mahila samman savings certificate calculator​ घरबसल्या 15 हजार देणारी पोस्टाची योजना खास महिलासाठी

WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now

mahila samman savings certificate calculator​ बायकोकडे जर पॅन कार्ड असेल तर मिळू शकतात 15 हजार रुपये. एप्रिल 2023 मध्ये भारत सरकारने खास महिलांसाठी एक अशी योजना काढली ज्यामार्फत 15 हजार रुपये मिळू शकतात. योजना सुरू करून दोन ते तीन महिने झाले आहे त्यामुळे या योजनेचा प्रचार प्रसार झालेला नाही. तर खास महिलांसाठी असणारी ही योजना ज्यामार्फत 15 हजार रुपये मिळवू शकतात. तर जाणून घ्या काय आहे ही योजना. या योजनेची पात्रता काय आहे. आवश्यक कागदपत्र अर्ज कोठे व कशा पद्धतीने करायचा आहे. ज्याने 15 हजार रुपये बँक अकाउंट मध्ये जमा होईल हे जाणून घेण्यासाठी खालील माहिती पूर्ण बघा.

देशातील महीलांच सबलीकरण व्हावं या उद्देशाने अर्थमंत्री श्री निर्मला सीतारमन यांनी 1 फेब्रुवारी रोजी सादर केलेल्या अर्थसंकल्पात एका योजनेची घोषणा केली होती आणि तात्काळ अंमलबजावणी करा असे निर्देश देखील देण्यात आले होते. तर या अंतर्गत एखाद्या महिलेला वार्षिक 15 हजार रुपयाचा लाभ मिळू शकतो त्यासाठी बँक खाते उघडावे लागेल आणि त्या खात्यावर ही रक्कम मिळणार आहे.

mahila samman savings certificate calculator​

👉आताच घ्या योजनेचा लाभ👈

योजनेचे नाव

महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना.
ह्या योजनेचा लाभ स्वतः अर्थमंत्री श्री निर्मला सीतारामन यांनी देखील एका पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन खाते उघडून घेतला आहे.

हे ही पाहा : लाडकी बहीण वेबसाईट नवा अपडेट

काय आहे ही योजना?

mahila samman savings certificate calculator​ महिला सन्मान बचत प्रमाणपत्र ही छोटी बचत योजना आहे.
या योजनेअंतर्गत महिला कोणत्याही बँकेमध्ये तसेच पोस्ट ऑफिसमध्ये खाते उघडून बचतीवर चांगले व्याज मिळू शकतात.
चांगले नाही तर सर्वाधिक व्याज मिळू शकतात.

👉सविस्तर माहितीसाठी क्लिक करा👈

महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना

या योजनेअंतर्गत महिलेला 1 वर्षात 15 हजार 427 रुपयाचा परतावा मिळू शकतो.
महिला सन्मान बचत पत्र ही योजना 2025 पर्यंत आहे.
या योजनेमध्ये बचतीची किंवा गुंतवणुकीची कमाल मर्यादा ही 2 लाख रुपये आहे. mahila samman savings certificate calculator​

हे ही पाहा : मागेल त्याला शेततळे योजना 2024

mahila samman savings certificate calculator​ महिला गुंतवण गुंतवणूकदाराला याच्यामध्ये 7.5 टक्के निश्चित व्याज दराने परतावा मिळतो.
म्हणजेच 2 लाख रुपयावर 1 वर्षात 15 हजार 427 रुपयाचा परतावा मिळतो.
हीच गुंतवणूक जर 2 वर्षे ठेवली तर 32 हजार 044 रुपये परतावा मिळतो.
अशा प्रकारे या योजनेतील 2 लाख रुपयांची गुंतवणूक 2 वर्षात 2 लाख 32 हजार 044 रुपये होते.

हे ही पाहा : स्लाइस लोन ॲप

योजनेचे वैशिष्ट्य

महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनातील गुंतवणूक पूर्ण सुरक्षित आहे.
या योजनेला केंद्र सरकारचा पाठिंबा आहे.
योजनेचा कार्यकाळ किंवा गुंतवणुकीचा काळ हा 2 वर्ष आहे.
यासाठी मर्यादा ही 2 लाख रुपये असते.
मुदतीपूर्व पैसे काढण्यासाठी परवानगी दिलेली आहे.
इतर बचत योजनेच्या तुलनेत लवकर लाभ मिळतो.
महिलांना आत्मीय सक्षम होऊ शकतात. mahila samman savings certificate calculator​

हे ही पाहा : 10 ऐसे लोन ऐप जहां से आप इंस्टेंटली पर्सनल लोन लें सकते हैं।

या योजनेत सहभागी झाल्यामुळे महिलांना पुढे जाण्यासाठी इतर कोणत्याही व्यक्तींवर आर्थिक दृष्ट्या अवलंबून राहण्याची गरज नाही.
योजनेद्वारे महिला सक्षमीकरणाला चालना दिली जाईल आणि या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी कोणत्याही वयोगटातील महिला किंवा मुली महिला सन्मान बचत पत्र खाते उघडू शकतात.

हे ही पाहा : बैंक ऑफ महाराष्ट्र से पर्सनल लोन

योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्र

अर्जदाराचे आधार कार्ड
मतदार ओळखपत्र
पॅन कार्ड
जात प्रमाणपत्र
पत्त्याचा पुरावा
पासपोर्ट आकाराचे छायाचित्र
मोबाईल नंबर
ईमेल आयडी

हे ही पाहा : Google देगा Loan, इतनी कम होगी EMI; जानिए कैसे लें Google से लोन

योजनेसाठी वय मर्यादा

mahila samman savings certificate calculator​ वयाची अट 18 वर्षे पूर्ण महिला अकाउंट ओपन करून तात्काळ त्यामध्ये गुंतवणूक चालू करू शकतात.

WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now

Leave a Comment