ysr crop insurance status शेतकरी आणि संकट याचा एक अतूट नाते आहे. पावसाळाअभावी पेरणी होत नाही पेरणी झाले तर कीड रोगाचा प्रादुर्भाव होतो. या सर्वांमधून पीक जरी आले तरी पुढे एक मोठा संकट समोर येते ते म्हणजे वन्यप्राण्यामुळे शेत जमिनीचे नुकसान. महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांना भेडसावणारा हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. नीलगाय, रानडुक्कर, माकड, हरणी किंवा इतर वन्य प्राण्यांमुळे शेती पिकांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होते.
ysr crop insurance status
अशा वन्य प्राण्यांमुळे शेत जमिनीचे नुकसान झाले किंवा जनावरांचे नुकसान हानी झाले तर त्यासाठी शासनाच्या माध्यमातून काही मदत दिली जाते. महाराष्ट्र फॉरेस्ट विभागाची पोर्टल आहे. Internet.mahaforest.gov.in याची लिंक खली दिलेली आहे त्यावर क्लिक करून अर्ज भरू शकता.

👉शेती पिकाच्या नुकसान भरपाईचा येथे करा अर्ज👈
असा करा अर्ज
ysr crop insurance status पोर्टल वर आल्यानंतर डॅशबोर्डवर पब्लिक सर्विसेस नावाचे ऑप्शन मध्ये आरटीएस फॉर्म वर क्लिक करा.
क्लिक केल्यानंतर वन्यप्राण्याच्या हनिमुळे झालेल्या पिक नुकसानी करता नुकसान भरपाई मंजूर करणे या ऑप्शन वर क्लिक करा.
क्लिक केल्यानंतर समोर नवीन अर्ज दिसेल ज्यात मराठीमध्ये अर्जदाराचे नाव, मोबाईल नंबर, अर्जदाराचा आधार कार्ड क्रमांक, नुकसानीचा प्रकार निवडा, पिकाचे नाव, पुन्हा शेतकऱ्याचे नाव, सिलेक्ट अतलिस्ट वन ऑप्शनमध्ये जर अभयारण्य ठिकाण असेल तर वाइल्ड लाईफ सिलेक्ट करा. वान विभाग असेल तर FD विंग निवडा, जिल्हा, तालुका, फॉरेस्ट डिव्हिजन निवडा, गावाचे नाव, जर गावाचे नाव नसेल तर दिलेल्या चौकटीमध्ये गावाचे नाव टाका, पत्ता, नुकसानीची तारीख, नुकसान झालेल्या तारखेच्या 48 तासांमध्ये अर्ज करा.
हे ही पाहा : मोबाइल ॲप सुचवणार पिकांच्या रोगांवर उपाय?
बँकेच्या डिटेल
बँकेचे नाव, खाते धरकाचे नाव, खते क्रमांक, आयएफएससी कोड, सर्व माहिती न चुकता द्या.
आवश्यक कागदपत्रे
कागदपत्रे पूर्णपणे पीडीएफ स्वरूपातील असावे.
बँकेच्या पासबुकची प्रत
आधार कार्ड
सामायिक क्षेत्र असेल तर सामायिक क्षेत्रासाठी न हरकत प्रमाणपत्र (याचा नमुना या ठिकाणी लिंकमध्ये दिला आहे. तो डाउनलोड करा. प्रिंट काढून जे शेतकरी सामायिक खातेदार असतील त्यांची नावे लिहून त्यांच्या सह्या घेऊन हा नमुना अपलोड करा.)
ज्या सर्वेमध्ये नुकसान झाले आहे त्या सर्वे नंबरचा सातबारा. ( यासाठी ई पिक पाहणी केलेली असणे आवश्यक आहे.)
दिलेला कॅप्चा कोड एंटर करून सबमिट करा. ysr crop insurance status

👉सविस्तर माहितीसाठी क्लिक करा👈
सबमिट वर क्लिक केल्यानंतर अर्ज सबमिट होईल भरलेला अर्ज दाखवला जाईल, अर्जाची प्रिंट काढा. ही प्रिंट फॉरेस्ट डिव्हिजनमध्ये सबमिट करा.
यामध्ये दिलेले कागदपत्र दाखवले जातील.
प्रिंट काढण्यासाठी दिलेल्या ऑप्शन वर क्लिक करून प्रिंट काढा.
पुन्हा जर प्रिंट काढायची असेल किंवा स्टेटस पाहिचे असेल तर पब्लिक सर्विसेसच्या अंतर्गत आरटीएस ट्रॅकर वर क्लिक करून त्यामध्ये नुकसानीचा प्रकार निवडा. ysr crop insurance status
केलेल्या अर्जाचा नंबर एंटर करा.
नंबर टाकल्यानंतर शोधावर क्लिक करा.
क्लिक केल्या नंतर सध्याची स्थिती दाखवली जाईल.
हे ही पाहा : दिवसाला 25 हजार कमाई करा तुमच्या गावातच या व्यवसायाने
पुढील प्रकिया
ysr crop insurance status अर्ज केल्यानंतर पंचनामा केला जाईल.
जी नुकसान भरपाईची रक्कम निश्चित होईल ती नुकसान भरपाईची रक्कम खात्यामध्ये क्रेडिट केली जाईल.
अशा प्रकारे जर वन्य प्राण्यांमुळे नुकसान झाले तर हातबल न होता या नुकसानाचे भरपाई मिळवण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करून नुकसान भरपाई मिळवण्याचा प्रयत्न करा.

हे ही पाहा : मेडा सोलर अपडेट, नवीन यादी आली