post office scheme for boy एकदाच पैसे भरून पुढील पाच वर्ष दर महिना नियमित उत्पन्न आणि पाच वर्षानंतर जी काही रक्कम भरली ती भरलेली सर्व रक्कम परत मिळवण्यासाठी गरज आहे ती भारत सरकार तर्फे चालविल्या जाणाऱ्या उत्कृष्ट योजनेमध्ये गुंतवणूक करण्याची पण त्याआधी कोणत्याही योजनेची परिपूर्ण माहिती असणे त्यापेक्षाही जास्त महत्त्वाचे जर एक रकमी पैसे असतील जे कुठेतरी इन्व्हेस्ट करून आणि त्या पैशाला कामाला लावून दर महिन्यात त्यापासून उत्पन्न मिळवायचे असेल. तर ही योजना तुमच्यासाठी योग्य ऑप्शन ठरू शकते. इन्व्हेस्टमेंटसाठी खाते कुठे ओपन करायचे त्या खात्यावर किती व्याजदर मिळतो आणि योजनेची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी खाली पाहा.
post office scheme for boy
भारत सरकार आणि पोस्ट ऑफिस म्हणजे 100% सुरक्षित गुंतवणूक अशी ही गुंतवणूक किमान एक हजार रुपयांपासून सुरू करता येते. तसेच एक हजार रुपयांच्याच पटीमध्ये जास्तीत जास्त नऊ लाख रुपये सिंगल अकाउंट मध्ये आणि 15 लाख रुपये जॉईंट खात्यामध्ये जमा करता येतात. जॉईन खाते मॅक्सिमम तीन लोकांना उघडता येते ज्यामध्ये प्रत्येक व्यक्तीचा शेअर एकसमान असायला पाहिजे म्हणजेच जॉईंट खात्याचे कमाल लिमिट 15 लाख रुपये ज्याचे तीन समान हिस्से केले तर प्रत्येक व्यक्तीचे नावे म्हणजे संयुक्त खातेदाराच्या नावे पाच लाख रुपये जमा करता येतील. त्यापेक्षा अधिक नाही योजनेचे नाव आहे पोस्ट ऑफिस मंथली इन्कम स्कीम.

पोस्ट ऑफिस मंथली इन्कम स्कीम
यात कोणत्याही भारतीय नागरिकाला तसेच मायनर किंवा अन साउंड माईंड च्या व्यक्तीच्या वतीने त्यांच्या पालकांना खाते उघडता येते.
तसेच जर दहा वर्षाहून अधिक वय असणारा मायनर ज्याला स्वतःच्या नावे खाते उघडून पैसे जमा करायचे आहे तर त्यासाठी सुद्धा यामध्ये प्रयोजन आहे.
पोस्ट ऑफिस मंथली इनकम स्कीम या योजनेचे खाते मुदतपूर्व बंद करता येते.
पण त्यासाठी अटी आहेत
हे ही पाहा : मुथूट फायनान्स वैयक्तिक कर्ज कसे मिळवायचे?
ज्या दिवशी पैसे जमा केले त्या तारखेपासून एक वर्ष पूर्ण होईपर्यंत खाते बंद करून पैसे काढता येत नाही.
पण एक वर्ष पूर्ण झाले असेल आणि तीन वर्षांपूर्वी खाते बंद केले तर जी काही जमा रक्कम असेल त्यातून दोन टक्के रक्कम कापून बाकीचे पैसे परत मिळतात. post office scheme for boy
याप्रमाणेच जर तीन वर्ष पूर्ण झाले आहे, पण पाच वर्षे पूर्ण होण्यापूर्वीच जर पैसे काढायचे असतील तर खाते बंद करण्यापूर्वी त्यातून एक टक्का रक्कम कापून घेतली जाईल आणि उरलेले पैसे परत मिळतील.
खाते बंद करण्यासाठी फॉर्म भरून त्यासोबत पोस्टाचे पासबुक संबंधित पोस्ट ऑफिस मध्ये जमा करणे अनिवार्य आहे.
खात्याची मॅच्युरिटी ही पाच वर्षांची आहे म्हणजे पैसे अडकल्यानंतर ते पाच वर्षानंतरच परत मिळतात.

👉सविस्तर जाणून घेण्यासाठी क्लिक करा👈
जर अशी वेळ आली तर
post office scheme for boy खाते बंद केले नाही पण खात्याची मुदत किंवा मॅच्युरिटी पूर्ण होण्यापूर्वी जर खातेदारकाचा मृत्यू झाला तर खात्यातील रक्कम खातेदारकाच्या नॉमिनी किंवा कायदेशीर वारसदाराला परत मिळते.
अशा परिस्थितीमध्ये ज्या महिन्यांमध्ये नॉमिनीला पैसे परत केले जातात योजनेचे व्याज त्या महिन्यापर्यंत दिले जाते.
हे ही पाहा : बँकेकडून मिळतील मोफत 5 लाख फक्त ATM कार्डवर
मिळणारे व्याजदर
पोस्ट ऑफिस मंथली इन्कम स्कीम अंतर्गत वार्षिक 7.4% व्याजदर दिला जातो.
या व्याजदरानुसार जनरेट होणारे व्याज हे प्रत्येक महिन्याला खातेधारकाच्या खात्यावर जमा केले जाते.
त्यामुळे खातेधारकाला नियमित मंथली इन्कम किंवा मासिक उत्पन्न मिळते.
तसेच मिळणाऱ्या व्याजावर खातेदारकाला आयकर विभागामार्फत टॅक्स आकारला जाऊ शकतो.

हे ही पाहा : प्रत्येक मुलीला 1 लाख रुपये
योजना समजण्यासाठी सोपी पद्धत
post office scheme for boy सिंगल अकाउंट आणि जॉईन अकाऊंट या दोन्हीही खात्यांचे उदाहरण पाहू.
सिंगल अकाउंट
सिंगल अकाउंट मध्ये कमाल मर्यादा आहे नऊ लाख रुपयांची म्हणजे नऊ लाख रुपये जमा केले तर दर महिना 5550 रुपये व्याज पुढच्या पाच वर्षांसाठी मिळते. post office scheme for boy
म्हणजे पाच वर्षात एकूण 3 लाख 33 हजार रुपयांची कमाई व्याजामार्फत होते.
हे ही पाहा : आता देशातील सर्व शेतकऱ्यांना दिले जाणार किसान क्रेडिट कार्ड
जॉईंट अकाउंट
जॉईंट अकाउंट म्हणजे संयुक्त खात्यामध्ये 15 लाख रुपयांची कमाल मर्यादा आहे.
म्हणजे 15 लाख रुपये जमा करून दर महिना 9250 रुपये व्याज मिळते. post office scheme for boy
याचा अर्थ पाच वर्षात एकूण 5 लाख 55 हजार रुपयांची कमाई व्याजाद्वारे होते.
रेशन कार्ड धारकांसाठी मोठी बातमी, 5.8 कोटी शिधापत्रिका होणार रद्द, तुमच नाव तर यात नाही ना?