Svamitva scheme केंद्र शासनाच्या महत्त्वपूर्ण योजनांपैकी एक असलेल्या स्वामित्व योजनेविषयी, ज्याचा फायदा लाखो लोकांना होत आहे. या योजनेच्या माध्यमातून 18 जानेवारी 2025 रोजी 65 लाखांपेक्षा जास्त नागरिकांना प्रॉपर्टी कार्ड वितरण केले जाणार आहे.
Svamitva scheme
या संदर्भातील सविस्तर माहिती जाणून घेऊया.

👉योजनेचा लाभ घेण्यासाठी क्लिक करा👈
स्वामित्व योजना – काय आहे?
स्वामित्व योजना ही केंद्र सरकारच्या माध्यमातून ग्रामीण भागातील नागरिकांना त्यांच्या मालमत्तेचे रेकॉर्ड ऑफ राइट (RoR) उपलब्ध करून देण्याची योजना आहे. या योजनेचा उद्देश ग्रामीण भागात मालमत्तेशी संबंधित तंटे कमी करणे, जमिनीचे सर्वेक्षण करणे आणि मालमत्तेचे मुद्रीकरण सुलभ करणे आहे.
हे ही पाहा : DP जळालाय, दुरुस्ती साठी आता करा ऑनलाईन अर्ज
18 जानेवारी 2025 रोजी वितरण
Svamitva scheme मित्रांनो, स्वामित्व योजनेचा एक महत्त्वाचा टप्पा 18 जानेवारी 2025 रोजी येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते, दुपारी साडेबारा वाजता, देशभरातील 230 हून अधिक जिल्ह्यांमधील 50 हजारांहून जास्त गावांमधील 65 लाख नागरिकांना प्रॉपर्टी कार्ड वितरित केले जाणार आहेत. या कार्यक्रमाची तयारी पूर्ण झाली आहे, आणि हा वितरण सोहळा ऐतिहासिक ठरणार आहे.

👉लाडक्या बहिणींना गूडन्यूज, जानेवारीचा हप्ता या दिवशी फिक्स👈
योजनेचे महत्त्व
या योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील जमिनींचे आणि मालमत्तेचे ड्रोनच्या तंत्रज्ञानाचा वापर करून सर्वेक्षण केले जात आहे. हे सर्वेक्षण अधिक स्पष्ट आणि अचूक बनवते, आणि त्यामुळे मालमत्तेवरील विवाद कमी होण्यास मदत होते. यानंतर संबंधित कुटुंबांना त्यांच्याच घराच्या मालकीचे अधिकार दिले जातात.
हे ही पाहा : रासायनिक खतांच्या किमतीमध्ये नवीन दर जाहीर
महाराष्ट्रातील स्थिती
Svamitva scheme महाराष्ट्रात “गावठाण जमाबंदी” या नावाने प्रकल्प सुरू करण्यात आलेला आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणावर ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर करून सर्वेक्षण केले जात आहे. राज्यात या योजनेच्या अंतर्गत अनेक प्रॉपर्टी कार्ड वितरित करण्यात आले आहेत आणि लवकरच हे कार्य पूर्णत्वाच्या दिशेने मार्गक्रमण करत आहे.

हे ही पाहा : छतावरील सोलरसाठी पीएम सूर्यघर योजना
ऑनलाईन प्रॉपर्टी कार्ड डाउनलोड प्रक्रिया
जर तुमचं प्रॉपर्टी कार्ड तयार झालं असेल, तर तुम्ही ते ऑनलाईन पद्धतीने काही शुल्क भरून डाऊनलोड करू शकता. याबद्दलची पूर्ण प्रक्रिया आणि मार्गदर्शन आम्ही यापूर्वीच व्हिडिओच्या माध्यमातून दिले आहे. तुम्ही तो व्हिडिओ पाहिलेला नसेल, तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून तो नक्की पहा.
हे ही पाहा : क्रेडिट बी बिजनेस लोन
Svamitva scheme स्वामित्व योजना ही एक अत्यंत महत्त्वाची योजना आहे जी ग्रामीण भागातील नागरिकांना त्यांच्या घराची मालकी नोंदवून देऊन त्यांना आर्थिक आणि सामाजिक सुरक्षा प्रदान करते. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वात या योजनेचा राबविण्याचा संकल्प अधिकाधिक लोकांसाठी फायदेशीर ठरणार आहे.