solar water pumps for agriculture​ 2024 मेडा सोलर अपडेट, नवीन यादी आली

WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now

solar water pumps for agriculture​ मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेचा पोर्टल येण्यापूर्वीच ज्या शेतकऱ्यांनी अर्ज केले होते त्यांचे अर्ज पेंडिंगमध्ये होते तर काही शेतकऱ्यांना पेमेंट सेल्फ सर्वे असे मेसेज येत होते आणि यानंतर आता मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेमध्ये सोलरची योजना सुरू झाल्यापासून शेतकऱ्यांना डायरेक्टली अर्ज भरला की पेमेंट मेसेज येत होता.

आता प्रत्येक शेतकऱ्याला ज्या शेतकऱ्यांची मागणी असेल त्या शेतकऱ्याला सोलर पंप देण्याचे धोरण शासनाच्या माध्यमातून ठरवण्यात आले आहे. पुन्हा तेच सरकार स्थापन झाले आहे आणि सोलर पंप योजना राबवण्यासाठी अतिशय अनुकूल असलेले सरकार असल्यामुळे या योजनेला पुन्हा एकदा तीच गती मिळण्याची शक्यता आहे. मोठ्या प्रमाणात पंप या कार्यक्रमांमध्ये दिल्या जाणार आहे.

solar water pumps for agriculture​

👉योजनेचा लाभ मिळवण्यासाठी क्लिक करा👈

पेमेंट करावे का?

या वर्षांमध्ये 5 लाख 5 हजार सोलर पंप स्थापनेचे उद्दिष्ट आहे त्यामुळे जे अर्ज पात्र आहे अशा प्रत्येक अर्जाला सरसकट पेमेंटचा ऑप्शन येणार नाही.
यामध्ये ज्यांचे सातबारे व्यवस्थित आहे, ज्यांच्या सातबारावर सिंचनाचे स्त्रोत आहे, सामायिक क्षेत्रा असेल तर सहमतिपत्र जोडलेली आहेत असे अर्ज पात्र करण्यात आले आहे. solar water pumps for agriculture​
बरेच अर्ज महावितरणला ट्रान्सफर करण्यात आले होते ते अर्ज देखील पात्र करण्यात आले आहे.

हे ही पाहा : बँक आधार लिंकची स्थिती तपासा अगदी एक मिनिटात

ज्या शेतकऱ्यांचे अर्ज पात्र झाले अशा शेतकऱ्यांना पेमेंटचे ऑप्शन आलेले आहेत.
जर तुमच्याकडे सिंचनाचे साधन असेल, जर तुमच्याकडे पूर्वीची लाईट जोडणी झालेली नसेल, तुमच्या विहिरीवर विजेचा खांब आलेला नसेल, तुमच्या नावावर वीस गुंठ्यापेक्षा जास्त जमीन असेल, तुमचे सामायिक क्षेत्र नसेल अशा त्रुटी नसतील तर बिनधास्त पेमेंट करा.
पेमेंट केल्यानंतर पुढील प्रक्रियेमध्ये समाविष्ट केले जाणार आहे.

👉शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार या 5 योजनांचे पैसे👈

नवीन यादी जाहीर

solar water pumps for agriculture​ जुने जे अर्ज असतील ते अर्ज आता प्राधान्यांने नवीन यादीमध्ये आले आहेत.
त्या शेतकऱ्यांना पेमेंटच्या ऑप्शन आले आहे.
परत विनंती आहे की योजनेच्या अटी/ शर्ती/ नियम एकदा तपासून पहा आणि योजनेच्या अटी/ शर्ती/ निकषांमध्ये जर बसत असाल तर पेमेंट करून पुढील प्रक्रियेमध्ये सहभागी व्हा.

हे ही पाहा : तुम्हाला आला का सोलरचा मेसेज

पेमेंटचा मॅसेज आला नसेल तर हे करा

ज्यांना पेमेंटचे ऑप्शन आले त्या सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि ज्यांना आणखीन आले नाहीत त्यांनी वाट पहा आपला अर्ज व्यवस्थित आहे का? तो अर्ज डाऊनलोड करून पाहण्याचा प्रयत्न करा. solar water pumps for agriculture​
जर मेडाकडे अर्ज केलेला असेल आणि जर वाटत असेल की आपला अर्ज पूर्वी भरताना चुकीचा भरला होता त्यावेळेस सिंचनाच्या साधनांचे सातबारावर नोंद नव्हती वगैरे तर आत्तादेखील मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेच्या अंतर्गत अर्ज करून पेमेंट करून अर्ज पूर्ण करू शकता.

हे ही पाहा : बँकेकडून मिळतील मोफत 5 लाख फक्त ATM कार्डवर

पेमेंट केल्या नंतर पुढे काय?

solar water pumps for agriculture​ यामध्ये सध्या फक्त पेमेंटच्या प्रक्रिया सुरू आहे.
यामध्ये पेमेंट केल्याबरोबर पूर्वीसारख तात्काळ वेंडर सिलेक्शनचे ऑप्शन सर्वांना उपलब्ध होणार आहे.
कारण यामध्ये नवीन टेंडर प्रक्रिया, नवीन वेंडर सिलेक्शन, नवीन वेंडर उपलब्धता या सर्व प्रक्रिया देखील साईड बाय साईड सुरू आहे आणि जसे या प्रक्रिया पूर्ण होतील तसे यामध्ये वेंडर उपलब्ध होतील
ज्यांचे पूर्वी सर्व प्रक्रिया पूर्ण झाले त्यांची डिसेंबर पासून सोलर बसायला सुरू होतील.
डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून सोलर इंस्टॉलेशनच्या नवीन प्रक्रिया सुरू होणार आहेत.
आता सध्या जे पेमेंट करतील त्यांना साधारणपणे मार्चनंतर सोलर बसवण्याच्या प्रक्रिया सुरू होतील.

हे ही पाहा : विना गॅरंटी कर्ज योजना

WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now

Leave a Comment