ap cm relief fund​ 2024 मुख्यमंत्री सहायता निधी एका क्लिकवर

WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now

ap cm relief fund​ मुख्यमंत्री सहायता निधी राज्यातील आपत्तीग्रस्तांना दुर्धर आजारावर उपचार करण्यासाठी आर्थिक समजता नसलेल्या समाजातील आर्थिक दृश्य दुर्बल घटकांना मुख्यमंत्री सहायता निधीच्या अंतर्गत आजारावर उपचार करण्यासाठी अर्थसाह्य दिले जातात. ज्या अंतर्गत गेले एका वर्षामध्ये राज्यातील जवळजवळ 10 हजार 500 पेक्षा जास्त रुग्णांना 100 कोटीपेक्षा अधिक अर्थसाह्य करण्यात आलेला आहे.

याच योजनेचे अधिकाधिक व्याप्ती वाढावे, रुग्णांना याचा अर्ज सहजासहजी उपलब्ध व्हावे, याची माहिती रुग्णांपर्यंत व्यवस्थितपणे पोहोचावी, योजना पारदर्शकपणे राबवली जावी यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीच्या लाभार्थ्यांसाठी मोबाईल ॲप्लिकेशन तसेच व्हाट्सअप हेल्पलाइनचा शुभारंभ करण्यात आलेला आहे. यासाठी एक मोबाईल नंबर देखील देण्यात आले आहे. ज्यावर सिम्पल कॉल करून देखील रुग्णांना अर्ज उपलब्ध करून घेता येणार आहे. यासाठी 8650567567 हा नंबर देण्यात आलेला आहे.

ap cm relief fund​

👉एका क्लिकवर उपचार करण्यासाठी क्लिक करा👈

कशी राहील कार्यपद्धत

या नंबरवर कॉल केल्यानंतर IVR वर काही माहिती सांगितली जाईल आणि हा कॉल कट झाल्याबरोबर ताबडतोब त्या कॉल केलेल्या नंबर वर एक लिंक पाठवले जाईल.
ज्या माध्यमातून रुग्णांना अर्ज डाऊनलोड करता येणार आहे.

हे ही पाहा : सर्व महिलांना मिळणार मोफत वॉशिंग मशीन??

व्हॉट्सअँपव्दारे देखील घेऊ शकता माहिती

ap cm relief fund​ व्हाट्सअपच्या माध्यमातून देखील आता काही माहिती घेण्यात घेता येणार आहे.
यासाठी देखील 8650567567 हा नंबर सेव करा.
व्हॉट्सअँप मेसेजमध्ये hii मेसेज केल्यानंतर काय माहिती पाठवली जाईल.
ज्यामधे सर्वात प्रथम भाषा निवडा.

👉मोबाइल एप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा👈

भाषावर क्लिक केल्यानंतर तीन पर्याय दिले जातील अर्जाची स्थिती, आजराविषयी माहिती आणि नोंदणीकृत रुग्णालय.
यामध्ये जर अर्ज केलेला असेल तर अर्ज ची स्थिती पाहू शकता. ap cm relief fund​
आजाराविषयी माहिती पाहिजे असेल किंवा या अंतर्गत कोणत्या कोणत्या आजारासाठी मदत दिली जाते तर त्या आजारावर क्लिक करा.
नोंदणीकृत रुग्णालयाची यादी पहायची असेल तर नोंदणीकृत रुग्णालयाची यादीवर क्लिक करा.

हे ही पाहा : घरबसल्या 15 हजार देणारी पोस्टाची योजना खास महिलासाठी

अँड्रॉइड एप्लीकेशन

यासोबतच यासाठी अँड्रॉइड एप्लीकेशन देण्यात आले आहे.
याची लिंक खली दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून हे ॲप्लिकेशन इंस्टॉल करा.
इन्स्टॉल झाल्यानंतर रुग्णसेवा हीच खरी ईश्वर सेवा अशा प्रकारचे एप्लीकेशन दाखवले जाईल. ap cm relief fund​
ज्यामध्ये वैद्यकीय मदतीसाठी, मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी आणि व्हाट्सअप हेल्पलाइन अशा प्रकारचे ऑप्शन देण्यात आले आहे.

हे ही पाहा : प्रत्येक मुलीला 1 लाख रुपये

ap cm relief fund​ यामध्ये देखील ऑनलाईन अर्ज करण्याच्या प्रक्रियेच्या खाली अर्ज डाऊनलोड करायचे ऑप्शन देण्यात आले आहे.
ज्यावर क्लिक करून हा अर्ज डाऊनलोड करू शकतो.
यासंदर्भात सामान्य प्रश्न, हॉस्पिटल शोधणे, वैद्यकीय अर्ज, सहायता अर्ज अशा प्रकारचे सर्व माहिती एप्लीकेशनच्या माध्यमातून मिळणार आहे.
अशा प्रकारचे व्हाट्सअप हेल्पलाइन, मोबाईल ॲप्लिकेशनचा शुभारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 15 ऑगस्ट 2023 रोजी करण्यात आले आहे.

हे ही पाहा : आता देशातील सर्व शेतकऱ्यांना दिले जाणार किसान क्रेडिट कार्ड

WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now

Leave a Comment