WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now

sarkari new yojna​ 2024 नानासाहेब देशमुख कृषी संजीवनी योजना

sarkari new yojna​ नवीन विहिर योजना तसेच विहीर बांधणी योजना जे की नानासाहेब देशमुख कृषी संजीवनी योजना या नावाने देखील ओळखले जाते.

नानासाहेब देशमुख कृषी संजीवनी योजना ही योजना पोखरा अंतर्गत आहे. ज्यात नवीन विहीर, विहीर बांधणी, विहीर पुनर्भरणसाठी केले जाते.

sarkari new yojna​

👉आताच करा योजनेचा ऑनलाइन अर्ज👈

योजनेचा उद्देश

sarkari new yojna​ सरकारने ही योजना अमलात आणण्याचा प्रमुख हेतू म्हणजे उन्हाळ्यात पाणी साठवण्याच्या खूप समोर समस्या असतात त्यासाठी पाणी साठवणे तसेच अनेक पर्यावरण बदल यासाठी तोडगा करण्यासाठी नवीन विहीरचे करणे हा प्रमुख उद्देश योजनेचा आहे.
उन्हाळ्यात पाणीच उपलब्धतेच्या समस्यावर तोडगा चढवण्यासाठी नवीन विहीर असणे खूप गरजेचे आहे.
उन्हात पाण्याचे बाष्पीभवन जास्त होत असल्याने मातीत ओला टिकून राहणे खूप कठीण होऊन जाते.
त्यामुळे झाडांना उपलब्ध पाणी पुरवठा होत नाही.
त्यामुळे सरकारने लक्षात घेऊन ही योजना आखली आहे.

हे ही पाहा : विद्यार्थ्यांना मिळणार मोफत संगणक

पात्रता निवडीच्या अटी

योजनाच्या लाभ घेण्यासाठी जमिनीचे क्षेत्रफळ हे 0.40 हेक्टर पेक्षा जास्त असणे आवश्यक आहे.
ज्या शेतकऱ्यांकडे संनक्षित सिंचनाची सोय नाही त्या शेतकऱ्यांना ही योजनेचा लाभ देण्यात देण्यात येणार आहे.
आधी लाभ घेतलेल्या शेतकऱ्याला योजनेचा लाभ घेता येणार नाही.
वेळेसाठी जागा निवडताना नवीन विहीर इतर पाण्याच्या स्तोत्र पासून अंतर 500 मीटर पेक्षा जास्त असणे आवश्यक आहे.
महाराष्ट्र भूजल अधिनियम 2009 नुसार पिण्याच्या पाण्याचा शोधा व्यतिरिक्त प्रास्ताविक विहीर व अस्तित्वात असलेल्या इतर विहिरीचे अंतर 150 मीटर पेक्षा जास्त असणे आवश्यक आहे.

👉आताच घ्या योजनेचा लाभ👈

sarkari new yojna​ गावातील अस्तित्वातील व योग प्रास्ताविक असणे असे एकूण सिंचन ची घंटा लागवड योग्य क्षेत्राच्या 8 विहिरी प्रतीचौरस किलोमीटर पेक्षा कमी असणे आवश्यक आहे.
समितीने मान्यता दिलेल्या लाभार्थीकडे विहीर स्थळ निश्चितीसाठी भू वैज्ञानिक यांचे पाणी उपलब्धतेच्या प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
अति शोषित व शोषित पाणलोट क्षेत्रात विहीर घेण्यास मनाई आहे.

हे ही पाहा : Google pay ऐप पर मिलेगा 15000 रुपये तक का लोन, जानिए कैसे करें अप्लाई

मिळणार अनुदान

विहिरिसाठी अनुदान हे 100 टक्के देण्यात येणार आहे.
जे की दोन टप्प्यात विभागलेले आहे.
ऑनलाइन 100 टक्के अनुदान हे 2.5 लाख केवायसी पद्धतीने डीबीटी माध्यमाने बँकेत जमा होणार आहे.

हे ही पाहा : क्रेडिट बी लोन एप्लीकेशन 2024

आवश्यक कागदपत्रे

सातबारा उतारा
८ अ प्रमाणपत्र
हे दोन मुख्यत्व कागदपत्र लागणार आहे. sarkari new yojna​

हे ही पाहा : RBI के फैसले से खुश हुई जनता, नहीं बढ़ी आपके लोन की EMI… 25 लाख के लोन पर देने होंगे इतने रुपये

अर्ज पद्धत

या योजनेस पात्र व आणि इच्छुक शेतकऱ्यांनी https://dbt.mahapocra.gov.in या संकेस्थळावर जाऊन नानाजी देशमुख या योजनेवर क्लिक करून योजनेसाठी अर्ज करता करा.

दिवाळीला रेशनकार्डधारकांसाठी दिलासा; स्वस्त धान्य दुकानदारांचा संप मागे

WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now

Leave a Comment