amex credit card review असे क्रेडिट कार्ड जे लाईफ टाईम फ्री आहेत ह्या कार्ड सोबत खूप चांगले पैसे कमवू शकतात. एक रुपया पण खर्च केल्याशिवाय आणि पैसे कमवन्या सोबतच जर हे क्रेडिट कार्ड चांगल्या प्रमाणे युज केले क्रेडिट स्कोर पण वाढू शकतो आणि तो चागला होऊ शकतो.
amex credit card review
हे क्रेडिट कार्ड आयुष्यभरासाठी पण खूप फायदेशीर आहे. ह्या क्रेडिट कार्ड विषयी सविस्तर जाणून घेण्यासाठी खालील माहिती पूर्ण वाचा.

👉लाडकी बहिण योजना, 2100 रुपये फिक्स; या दिवशी जमा होणार पैसे…👈
1) एसबीआय कॅशबॅक क्रेडिट कार्ड
या कार्डमध्ये 5 टक्के कॅशबॅक ऑनलाईन स्पेंड केल्यावर मिळतात.
1 टक्के कॅशबॅक ऑफलाइन स्पेंड केल्यावर मिळतो.
5 टक्के कॅश बॅकची मंथली लिमिट आहे दहा हजार म्हणजे जर एका महिन्यात दोन लाखांपर्यंत ऑनलाईन स्पेंड कराल तरी 5 टक्के कॅशबॅक मिळतच राहील.
हे कार्ड पहिल्या वर्षासाठी एकदम फ्री असते.
हे ही पाहा : ‘इंटरनेट ऑफ थिंग्ज’नं ‘घंटोको काम मिनिटो में’ कसं केलं?
amex credit card review दुसऱ्या वर्षांमध्ये ₹999+GST रिनीवल फी लागते.
पण ती फी सुद्धा वावे ऑफ होते जर एका वर्षात दोन लाखापर्यंत खर्च केले तर.
जर दोन लाख खर्च करू शकता एका वर्षात तर हा फ्री लाईफ टाईम कार्ड होऊ शकतो.
या कार्ड ला घेण्यासाठी मिनिमम मंथली सॅलरी 20 ते 25 हजार पर्यंत असायला पाहिजे.
सिबिल स्कोर 750+ असला पाहिजे.

👉वीज बिलात सवलत हवी असेल, तर हे काम नक्की करा, मिळेल इतकी सुट Vij Bill Savlat👈
2) आईडीएफसी फर्स्ट मिलेनिया क्रेडिट कार्ड
या कार्डमध्ये झिरो जॉइनिंग आणि एनुअल फी लागते.
यामधे सुरुवातीला 500 रुपयांचे वाउचर मिळते जर 90 दिवसाच्या आत पंधरा हजारहुन जास्त खर्च केले असतील तर.
या कार्ड ने जर 20 हजाराच्या वर खर्च केले तर 10× Rewards points मिळतात.
या कार्डचे रिवार्ड पॉईंट इतर कार्ड सारखे एक्सपायर होत नाही. amex credit card review
इतर कार्ड पेक्षा ह्या कार्डचे Reward points Redeem करण्यासाठी कोणतेही Charges नाही.
जर पेमेंट करायला विसरता किंवा पेमेंट Delayed होता तर यावर फक्त 9 ते 15 टक्के इंटरेस्ट लागतो.
हे ही पाहा : सीनियर सिटीजन मंथली इनकम स्कीम
ह्या कार्ड वर इतर कार्ड सारखे 36 टक्के इंटरेस्ट लागत नाही.
या कार्डसाठी वय 21 असणे आवश्यक आहे.
मंथली सॅलरी 20 ते 25 हजार रुपये पर्यंत असायला हवी.
क्रेडिट स्कोर 700+ असला पाहिजे.
हे कार्ड apply करण्यासाठी www.idfcfirstbank.com/ या वेबसाईटवर जाऊन अप्लाय करू शकता.
Apply करण्यासाठी आधार कार्ड, डेट ऑफ बर्थ आणि मोबाईल नंबर लागेल. amex credit card review

हे ही पाहा : मधमाशी पालन योजनेसाठी अर्ज सुरु
3) ॲमेझॉन पे आयसीआयसीआय क्रेडिट कार्ड
या कार्डमध्ये 5 टक्केच बॅक सर्व प्राईम मेंबरसाठी असते.
जर नॉन प्राईम मेंबर हात तर त्यासाठी तीन टक्के कॅशबॅक मिळेल.
या कार्डमध्ये Flat 1% कॅशबॅक प्रत्येक खर्चावर मिळतो.
जर कार्डसाठी apply केल्या नंतर डिटेल्स अप्रूफ झाले तर एका दिवसात हे कार्ड मिळेल.
हे कार्ड फक्त आणि फक्त कॅशबॅक Provide करण्यासाठी केले आहे. amex credit card review
हे ही पाहा : 2 लाख रुपये डायरेक्ट मिळवा कर्ज: फक्त 2 मिनिटात
बाकी कार्डमध्ये 4 टाइपचे इन्शुरन्स, 5 star हॉटेलमध्ये एक्स्ट्रा डिस्काउंट हे नॉर्मल कस्टमर युज नाही करत पण ॲमेझॉन pay ICICI pay मध्ये असे काहीच नाहिये.
म्हणून एक लाईफ टाईम फ्री कार्ड आहे. amex credit card review
जर विचार करत असाल की कोणता क्रेडिट कार्ड घेऊ किंवा कोणता बेस्ट आहे तर हा कॉर्ड सर्वात पहिला कन्सिडर करावा आणि तसेच लवकरात लवकर अप्लाय करा.

हे ही पाहा : 5 ऐसे लोन फायनॅन्स जहां इंस्टेंटली पर्सनल लोन के लिए अप्लाइ कर सकते हैं
4) एचडीएफसी मिलेनिया क्रेडिट कार्ड
हा कार्ड देखील एसबीआय कॅशबॅक सारखाच आहे.
एचडीएफसी मनी बॅक क्रेडिटपेक्षा मनी बॅक कार्ड बेटर आहे.
2021 पर्यंत हा कार्ड फ्री होता.
परंतु त्यानंतर ₹500 Annual Charges लावले.
एचडीएफसी मिलेनिया क्रेडिट कार्डची Annul Charges ₹1000 आहे.
या सोबतच ₹1000 vaucher मिळते. amex credit card review
हे ही पाहा : 12 महिने चालणारे top 5 व्यवसाय!
ही Renewal Fee Waive Off देखील करू शकता.
ते देखील एका वर्षात फक्त 1 लाख रुपये खर्चून.
यामध्ये 5% काशबॅक दिला जातो.
या सोबतच दुसऱ्या ऑनलाइन खर्चावर 2.5% कॉशबॅक दिला जातो.
Offline Spend and Wallet Recharge वर 1% कॅश बॅक मिळते.
या कार्ड सोबत फ्री डोमेस्टिक लॉन्च एक्सेस मिळते.
हे फीचर्स फ्री क्रेडिट कार्डमध्ये तुरळक आहे. amex credit card review