digilocker latest version 2024 सरकारी कागदपत्र डाउनलोड

WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now

digilocker latest version कधीही आणि कुठेही दहावी बारावीचे मार्कशीट, आधार कार्ड, पॅन कार्ड, गाडीची आरसी बुक, जात प्रमाणपत्र, इन्कम सर्टिफिकेट हे सर्व महत्वपूर्ण कागदपत्र अगदी सहज डाउनलोड करता येणार आहे. व्हाट्सअप द्वारे ही सर्व कागदपत्रे कशी डाउनलोड करायची याबद्दलचे सविस्तर आणि संपूर्ण मार्गदर्शन जाणून घेण्यासाठी खालील माहिती संपूर्ण वाचा.

9013151515 हा नंबर मोबाइलमध्ये सेव्ह करा. सरकार द्वारे ही सेवा डिजिटल इंडिया अंतर्गत माय जीओव्ही हेल्प बेस्ट या नावाने सुरू करण्यात आलेली आहे.

digilocker latest version

👉आताच डीजी लोकर डाउनलोड करा👈

आवश्यक कागदपत्रे डाउनलोड करण्याची प्रक्रिया

नंबर सेव्ह केल्यानंतर व्हाट्सअप ओपन करा.
त्यामध्ये नंबरचा चॅट बॉक्स ओपन करा.
जसे नॉर्मली मेसेज टाईप करतो त्याप्रकारे डीजी लॉकर सर्विसेस असे टाईप करून सेंड बटन क्लिक करा.
याचाच अर्थ आता ही सर्व डॉक्युमेंट्स डीजे लॉकरच्या सहाय्याने व्हाट्सअप ॲपमध्ये डाऊनलोड करता येणार आहे.
ज्यावेळी व्हाट्सअप वर डीजे लॉकर सर्विसेस असे टाईप करून मेसेज सेंड करतात.

हे ही पाहा : ‘इंटरनेट ऑफ थिंग्ज’नं ‘घंटोको काम मिनिटो में’ कसं केलं?

digilocker latest version त्यावेळी डीजी लॉकर आहे किंवा नाही असा एक प्रश्न विचारला जातो.
आता डीजी लॉकर असेल तर येस या ऑप्शन वर क्लिक करा.
डीजे लॉकर हे आधार ऑथेंटीकेशन द्वारे सुरक्षित केलेले असते.
त्याचप्रमाणे कोणतेही डॉक्युमेंट हे आधार ऑथेंटीकेशन झाल्याशिवाय प्राप्त होत नाही.
त्यामुळे इथे बारा अंकी आधार नंबर विचारला जातो.
बारा अंकी आधार नंबर येथे टाईप केल्यानंतर पुन्हा सेंड बटन क्लिक करा.

👉सविस्तर माहितीसाठी क्लिक करा👈

आधारशी लिंक असलेल्या मोबाईल नंबर वर एक वन टाइम पासवर्ड ओटीपी पाठवला जाईल.
ओटीपी एंटर केल्यानंतर डिजिलॉकर मध्ये जे सर्व कागदपत्र उपलब्ध असतील त्या सर्वांची एक लिस्ट तुमच्या स्क्रीनवर डिस्प्ले केली जाईल.
त्यासाठी एक ते पाच असा अनुक्रमांक देखील दिला जाईल.
यापैकी जे डॉक्युमेंट हवे असेल त्याचा अनुक्रमांक टाईप करून सेंड करा.
पुढच्या काही सेकंदातच ओरिजनल डॉक्युमेंट हे स्क्रीनवर पीडीएफ फॉरमॅटमध्ये दाखवले जाईल.
ज्यावर क्लिक करून ते सरळ डाऊनलोड करता येते. digilocker latest version

हे ही पाहा : विना गॅरंटी कर्ज योजना

जर डीजी लोकर अकाउंट नाही तर पुन्हा चॅट बॉक्समध्ये डीजे लॉकर सर्विसेस असे टाईप करून सेंड करा.
डीजी लॉकर आहे किंवा नाही या प्रश्नावर नो क्लिक करा.
या ठिकाणी सर्व सूचनांचे पालन करून तसेच आधार ऑथेंटीकेशनच्या द्वारे नवीन डीजे लॉकर अकाउंट देखील सेटअप करता येते.
त्यामध्ये आवश्यक ते कागदपत्र ऍड करून व्हाट्सअप वर डाऊनलोड करता येतात.

हे ही पाहा : घरबसल्या 15 हजार देणारी पोस्टाची योजना खास महिलासाठी

WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now

Leave a Comment