crop insurance app​ 2024 शेतकऱ्यांना रब्बी हंगामातही एक रुपयात पीक विमा

WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now

crop insurance app​ विविध प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचा नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक आधार देण्यासाठी देशभरामध्ये प्रधानमंत्री पिक विमा योजना राबवली जात आहे आणि या योजनेच्या आदेश राहून राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यामध्ये सर्वसमावेशक पिक विमा योजना राबवली जात आहे आणि या अंतर्गत रब्बी हंगाम 2024+25 करता ऑनलाइन पद्धतीने अर्ज सुरू होणार आहेत. मात्र हे अर्ज भरले जात असताना शेतकऱ्यांना एक रुपयांमध्येच पिक विमा भरता येणार का? हा मोठ्या प्रमाणात पडलेला प्रश्न होता.

खरीप हंगाम 2023 पासून राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यांमध्ये सर्व समावेशक पिक विमा योजना राबवण्यासाठी मंजुरी दिली आहे. त्यामध्ये 2023-24, 2024-25, 2025-26 या तिन्ही वर्षाकरिता राज्यामध्ये सर्व समावेशक पिक विमा योजना राबवून खरीप हंगामाने रब्बी हंगाम या दोन्ही हंगामासाठी शेतकऱ्यांना केवळ एक रुपयांमध्ये आपली नोंदणी आपला सहभाग नोंदवण्यासाठी मंजुरी देण्यात आली होती आणि या अंतर्गत खरीप हंगाम 2024 मध्ये एक कोटी 65 लाख शेतकऱ्यांच्या माध्यमातून या योजनेमध्ये आपला सहभाग देखील नोंदवलेला आहे.

crop insurance app​

👉एक रुपयात पीक विमा काढण्यासाठी क्लिक करा👈

रब्बी हंगाम नोंदणी सुरू

crop insurance app​ रब्बी हंगाम 2024 ची नोंदणी सुरु होणार आहे.
साधारणपणे 28 ऑक्टोबर नंतर 1 नोव्हेंबरच्या आसपास या योजने करता ऑनलाइन पद्धतीने अर्ज सुरू होणार आहे.
त्याच्या अंतर्गत शेतकऱ्यांना ज्वारी बागायती आणि जिरायती या दोन्ही ज्वारीच्या पिकासाठी 30 नंबर 2024 पर्यंत अर्ज सादर करता येणार आहेत.

हे ही पाहा : तुम्हाला आला का सोलरचा मेसेज?

हरभरा किंवा गहू बागायती असेल यासाठी शेतकऱ्यांना 15 डिसेंबर 2024 पर्यंत अर्ज दाखल करता येतील.
उन्हाळी भात आणि उन्हाळी भुईमू या दोन्ही पिकासाठी रब्बी हंगाम 2024 करता 31 मार्च 2025 पर्यंत शेतकऱ्यांना अर्ज दाखल करता येणार आहे.

👉आताच घ्या योजनेचा लाभ👈

1 रुपयांमध्ये घ्या पीक विम्याचा लाभ

crop insurance app​ या हंगामासाठी देखील शेतकऱ्यांना एक रुपयांमध्येच आपला या योजनेमध्ये सहभाग नोंदवता येणार आहे.
यासाठी अर्ज सुरू झाल्यानंतर अर्ज कसा भरायचा याच्याबद्दल सविस्तर अशी माहिती घेणार आहोत तत्पूर्वी या संदर्भातील प्रमाणपत्र हवा असेल किंवा सामायिक क्षेत्राचे सहमतीपत्र वगैरे हवा असेल तर त्याचे नमुने लिंकमध्ये दिलेल्या आहे त्यावर लिंक करून डाऊनलोड करून घेऊ शकता. आणि येणारा हंगाम सुरू झाल्यानंतर अर्ज सुरू झाल्यानंतर या योजनेमध्ये एक रुपयांमध्ये सहभाग नोंदवू शकता.

हे ही पाहा : महाडीबीटी पोर्टलवरून ट्रॅक्टरसाठी ऑनलाईन पद्धतीने करा अर्ज

WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now

Leave a Comment