WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now

ysr crop insurance status​ तुमची पीकविमा पॉलिसी paid की approved

ysr crop insurance status​ प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत आपल्या पिकाचा पिक विमा भरल्यानंतर आपल्या पॉलिसीची स्थिती चेक करत असताना शेतकऱ्यांना पेड ॲप्रोवेड अशा प्रकारे दाखवल्या जातात आणि बऱ्याच शेतकऱ्यांना पॉलिसी ॲप्रोवेड दाखवते तर काही शेतकऱ्यांना पॉलिसी पॅड दाखवते यामध्ये पेड ॲप्रोवेड नेमकी काय पेड चे ॲप्रोवेड कधी होते अपलोड झाला म्हणजे पिक विमा मंजूर झाला का? असे बरेच सारे प्रश्न सातत्याने विचारले जातात आणि हीच महत्त्वाची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

पिक विमा योजना राबवत असताना पिक विमाचा 2023 मध्ये 3 वर्षाकरिता ही योजना राबवण्याकरता शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे आणि या मधील मुद्दा क्रमांक 9 नुसार योजनेचा वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे. खरीपसाठी रब्बीसाठी शेतकऱ्यांना पिक विमा कधी भरता येणार, याची अंतिम तारीख काय असणार, ही तारीख झाल्यानंतर त्याची पुढची अंमलबजावणी, शेतकऱ्यांच्या पॉलिसी तपासणे, शेतकऱ्यांना त्यांची पॉलिसी देणे. मेरी पॉलिसी मेरे हात हे अभियान राबवले जाते प्रत्येक शेतकऱ्याला त्यांच्या पॉलिसीची हार्ट कॉपी पोच केले जाते. अशा परिस्थितीमध्ये ही पॉलिसी नेमकी अपलोड कधी होणार. कारण खरिपाच्या काही पॉलिसी चेक केले तर त्यामध्ये पेडमध्ये दाखवतात.

ysr crop insurance status​

👉पिकविम्याची सध्या स्थिति पाहण्यासाठी क्लिक करा👈

का दाखवले जाते पेड / ॲप्रोवेड

ysr crop insurance status​ शेतकऱ्यांचा डाटा ऑनलाईन पद्धतीने पोर्टल वर भरल्यानंतर ती पॉलिसी पेमेंट केल्यानंतर पेडमध्ये जाते.
जर त्या पॉलिसीसाठी एक रुपयाचे पेमेंट केले नसेल तर ते अनपेड मध्ये राहते.
यानंतर जर पॉलिसीमध्ये काही त्रुटी असेल तर पिक विमा कंपनीच्या माध्यमातून त्रुटी दूर करण्यासाठी ती पॉलिसी परत पाठवले जाते.
यामध्ये जे त्रुटी असतील त्या त्रुटी दूर केल्यानंतर पुन्हा ती पॉलिसी पिक विमा कंपनीकडे जाते.
7 दिवसांमध्ये त्या पोर्टल वर तपासणी करून पुढे पिक विमा कंपनीकडे दिली जाते.
या अंतर्गत पॉलिसी प्राप्त झाल्यानंतर 60 दिवसाच्या कालावधीमध्ये पिक विमा कंपनीला ती कागदपत्र तपासायचे त्या शेतकऱ्याचे क्षेत्र सर्व मॅच होते का हे चेक करून पुढे ते पॉलिसी ॲप्रोवेड करायचे असते.
अन्यथा ते पॉलिसी पेमेंट केल्यानंतर पेड मध्ये राहते.

हे ही पाहा : कृषी विभागाने पडताळणी केलेल्या जिल्ह्यांमध्ये आढळले गैरप्रकार

केव्हा होते पेडचे ॲप्रोवेड

ysr crop insurance status​ परंतु योजनेच्या कालावधीनुसार जर पाहिले तर बऱ्याच वेळा शेतकऱ्यांना अंतिम पिक विमा भरण्याची मुदत दिले जाते.
परंतु त्या पद्धतीने पिक विमा कंपनीच्या माध्यमातून कारवाई केली जात नाही.
तीन चार महिने पॉलिसी तसेच पेड मध्ये राहतात मग पेड मध्ये असेल म्हणजे पॉलिसी सादर झालेली आहे परंतु पिक विमा कंपनीच्या माध्यमातून अद्यापही तिला आक्षेप करण्यात आले. ysr crop insurance status​
यानंतर ज्यावेळेस पिक विमा कंपनी यांच्यामधील कागदपत्र तपासायचे असेल सर्व काही डाटा तपासायचे असेल त्यावेळेस ते पॉलिसी ॲप्रोवेड होते.

👉सविस्तर माहितीसाठी क्लिक करा👈

पॉलिसी ॲप्रोवेड दाखवते म्हणजे पिक विमा मंजूर झाला का?

पॉलिसी ॲप्रोवेड झाली म्हणजे भरलेली पॉलिसी योग्य आहे आणि ती पॉलिसी पिक विमा कंपनीने मंजूर केली आहे.
आता या नंतर पुढच्या ज्या प्रक्रिया असतात ते म्हणजे तुमच्या क्लेम कॅल्क्युलेशन मंजूर किंवा रिजेक्ट हे होते.
त्या अंतर्गत जर समजा पॉलिसी चेक करत असताना एखाद्या कागदपत्र चुकीचे दिसून आले किंवा भरलेला पिक विमा चुकीच्या पद्धतीने दिसून आला किंवा पिक विमा कंपनीच्या माध्यमातून फिजिकल वेरिफिकेशन होत आहे या वेरिफिकेशन मध्ये काही बोगस पिक विमा प्रकरण दिसून आले किंवा काही कागदपत्रामध्ये त्रुटी रेवर्ट केली असतील ती सादर करण्यात आली नसते अशा पॉलिसी देखील केल्या जातात. ysr crop insurance status​

हे ही पाहा : कम सिबिल स्कोर पर लोन, फोन पे देगा 2 मिनट में लोन

ysr crop insurance status​ पॉलिसी पेड / अनपेड / रिव्हर्टेड / रिजेक्टेड आणि ॲप्रोवेड अशा वेगवेगळ्या स्टेजमध्ये पॉलिसी असतात.
पोलिसी ॲप्रोवेड म्हणजे पिक विमाचा भरलेला अर्ज मंजूर झालेला आहे आता या नंतर पुढच्या प्रक्रिया म्हणजे तुमचा क्लेम दाखल केलेल्या तो क्लेम मंजूर आहे का? त्या क्लेमच्या ॲप्रोवेडची रिजेक्टेडची स्थिती वेगळी आणि पॉलिसीची पेड ॲप्रोवेडची स्थिती वेगळी.
यानंतर तुमच्या पिक विम्याची जी प्रोसिजर असतील ते त्याच्यात पेड आणि ॲप्रोवेड ॲप्रोवेड झाला त्यांना विमा कधी मिळणार आणि ज्यांचा पेड आला त्यांचा ॲप्रोवेड करणार पेड पासून पॉलिसी चेक करून तो अर्ज मंजूर होणार म्हणजे ॲप्रोवेड म्हणजे तुमचा पिक विमा मंजूर नाही हा गैरसमज या ठिकाणी दूर करा.

WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now

Leave a Comment