ysr crop insurance status पिक विमा योजनेतील घर प्रकार काही थांबायचे नाव घेत नाही. कृषी विभागाच्या पडताळणीत पुनर्रचित हवामान आधारित फळ पिक विमा योजनेत बोगस अर्ज भरलाच आढळून आले बीड, जालना, नगर, छत्रपती संभाजी नगर आणि सांगली जिल्ह्यात पडताळणी केलेल्या भागापैकी तब्बल 59% विमा अर्ज चुकीच्या माहितीने भरण्यात आल्याचा कृषी विभागांना स्पष्ट केले या प्रकरणी कारवाई करण्याच्या सूचना दिल्याचे हे सांगण्यात आले आहे.
ysr crop insurance status
कृषी सचिव आणि कृषी आयुक्तांनी अर्जांचे पडताळणी करण्याचे आदेश काही दिवसांपूर्वी दिले होते त्यानुसार 10 पथक तयार करण्यात आले होते पथकाने केलेल्या पथकांनी केलेल्या अहवालातील निष्कर्ष धक्कादायक आहे.
👉सविस्तर माहितीसाठी क्लिक करा👈
59% अर्ज खोटी
फळ पिक विमा योजनेच्या मृग बहर 2024 करिता राज्यभरातून एकूण 73 हजार 777 विमा अर्ज आले होते.
प्रत्यक्षात अनेक ठिकाणी फळबागची लागवड झालेली नाही अनेक भागांमध्ये लागवड कमी असताना ज्यादा दाखवलेत तसेच फळबागा उत्पादनक्षम नसताना विमा काढल्याचे निदर्शनास आला आहे.
असे कृषी आयुक्तालयाकडून सांगण्यात आले.
हे ही पाहा : RBI के फैसले से खुश हुई जनता, नहीं बढ़ी आपके लोन की EMI… 25 लाख के लोन पर देने होंगे इतने रुपये
ysr crop insurance status तपासणी पथकांमध्ये कृषी उपसंचालक कृषी अधिकारी तसेच तंत्राधिकारी व कृषी पर्यवेक्षकांचा समावेश होता.
विशेषतः बीड, जालना, नगर, छत्रपती संभाजी नगर आणि सांगली जिल्ह्यातून जास्त प्रमाणात विमा अर्ज आले होते त्यामुळे या जिल्ह्यांना तपासणी प्राधान्य देण्यात आला होता पथकाने नमुन्या दाखल 363 फळबागांची तपासणी केले त्यात केवळ 148 बागा विमा योग्य आढळला हे प्रमाण एकूण तपासलेल्या अर्जांच्या तुलनेमध्ये केवळ 41% होते म्हणजे जवळपास 59% अर्जांमध्ये खोटी माहिती भरल्याचे निष्पन्न झाले होते.
प्रक्रिया व नियोजन विभागाच्या संचालक विनयकुमार आवटे यांनी सांगितले की तपासणी पथकाला 136 ठिकाणी लागवड चढविणे 55 ठिकाणी लागवड क्षेत्रापेक्षा जास्त विमा उतरवला होता तसेच 18 ठिकाणी उत्पादनक्षतेपेक्षा जास्त बाग नसतानाही विमा काढला होता.
5 ठिकाणी एका क्षेत्रावर एकापेक्षा जास्त फळ पिकाचा विमा घेतल्याचे निदर्शनास आले होते.
👉सविस्तर माहितीसाठी क्लिक करा👈
पुन्हा पडताळणीचे आदेश
विभागीय कृषी सहसंचालकांनाही पुन्हा पडताळणीच्या आदेश दिले आहे.
या पडताळणीतील कृषी सहाय्यकाबरोबर कृषी पर्यवेक्षक मंडळ कृषी अधिकारी तालुका कृषी अधिकारी उपविभागीय कृषी अधिकारी सहभागी होणार आहेत. ysr crop insurance status
पथकाचा अहवाल 31 ऑक्टोबर पर्यंत पुन्हा कृषी आपल्याला सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहे.
फळबाग आढळल्या नाहीत किंवा शासनाचे फसवणूक करण्याचा प्रयत्न झाला आहे असे प्रकरण आता संबंधित जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देण्यात जाणार आहे.
हे ही पाहा : महिलांसाठी खूशखबर! ड्रोन अनुदानसाठी मोबाइल ने ऑनलाईन अर्ज सुरू, असा करा
होणार कारवाई
ज्यादा विमा मिळवून देतो असे सांगून शेतकऱ्यांना चुकीची माहिती देण्यास भाग पाडले जात आहेत.
मात्र यात शासनाची फसवणूक होत असल्यामुळे फौजदारी कारवाई होऊ शकते.
त्यामुळे शेतकऱ्यांनी कोणत्याही आमुशाला बळी पडू नये.
योग्य व कायदेशीर माहिती देत विमा योजनेचा लाभ घ्यावा.
असा आवाहन कृषी आयुक्तांना केला आहे. ysr crop insurance status