ration card news today 2025 या रेशन कार्ड धारकांना शेवटची संधी
ration card news today मराठवाडा विदर्भातील 14 आत्महत्याग्रस्त जिल्ह्यामधील केसरी शिधापत्रिका धारक अर्थात शेतकरी केसरी रेशन कार्डधारकांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे. राज्य शासनाच्या माध्यमातून राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम 2015 अंतर्गत समाविष्ट …