honey bee farm near me ग्रामीण भागामधील तरुणांसाठी मधुपालन क्षेत्रामध्ये संधी निर्माण झालेले आहे. पारंपारिक शेतीला फाटा देऊन तरुणांनी मधमाशी पालन व्यवसायाकडे वळले तर हे नक्कीच ही शेती फायद्याची होऊ शकते. मधमाशी पालन व्यवसाय करू इच्छित असाल तर यासाठी महाराष्ट्र शासनाकडून अनुदान देण्यात येत महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या वतीने मधमाशी पालन योजनेसाठी अर्ज स्वीकारणे सुरू झालेले आहे. सध्या जालना जिल्ह्यामध्ये मधमाशी पालन योजनेचे अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झालेली आहे.
honey bee farm near me
महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या वतीने मधमाशी पालन योजना संपूर्ण महाराष्ट्रात राबवली जाते. तोट्यात जाणारी शेती जर नफ्यात आणायची असेल तर शेतकरी बांधवांनी शेतीमध्ये बदल केला पाहिजे. शेती बरोबरीने शेतीला जोड धंदा व्यवसाय म्हणून जर मधमाशी पालन व्यवसाय केला तर नक्कीच शेती फायदा देऊ शकते. अनेक तरुणांना शेतीपूरक व्यवसाय करण्यासाठी आर्थिक साह्याची गरज असते परंतु आर्थिक मदत न मिळाल्याने अनेक तरुण असे व्यवसाय करू शकत नाही. मधमाशी पालन योजना संपूर्ण महाराष्ट्रात राबविले जात असल्याने यामध्ये तरुणांना नक्कीच चांगल्या संधी निर्माण झालेले आहे.

👉योजनेचा लाभ मिळवण्यासाठी क्लिक करा👈
मधमाशी पालनाचे शेती उत्पादनात वाढ
honey bee farm near me मधमाशीच्या मधामध्ये औषधी गुणधर्म असल्याने यास अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे.
त्यामुळे जर मधमाशी पालन व्यवसाय सुरू केला तर नक्कीच त्या मोठी खूप संधी मिळू शकते.
मधमाशी पालन संदर्भात ग्रामीण भागामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांना पूर्ण माहिती नसल्याने दिसून आली आहे.
मधमाशी पालन संदर्भात अधिक व्यवस्थित माहिती घेतल्यास हा व्यवसाय ग्रामीण भागामध्ये रोजगाराच्या उत्तम संधी प्राप्त करून देऊ शकतो.
हे ही पाहा : विद्या लक्ष्मी योजना, विद्यार्थ्यांना विना गॅरंटी 10 लाखाचे Education Loan मिळणार
मधमाशी मध पेटी ही शेती पिके व फळ बागायतीच्या ठिकाणी किंवा जंगलामध्ये ठेवल्यास मधमाशा द्वारे परागीकरण होऊन पिकाच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ होते. honey bee farm near me
मधमाशी परागीकरणामुळे पिकांनुसार पिकाच्या प्रकारानुसार 5 ते 45% वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
वाढ मधमाशांनी उत्पादित केलेल्या मधाच्या व मेणाच्या किमतीच्या 10 ते 15 टक्के अधिक असते.
शासनाच्या वतीने मत केंद्र योजना अर्थात मद उद्योग हा सदर उद्दिष्टाची सुसंगत असा उद्योग असल्याने मधमाशी 50 उद्योग म्हणून चालना देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने राज्य सर्व जिल्ह्यात मद केंद्रीय योजना अर्थात मधमाशी पालन योजना राबविण्याचा निर्णय घेतलेला आहे.

👉सविस्तर माहितीसाठी क्लिक करा👈
जालना जिल्ह्यात अर्ज सुरू
honey bee farm near me महाराष्ट्राच्या खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत मधमाशी पालन योजना राबविण्यात येते.
महाबळेश्वर जिल्हा सातारा येथे मध संचालनालय निर्माण करण्यात आले आहे.
जालना जिल्ह्यामध्ये या योजनेचा लाभ घेण्याचे आव्हान जालना जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी यांनी केले आहे.
हे ही पाहा : 2 लाख रुपये डायरेक्ट मिळवा कर्ज: फक्त 2 मिनिटात
आवश्यक पात्रता
मधमाशी पालन योजनेचा तपशील प्रमुख घटक हा वैयक्तिक मद पळा असेल.
योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार साक्षर असावा.
अर्जदाराची स्वतःची शेती असल्यास या आजाराप्रमाणे दिले जाते.
अर्जदाराचे वय 18 पेक्षा जास्त असले पाहिजे. honey bee farm near me
ही पात्रता पूर्ण करणाऱ्या जालना जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांनी सविस्तर माहितीसाठी जालना जिल्हा ग्रामोद्योग विभागात संपर्क साधावा.

हे ही पाहा : क्रेडिटबी पर्सनल लोन