक वर्षाला मिळेल ही योजना अपघात झाल्यानंतरच लागू होईल.
कुटुंबासाठी दवाखानाचा प्रवास खर्च आहे 25000 रुपये असेल.
अंत्यसंस्कारासाठी लागणारा खर्च 5 हजार रुपये असेल.

👉सविस्तर माहितीसाठी क्लिक करा👈

वयोमर्यादा

money double scheme कमीत कमी 18 वर्षे पूर्ण आणि जास्तीत जास्त 65 वर्ष वरील सर्व नागरिक ही पॉलिसी काढू शकतात.

विमा रक्कम

मात्र 396 रुपये वार्षिक.
चालू वर्षी 396 रुपये भरले तर पहिल्याच वर्षापासून ही योजना लागू होईल.
10 लाखापर्यंत अपघाती विमा मिळू शकतो.

हे ही पाहा : आता घरबसल्या काढा बजाज emi credit card आणि कोणतीही वस्तू खरेदी करा emi वर, पहा सविस्तर प्रोसेस…

पॉलिसी रिन्यू करायची असेल तर रेन्यू करु शकता व पुढील वर्षी बंद करायचे असेल तरी बंद करू शकता.
याला योजेनाला काही लिमिट नाही. money double scheme
पॉलिसीचा लाभ घेण्यासाठी इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत खाते असणे अनिवार्य आहे.
इंडिया पोस्ट पेमेंट बँकेमध्ये खाते नसेल तर शेजारील पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन इंडिया पोस्ट पेमेंट बँकेचे खाते उघडा.
खाते उघडून ही 396 ची बजाजची स्कीमचा फॉर्म भरून घ्या.
अधिक माहितीसाठी पोस्टमन किंवा जवळच्या इंडिया पोस्ट पेमेंट बँकेची संपर्क करावा.
हेल्पलाइन नंबर खाली दिलेला आहे.

हे ही पाहा : HDB से 20 लाख रुपये तक का पर्सनल लोन!!

WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now

Leave a Comment